कडक मराठी एटीट्यूड स्टेटस | Attitude Status In Marathi Rubab, Akad, Bhaigiri Status, Quotes, Shayari, Dialogue In Marathi Best 1

WhatsApp Group Join Group

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा दृष्टीकोन असतो.  (Attitude Status In Marathi) अॅटिट्यूडची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती चांगली आणि वाईट असते, कधी कधी वाईट वृत्ती चांगलं मनोवृत्ती असलेल्या आणि चांगल्या वृत्तीच्या लोकांशी वाईट वृत्ती सांगावं लागतं. शायरीच्या या भागात आम्ही मराठी अॅटिट्यूड शायरी आणि मराठीमध्ये अॅटिट्यूड शायरी चा समावेश केला आहे, तुम्ही लोक हा संपूर्ण लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि या शायरी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो या उत्तम वेबसाईटचा नाव सांगायला विसरू नका.

Attitude Status In Marathi या पोस्ट  मध्ये सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत Attitude Status Marathi, Best Attitude status, Marathi Kadak Status, खुन्नस मराठी स्टेटस, वेळ स्टेटस मराठी यांचा संग्रह घेऊन आलो आहोत.

हे मराठी स्टेटस तुम्ही Whatsapp, Facebook, Sharechat, Instagram Caption आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता.

Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.

मराठी स्टेटस | Attitude Status In Marathi

दुश्मन मराठी स्टेटस | Marathi Attitude Status

😎🤞तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत
सुद्धा करत नाही , पण कोणी
मधे आलं तर
वाघाला सुद्धा सोडत नाही🫰🤜

Royal Attitude status in marathi for boys and girls

🤝🙌कधी मैदानात उतरून तर बघ ,
तलवार तुझीच असेल आणि तुकडेदेखील🤜🤙

Marathi Status | Attitude status

👑😎ऐक रे या दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत , चार तर पत्यामध्ये आहेत आणि
पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय🤙😎

New Attitude Status In Marathi | Marathi Dialogue

धोका मराठी स्टेटस
Attitude Status In Marathi

Marathi Status | Royal Status In Marathi

🙌🥲कायम धोका तिचं लोकं देतात जी ,
धोक्याने पैदा झालीत.🤣

Rubab Status In Marathi | मराठी डायलॉग

😇❤️आईने शिकवलं गोष्टींना
योग्य जागेवर ठेवणं, आणि
बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.🙌🤙

Royal attitude status in marathi | Marathi Status

🫡🤜सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो👑🫰

लायकी स्टेटस मराठी | Jannat Attitude status

😎🤜आमच्या लायकीची
गोष्ट नको करू पगली ,
आम्ही तर ऑटोग्राफ साठी
पण १०-१२ जण ठेवतो😂🤙

व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi

🤞😎बातो को मेरी तुम भुला
न सकोगे, मुलगी
आहे मी बिंदास पण ,
तूम पटा ना सकोगे🤙❤️

Najar Attitude Marathi Status | मराठी अॅटीट्यूड डायलॉग

😎👎माझ्या DP वरती नजर
नको ठेवूस नाहीतर, लोक तुला
माझा Security गार्ड म्हणतील😂🤦🏻

Personality status in  marathi

🫰😎तुझ्या Attitude वरती लोक
जळत असतील पण, माझ्या
Attitude वरती लोक मरतात🤜🫡

मराठी स्टेटस इमेजेस / marathi status images.

दहशत मराठी स्टेटस
Marathi Status

दहशत मराठी स्टेटस / Dahshat Marathi Status

🤙🤜दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर, हवलदार कडे पण असतं.🤣🤙

Jabardast Attitude status In Marathi

🤙💯ठरवून काय करत नाय
जे काय करतो ते “रिअल”..!🫡💯

Khunnas marathi status | Rubab Attitude Status

खुन्नस मराठी स्टेटस

💯🫰बाहेरच्या लोकांचं सोडून द्या
इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात🤙💯

गुलामी मराठी स्टेटस | Marathi Status All

🤙🤜गुलामीची एवढी पण सवय लावून
घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!💪🫡

Vel status marathi / वेळ स्टेटस मराठी.

