गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 2023, स्टेट्स, संदेश, sms, शायरी, कोटस, मेसेज इमेजेस इन मराठी | Guru Purnima Hardik Shubhechha Status, Quotes, SMS, Shayari, Wishes, Images In Marathi

आज 13 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. हिंदू पुराणानुसार, आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरूंचे गुरु व्यास मुनी यांची जयंती असते, यामुळे गुरु पौर्णिमा साजरा करतात. म्हणूनच गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा (Vyas Pournima) असेही म्हणतात. तर गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा / Gurupaurnima Hardik Shubhechha त्या तुम्ही Whatsapp, Facebook, Sharechat आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता…

Guru Purnima Wishes In Marathi

Guru Purnima Wishes In Marathi

गुरु पौर्णिमा शुभेच्छा मराठी

✨💐आई वडील सर्व प्रथम गुरू
त्यानंतर होतं आपलं अस्तित्व सुरू
गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा💐✨

Guru Purnima Status In Marathi

✨💐गुरू म्हणजे ज्ञानाचा उगम
आणि अखंड वाहणारा झरा
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

Guru Purnima Quotes In Marathi

✨💐होता गुरुचरणांचे दर्शन
मिळे आनंदाचे अंदन
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

Guru Purnima Images In Marathi

guru purnima quotes in marathi

Guru Purnima Banner In Marathi

✨💐गुरुविण कोण दाखवील
वाट आयुष्याचा पथ हा
दुर्गम अवघड डोंगरघाटगुरु
पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

Guru Purnima Message In Marathi

✨💐गुरू हा संतकुळीचा राजा
गुरू हा प्राणविसावा माझा
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

Guru Purnima Shubhechha In Marathi

💐✨गुरुविण कोण दाखवेल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम
अवघड डोंगर घाट
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा✨💐

Guru Purnima Shayari In Marathi

✨💐गुरू विना ज्ञान नाही
ज्ञानाविना आत्मा नाही
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

Guru Purnima Photo Download In Marathi

guru purnima shubhechha in marathi

Guru Purnima New Images In Marathi

✨💐तुम्हाला व तुमच्या परिवाराला
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा फोटो

✨💐जो बनवतो आपल्याला माणूस
आणि आत्य असल्याचे ज्ञान
देशाच्या त्या सर्व शिक्षकांना आम्ही
करतो शतः शतः प्रणाम
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा sms

✨💐जेव्हा जेव्हा चुकीच्या मार्गावर गेलो
तेव्हा तेव्हा गुरूने रस्ता दाखवला आहे
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा
गुरु पौर्णिमा शुभेच्छा बॅनर💐✨

गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा बॅनर मराठी

✨💐ज्यांनी मला घडवलं या
जगात लढायला जगायला शिकवलं
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे
गुरू पौणिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा शुभेच्छा sms

✨💐माझ्या आयुष्यात बरेच शिक्षक
आले होते परंतु बाकीच्यांची तुमची
सोबत तुलना होउच शकत नाही
तुम्ही नक्कीच चांगल्यापक्षा चांगले आहात
गुरू पौणिमेच्या खूप खूप शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा शुभेच्छा संदेश

✨💐गुरू पौर्णिमा शारीरिक स्वभावाचा
पत्नीकडे वाढवण्याची मानवी क्षमता
आणि हे शक्य करून देणाऱ्या
आदीयोगाचे मोठेपण साजरे करतात
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा इमेजेस

✨💐सतत पाठीराख्या राहणाऱ्या ज्वलंत
ज्योतिसारखा ठेवणाऱ्या आणि अचूक
मार्गदर्शन करणाऱ्या गुरूला वंदन करतो
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा शुभेच्छा २०२१

✨💐गुरु विना मार्ग अपूर्ण,
गुरू विना ध्येय असाध्य,
गुरु विना शिक्षण असफल,
गुरू विना यश कठीण,
म्हणूनच गुरू आवश्यक
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा शुभेच्छा Message

✨💐जे जे आपणासी ठावे,
ते दुसर्याशी देई,
शहाणे करून सोडी सकळ जना
तो ची गुरू खरा
आथी चरण तयाचे धरा
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

गुरुपौर्णिमा हार्दिक  शुभेच्छा फोटो डाउनलोड

guru purnima shayari in marathi

गुरु पौर्णिमा शुभेच्छा इमेजेस २०२१

✨💐ज्ञान व्यवहार विवेक आत्मविश्वास
देणाऱ्या प्रत्येक गुरूला वंदन
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा शुभेच्छा कोटस इन मराठी

✨💐गुरू जणांची माऊली
जणू सुखाची सावली
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा शुभेच्छा नवीन २०२१

✨💐गुरुने दिला ज्ञानरुपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
गुरू पौणिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

गुरु पौर्णिमा शुभेच्छा फॉर व्हॉटसअप्प

✨💐गेले सांगूनही किती ज्ञानी
गुरू शिवाय नाही गती
गती शिवाय नाही हो मती
अशी आहे हो गुरुची महंती
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

आईसाठी गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी

✨💐गुरू तुमच्या उपकराची
कसे फेडू मी मोल
लाख किमती असेल धन
पण गुरू माझा अनमोल
गुरू पौणिमेच्या शुभेच्छा💐✨

वडिलांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मराठी

✨💐गुरू असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
चला या गुरू पौर्णिमेला करू या
आपल्या गुरूंना प्रणाम
गुरू पौणिमेच्या शुभेच्छा💐✨

शिक्षकांसाठी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये

✨💐आदी गुरूंशी वंदावे
मग साधन साधावे
गुरू म्हणजे माय बाप
नाम घेता हरतील पाप
गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा💐✨

Gurur Brahma Gurur Vishnu Gurur Devo Maheshwarah

✨💐गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परं ब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः
गुरू पौणिमेच्या शुभेच्छा💐✨

Guru Purnima Text In Marathi

✨💐ज्याच्या मनात गुरूंविषयी
सन्मान असतो त्यांच्या
पायाशी सारे जग असते
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐✨

आम्हाला आशा आहे की गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, स्टेट्स, संदेश, sms, शायरी, कोटस, मेसेज इमेजेस इन मराठी |  Guru Purnimechya Hardik Shubhechha Status, Quotes, SMS, Shayari, Wishes, Images In Marathi For Whatsapp, Facebook, Instagram, Sharechat In Marathi हे नक्कीच आवडले असेल आवडले असेल तर कमेन्ट मध्ये नक्की कळवा धन्यवाद

Leave a Comment