100+ प्रेरणादायी सुविचार मराठी | Motivational Status In Marathi, Quotes, Shayari, Images, Text, Suvichar, Photo, Sms, Caption In Marathi

WhatsApp Group Join Group

मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही मराठी प्रेरणादायी सुविचार /Motivational Status In Marathi तुम्ही प्रेरणादायी सुविचार वाचून तुम्ही नक्कीच तुमच्यातील नकारात्मक शक्ति दूर करू शकाल तुम्ही marathi success quotes for Whatsapp, Facebook, Sharechat व अन्य सोशल मीडिया वर वापरू शकता

प्रेरणादायी सुविचार मराठी | Motivational Status In Marathi

Motivational Status In Marathi

👏हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.👏

Motivational Marathi Status

👏स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत👏

inspiration in marathi | Motivational Quotes Marathi

👏स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो.👏

Motivational Lines In Marathi

👏स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.
त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या👏

inspirational motivational quotes in marathi

👏सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट
वस्तूंवर प्रकाश टाकतो,
परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो,
अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण
आपले चारित्र्य घडविले पाहिजे👏

Marathi Status On Motivational Words | Marathi Motivational Status

👏सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे👏

Success Motivation Status In Marathi

👏सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.👏

प्रेरणादायी मराठी स्टेटस

👏सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच
परमेश्वराची उदात्त कलाकृती होय👏

Inspirational Quotes In Marathi

👏सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.👏

Motivational Shayari In Marathi

👏संघर्षाशिवाय कधीच,
काहीच नवे निर्माण झाले नाही.👏

Motivational Status | प्रेरणादायी मराठी स्टेटस

प्रेरणादायी मराठी स्टेटस

Motivational WhatsApp Status In Marathi

👏संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते👏

Status In Marathi Motivational | मराठी स्टेटस प्रेरणादायी

👏संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.👏

Success Motivational Marathi Status

👏शुन्यातून विश्व निर्माण करण्याची
जिद्द ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.👏

Dearm Motivational Status Marathi

👏शत्रूने केलेले कौतुक हीच आपली
सर्वोत्तम कीर्ती होय.👏

Best Motivational Status In Marathi | मराठी संदेश प्रेरणादायी

👏शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक
गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.👏

Motivational Accept Status In Marathi

👏व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,
आहे तो परिणाम स्विकारा.👏

प्रेरणादायी कविता मराठी

👏वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.👏

प्रेरणादायी विचार मराठी

👏विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो,
कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे स्वभाव बनतो आणि
स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते.
म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.👏

प्रेरणादायी कोट्स मराठी

👏वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !👏

प्रेरणादायी विचार मराठी sharechat

👏यशाजवळ पोहोचण्यासाठी
कधीही शॉर्टकट नसतो👏

प्रेरणादायी संदेश मराठी

प्रेरणादायी सुविचार मराठी

प्रेरणादायी विचार लेख

👏यश हे प्रयत्नांना चिकटलेले असते.👏

प्रेरणादायी मराठी स्टेटस

👏यश ही एक प्रक्रिया आहे. या प्रवासात
कधी कधी तुमच्यावर दगडे फेकून मारली जातात
आणि तुम्ही त्या दगडाना मैलाच्या
दगडामध्ये रुपांतर करता👏

प्रेरणादायी मराठी विचार

👏यश मिळवायचं असेल तर स्वत:च
स्वत:वर काही बंधन घाला👏

प्रेरणादायी मराठी संदेश

👏यश मिळवण्यासाठी सगळ्यात
मोठी शक्ती – आत्मविश्वास.👏

प्रेरणादायी मराठी सुविचार

👏यश न मिळणे याचा अर्थ
अपयशी होणे असा नाही.👏

प्रेरणादायी सुविचार मराठी छोटे

👏म्यानातुनि उसळे तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात 👏

प्रेरणादायी सुविचार मराठीत

👏मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी
मनुष्य अधिक शोभून दिसतो.👏

नवीनतम सुविचार in marathi

👏मोती होण्यासाठी जलबिंदूला
आकाशातून आपला अधःपात
करून घ्यावा लागतो.👏

life quotes in marathi

👏मनात आणलं तर या जगात
अशक्य असं काहीच नाही.👏

मराठी प्रेरणादायी सुविचार फोटो

👏भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे
मरण आधिक चांगले👏

प्रेरणादायी नवीन मराठी सुविचार

👏भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला
करा आणि तिचा नायनाट करा.👏

Inspirational Marathi Quotes

👏भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात पण
शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरतात.👏

Inspirational Marathi Suvichar

👏बौध्दिक स्वातंत्र्य संपादणे व धैर्याने
त्याचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय.👏

Inspirational Marathi Poems

👏बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते
सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात
घालून त्यांना वाचवतात ते असामान्य👏

Inspirational Marathi Status

👏प्रामाणिकपणे केलेल्या कामात मान असतो.👏

Inspiring Whatsapp Status In Marathi

👏प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी आयुष्यातला
क्षण न क्षण कोणत्यातरी
का क्षेत्रात सतत उगळावा लगतो👏