🤙💪जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,
ते खाली पडायला घाबरत नाय.👎🤙

वडील एटीट्यूड मराठी स्टेटस

एटीट्यूड मराठी स्टेटस

😎❤️बापाने जन्म गर्दीत राहायला नाही
तर गर्दी जमवायला दिलाय❤️🤙💯

 Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये

💯🫡Respect वयानुसार नाही
तर वागण्यानूसार देतो🤜

वाईट दिवस अॅटीट्यूड स्टेटस मराठी

💯🤞आयुष्यात एकदा तरी वाईट
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.😎😇

Facebook and Whatsapp Attitude status in marathi

😎💪दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून
कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.💪😎

पाठीमागे बोलणाऱ्यांसाठी मराठी स्टेटस

💯पाठीमागे किती पण भूकू दे
शेवटी कुत्र्याची जात😂

WhatsApp Status Attitude Marathi images

माणस attitude marathi status

नाती आणि वेळ मराठी स्टेटस

😎🙌अशी माणसं कमवा कि वेळेला
रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील.❤️🤙

Jivnavar status marathi

💯❤️एक गोष्ट डोक्यात घुसवा
तुमचे चांगले व्हावे हे फक्त
तुमच्या आईबाबांनाच वाटत असते.❤️❤️

Life Attitude Status In Marathi

💯आयुष्यात जिथे पर्याय म्हणून
कुणी नसत तिथे उत्तर म्हणून
स्वतःच उभं राहायचं असत😎🤞

Attitude Marathi Status for Boys and girls

💯🤙सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं
म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.👎💪

  मन अॅटीट्यूड स्टेटस इन मराठी

💪🤞मनाला वाटेल ते करा पण
मनाला लागेल असं काही करू नका.🥹❤️

Attitude Status for boys

जळणाऱ्यांसाठी स्टेटस मराठी

जळणाऱ्यांसाठी स्टेटस मराठी

💯💪माघे विषय निघाला की समजायच,
आपन पुढे चाललोय.🤙🤜

Jalnaryansathi marathi status for instagram

🤙👎दुसऱ्यावर जळणारा मि नाही,
आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही🤞💪

Love Attitude Status marathi

😎🤙जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,
तर त्याला ठोकलेल कधीही चांगले.💪🤜🤜

Smile Attitude Status In Marathi

🤙🤞काही करू नका,
फ़क्त चेहऱ्यावर स्माइल 😊ठेवा,
जळणारे ती स्माइल
बघून जास्त जळतील….|💯🫡❤️

 Love Attitude status in Marathi

🫡🤙विरोध करा तुम्ही तेच जमेल
तुम्हाला कारण बरोबरी
करयाची लायकी नाही तूमची👎🙌

 Marathi Bhaigiri Attitude Status on life

आऊकात मराठी स्टेटस

दादागिरी मराठी स्टेटस / Dadagiri Marathi Status

🤙🤜तुझी औकात तू विसरू नको
कारण जर मी खरी दादागिरी दाखवली
ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का💪🤜

Best Attitude status in marathi

🫡🙌गर्दी जमा करून तर कोणी
पण माहोल करू शकते पण
खरी मजा तर तेव्हाच आहे
जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण
ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे🤙🙌💯

बेस्ट मराठी स्टेटस

👀👎डोळे झुकून बोलणं शिकून
जा रे कारण तुझी औकात नाही
माझ्या पुढे डोकं उचलायची😂💯🤙

Royal attitude status

after breakup atititude status in marathi

😂🤙तुला काय वाटत तू गेलिस
तर मि मरून जाईल अग तू
पोरगी आहेस oxygen नाही🤙❤️

Dream Attitude Marathi Status

🙌💪जेवढं मोठं स्वप्न असेल ,
तेवढं मोठ संघर्ष असेल,
आणि जेवढं मोठं संघर्ष असेल
तेवढं मोठं यश असेल❤️🙌

Attitude Birthday Status In Marathi

💪😎माझा Attitude आणि माझा
माज समोरच्या लयकीवर असतो😎💯

izzat marathi status

😎💯💯जितकी इज्जत देऊ शकतो
त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो🤙😎

Marathi Status In Marathi Attitude / हेटर्स मराठी स्टेटस

😎🙌Attitude आम्हाला पन
दाखवत येतो फरक इतकाच
की तुम्ही मस्तीत दाखवता
आणि आम्ही शिस्तित😎💯

Himmat Attitude Marathi Status

💯😎जिंकण्याची सुरवात तिथुन करावी
जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते💯😎

