Shivsena member Nondani form
शिवसेना सभासद नोंदणी ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान हे 19 जून ते 25 जुलै या कालावधी मध्ये होणार आहे. तुम्ही शिवसेना सदस्य नोंदणी कसे कराल ते या पोस्ट मध्ये दिलेले आहे

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकापासून मराठी माणसाच्या प्रश्नासाठी आणि हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षासोबत आपण जोडले जात आहात. महाराष्ट्र्रात मराठी माणसाची होणाऱ्या कुचंबनेतून जन्माला आलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना स्थापन झाली तेच नेतृत्व पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे पुढे घेऊन जात आहेत. अशा समाजभिमुख पक्षास सभासद होण्यासाठी आपण पुढाकार घेत आहात,
शिवसेना सभासद नोंदणी | www.joinshivsena.com |
नोंदणीची शेवटची तारीख | 25 जुलै 2022 |
shivsena membership form process in marathi
Step 1: शिवसेना सभासद/सदस्य नोंदणी साठी तुम्हाला joinshivsena.com या शिवसेनेच्या official website वर जावा.
Step 2: नंतर ‘शिवसेनेत सामील व्हा’ या बटणावर क्लिक करा
Step 3: नंतर मोबाइल नंबर पडताळणी साठी मोबाइल क्रमांक टाका आणि OTP टाकून verify करा
Step 4: मोबाइल क्रमांक Verify झाल्यानंतर तुम्हाला खालील सर्व तपशील भरा.
Shiv sena Membership Form Card Download in Marathi 2022
- छायाचित्र
- जन्मदिनांक
- रक्तगट
- शिक्षण
- लिंग
- जिल्हा
- शाखा
वरील माहिती भरून Submit या बटणावर क्लिक करा. नंतर तुमचे शिवसेना सदस्य नोंदणी कार्ड डाउनलोड करून घ्या’ नवीन ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या Telegram Channel ला जॉइन व्हा
फॉलो करा Marathi Speaks ला
अशा प्रकारे shiv sena sadasya nondani 2022, shiv sena member register in marathi, shivsena membership card download in marathi, shivsena member form register, शिवसेना सदस्य नोंदणी 2022, शिवसेना सदस्य फॉर्म 2022, शिवसेना सदस्य नोंदणी कशी करावी 2022 शिवसेना सदस्यता फॉर्म भरू शकता धन्यवाद,
Hi
Jya maharashtra
Jay Maharashtra
Rohit
Join shivsena
Join shivsena
Join shisena
Sai card banahai
Sir card bana hai
Mujhe shivsena join karni hai
Shivsena
जय महाराष्ट्र…
जय हिंद 🚩 जय महाराष्ट्र 🚩