Motivational Status Video In Marathi

👏प्रलयाच्या वेळच्या झंझावाताने पर्वतसुद्धा
डळमळतात हे कबुल, परंतु धैर्यवन्ताचे निश्चल
मन संकटात मुळीच डगमगत नाही.👏

Motivational Quotes In Marathi Status

👏प्रतिभा ही अनंत परिश्रमात
सामावलेली असते👏

Motivational Status For Whatsapp

👏प्रतिकूलतेतही अनुकूलता
निर्माण करतो तोच खरा माणूस👏

Motivational Status Images In Marathi

👏परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच
आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे.
निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे👏

 Motivational Quotes In Marathi For Success

Motivational Whatsapp status In Marathi

Inspirational Status For Success

👏परिस्थितीच्या अधीन होऊ नका,
परिस्थितीवर मात करा👏

Good Motivational Thoughts In Marathi Short

👏परिश्रमाशिवाय प्रारब्ध्द पांगळे असते👏

latest marathi Quotes motivational in marathi

👏निष्ठेने जे आपली कार्ये करतात:
ते परमेश्वराच्या विकासत्वाला
अनुसरून उन्नती पावतात👏

Motivational Marathi Status In Short

👏नियम अगदी थोडा असावा,
पण तो प्राणपलीकडे जपावा👏

Marathi Motivational Suvichar 1 Lines

👏निढळाचा घाम घाळून श्रमतो
त्याचीच पृथ्वीवर खरी मालकी असते👏

सकारात्मक विचार मराठी स्टेटस

👏नजर नेहमी अस्मानाकडे असावी पण पाय जमिनीवरच हवेत
आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं.
मर्यादांचा विचारही न करणं ही सकारात्मक वृती नव्हे,
मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं,
ही खरी सकारात्मक वृत्ती👏

Motivational Quotes Marathi Madhe

👏ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील
उतावळेपणाचे भय असते.
म्हणूनच, कोणत्याही कामात
उतावळेपणा करु नका; संयम पाळा👏
जीवनावर सुविचार मराठी

मोटीवेशनल मराठी स्टेटस

👏धावत्या पाण्याला
अचूक मार्ग सापडतो👏

मराठी मोटीवेशनल सुविचार

👏तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा👏

मोटीवेशनल शायरी मराठी

👏तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय
ते आजच ठरवा आत्ताच👏

मराठी मोटीवेशनल स्टेटस

👏तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
स्वप्ने जरूर खरी होतात👏

मोटीवेशनल शायरी इन मराठी

👏ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.👏

जीवनावर सर्वोत्कृष्ट विचार मराठी

👏ज्यांना आपण पराजीत होणार आहोत अशी भीती असते,
त्यांचा पराभव निश्चित आहे असे समजावे👏

मोटीवेशनल कविता मराठी

👏जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार 👏

प्रेरणादायी सुविचार मराठी

👏जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची 👏

जीवनावर मोटीवेशनल मराठी स्टेटस

👏जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात👏

मराठी मोटीवेशनल वाक्य

👏जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले,
तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल
टाकूनच प्रारंभ करावा लागतो व
तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू
आपण ध्येयाजवळ पोहोचतो👏

मोटीवेशनल स्लोगन इन मराठी

👏जगात तीन प्रकारचे लोक असतात. प्रकार
१. हे लोकं, काही करतात, घडवतात.
२. हे लोकं, काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात.
३. हे लोकं, काय व कस झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.👏

मोटीवेशनल कोट्स इन मराठी

👏जगण्यासाठी आवश्यक असणारी
ऊर्जा मिळविण्यासाठी तर अडचणी असतात.👏

मोटीवेशनल शायरी मराठी

👏जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदला.👏

मोटीवेशनल स्टेटस छोटे मराठी मध्ये

Motivational Photo In Marathi

मोटीवेशनल स्वामी विवेकानंद कोट्स

👏घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही
न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.👏

मोटीवेशनल स्टेटस मराठी

👏गौरव हा पडण्यात नाही;
पडून उठण्यात आहे.👏

मोटीवेशनल स्टेटस मराठी

👏गुणांचं कौतुक उशीरा होतं पण होतं 👏

मोटीवेशनल स्टेटस इन मराठी

👏गरूडाचे पंख लावून चिमणी
पर्वताचं शिखर गाठू शकेल का?👏

उंच झेप मोटीवेशनल स्टेटस

👏गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही👏

मोटीवेशनल स्टेटस इन मराठी 2 लाइन

👏खिडकी म्हणजे आकाश नसतं.👏

मोटीवेशनल स्टेटस फोटो

👏खरा आनंद सुखसोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा
दुसर्यांनी केलेली स्तुती यांनी होत नाही,
तर आपल्या हातून काही लक्षात
ठेवण्यासारखे सत्कृत्य झाले तरच होतो.👏