Marathi Attitude status / Haters Marathi Status

💯😎कमी असल तरी चालेल पण
स्वताच असल पाहिजे🙌💯

virodhak status marathi

🙌💯तो दिवस नक्की आनेंन ज्या
दिवशी माझे विरोधक
पन मला follow करतील😎🤙

Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस

हेटरस मराठी स्टेटस

Haters attitude status in marathi

🙌💯Haters पाहिजे राव त्या
शिवाय जिँदगीत मज्जा नाय😂🤙🤙

Kadak status marathi / कडक मराठी स्टेटस

🤙😎हाथ न लावता जो
पढ़तशिर वाजवतो तोच
👑king👑

इज्जत मराठी स्टेटस

🙌💯ज्या लोकाना इज्जत नाय
त्यांनी इज्जातिच्या गोष्टी करू नका👎🫡

whatsapp Attitude status in marathi

💯😇होणार की आपल चांगल
आपण कोणाच वाइट केलय😇❤️

Marathi Quotes

⏰वेळ ख़राब होती तेव्हाच
लोकानी फायदा घेतला🤙🤜

Attitude status for facebook and whatsapp

👎💯भरोसा श्वासावर ठेवता येत
नाय आणि आपण माणसांवर ठेवतो🙌💯

Chaddit raha status marathi

🤙🫡हदीत राहा नाहीतर चढ़ी
काढून मारण्यात येईल😂😎

famous marathi dialogues for haters

🤙💯जेव्हा सगळे साथ सोडतात ना
तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो❤️😎

Attitude Status for girls in marathi

🤞🤦🏻चेटिंग करते तर सेटिंग झाली
अस समजू नको फ्रेंड आहे ते
पण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली😂❤️😎

Attitude Quotes In Marathi

❤️💪दिसते मि cute रहते मि mute
तरी काही लोक म्हणतात
तुझ्यात आहे खुप attitude😎😎

whatsapp attitude status / भाईगिरी मराठी स्टेटस

🤙😎माझ्या सोबत भांडण
करण्यासाठी हे समजा की
मि cute आहे पण silent नाही😎❤️

marathi dialogues for instagram

😎😂स्वता तर आलू बटाट्या सारखा दिसते
आणि त्याला पाहिजे miss India आता
त्या पागलला कोण सांगेल
त्याची miss india तर मीच आहे😂💪

new attitude status marathi

👑🤜आजून हारली नाही आहे बस
थोडी थांबून बगत आहे Kon माझे
होते आणि Kon नाही😎💯

famous marathi dialogues

🤞❤️Killer Look दिल्यावर पोरग
खुळं नाही होणार तर काय होणार😂😎

self respect status in marathi

🤙💯मी Prem करेल ना तर,
एवढे करेल कि, मी मेला वर पण
तू Fkt माझासाठी जगशील मुला।❤️😎

new marathi dialogue

💯❤️मी makeup नाही करत कारण
माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे
त्यात पण makeup केले
तर बिचारे मारतील ना😂😎🤙

Royal Status In Marathi

💯🤙कोण माझ्याबद्दल काय विचार
करतो घंटा मला काही फरक पडत नाही🫡😎

rag status marathi / राग मराठी स्टेटस

😎🤙काही लोकांना मी कोणाला
आवडली तर खूपच राग येत आहे
मला त्यांना बोलायचे आहे राग-
भरून काही Faida नाही जडून मरा😎🤙

Marathi status on life

😎🤙❤️माझ्यावर प्रेम करायला वाघाच
काळीज पाहिजे कारण वाघिणी
वर सत्ता गाजवायला औकात लागते.❤️😎🤙

new status marathi

🍺💯दारू ची नशा चढली तर
सकाळपर्यंत उतरते, पण आमची
नशा एकदा जर चढली ना तर
आयुष्यभर उतरत नाही.💪🤙

Attitude Status In Marathi

🤙🤜उंच आवाजात मी फक्त
माझ्या बापाचं ऐकू शकते
बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…!🤙💪

Premavar status marathi

🤙❤️माझ्यावर इतकही प्रेम
करू नका कि नंतर
विसरण अशक्य होईल.😎💯

Read More

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Attitude Status,Rubab, Akad, Bhaigiri Status, Quotes, Shayari, Dialogue, Images In Marathi  In Marathi For Whatsapp, Facebook, Sharechat / एटीट्यूड स्टेटस, रुबाब, अकड, भाईगिरी स्टेटस, कोटस, शायरी, डायलॉग, इमेजेस इन मराठी नक्कीच आवडले असेल आवडले असतील तर मित्र-मैत्रिणीना शेअर करायला विसरू नका धन्यवाद

WhatsApp Group Join Group