प्रेरणादायक सुविचार सुप्रभात

👏कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे.👏

Motivational Instagram Caption In Marathi

👏कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते👏

Motivational Shayari In Marathi

👏कोणतेही अडथळे नसलेली,
साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.👏

Motivational Messages In Marathi

Motivational Messages In Marathi

प्रेरणादायी मराठी सुविचार दाखवा

👏कोणतीही वस्तु चांगली वा वाईट नसते.
फक्त आपले विचार तिला तसे रूप देतात.👏

Inspirational Instagram Caption In Marathi

👏कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते.
माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या
वेळेला महत्त्व आणून देतो👏

Motivational Thoughts In Marathi

👏कुठल्याही संकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयापासून
ढळला तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणे आहे.👏

Motivational DP In Marathi

👏काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची
लख्ख पहाट असतेच👏

Inspirationl sms In Marathi Text

👏कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत
ते मिळवावे लागतात👏

प्रेरणादायक सुविचार

👏कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर
वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक
असते तो खरा स्वाभिमानी👏

Confidence Motivational Status In Marathi

👏कठीण किंवा महान प्रसंगांना
तोंड देता येईल असे गुण ज्या
माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो👏

Marathi Status On Motivational In Marathi

👏एखादी व्यक्ती जे बंधन
स्वत:वर आपल्या बुध्दीने लादून घेते,
ते आचरण्यात तिला एक प्रकारचा
आनंद असतो, अभिमान वाटतो👏

Motivational Shayari In Marathi sms

👏एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं
ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं👏

HD Motivational DP In Marathi

👏उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे,
तो म्हणजे रात्र👏

life inspiration quotes in marathi images

मोटीवेशन मराठी स्टेटस

मोटीवेशन मराठी स्टेटस

👏इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास
निर्माण करणे महत्त्वाचे👏

Marathi Inspirational Quotes 1 Line

👏इच्छा दांडगी असली की मदद
आपणहून तुमच्याकडे चालत येते👏

Motivational Shayari Marathi Madhye

👏आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात
पण विचारांचा भक्कम पाया असणारी
माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात👏

प्रेरणादायी सुविचार मराठीत

👏आवडतं तेच करू नका,
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा👏

Motivational Status In Marathi Languages

👏आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर
आपण काय आहोत? यापेक्षा
आपण काय होऊ शकतो याचा विचार
करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं👏

best motivational quotes in marathi

👏आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला
अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.👏

Motivationl Lines For Instagram Bio In Marathi

👏आपले लक्ष्य, साध्य विसरू नका
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच
संतुष्ट राहण्याची सवय लागेल👏

Instagram Motivational Bio In Marathi

👏आपली बाजू न्याय असेल तर
दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात👏
👏आपत्ती म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु👏

Inspirational Status In Marathi For Instagram Post

👏आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत
त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे👏

best motivational lines in marathi

👏आपण जे सत्य शोधीत आहो,
ते या जगात आहे.
अगदी आपल्यापाशीच आहे.
पण ते आपल्याला दिसत नाही,
कधीही दिसणार नाही.
त्याच्या सुवासानं धुंद होऊन
ते धुंडून काढण्याकरिता धावत सुटता,
याचंच नाव जीवन 👏

फेसबुक पोस्ट मोटीवेशनल स्टेटस मराठी

👏आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर
आपोआप पसरत जातो.👏

प्रेरणादायी मराठी स्टेटस लाइन

👏आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे👏

आत्मविश्वास मोटीवेशनल स्टेटस

👏आतला आवाज सतत ऐकत राहणे,
हीच स्वातंत्र्य मिळविण्याची किंमत आहे.👏

motivational images in marathi

👏असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात.
तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते,
त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो
आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वा भीती नसते.👏

Motivational Images HD In Marathi

👏अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका👏

Marathi Quotes Inspirational

👏अविजय हाच आयुष्यातला सर्वात
मोठा विजय असतो👏

Inspirational Status In Marathi

Motivational Morning Lines In Marathi

👏अपयशाने खचू नका,
अधिक जिद्दी व्हा👏

motivational marathi shayari

👏अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत👏

Motivational Quotes Marathi

👏अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो👏

Motivational Shayari Marathi Status

👏अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती👏


आम्हाला आशा आहे की मोटीवेशनल स्टेटस, कोटस, शायरी, संदेश, फोटो, बॅनर, मेसेज, शायरी,  फ्रेंड, मित्रासाठी, भाऊसाठी, बहिणीसाठी फॉर व्हॉटसअप्प, फेसबुक, मेटा इन मराठी / Motivational Wishesh, Quotes, Shayari, Suvichar, Message, sms, Charolya, Photo, Video Download, Banners, Images, Png, husband, Mother, father, Friend, Friend, Family, In Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram, Twitter, Google, In Marathi Language ही पोस्ट नक्कीच आवडली असेल.

जर तुमच्याकडे असेच नवीन मराठी प्रेरणादायी सुविचार असतील तर नक्की कमेन्ट मध्ये कमेन्ट करा आम्ही या पोस्ट मध्ये अपडेट करू

WhatsApp Group Join Group

Leave a Comment