About

Share

मराठी स्पीक्स मध्ये तुमचे स्वागत आहे. Marathi Speaks मिडिया ही अभिषेक मारुती क्षिरसागर यांनी 18 मे 2019 मध्ये चालू केले. मराठी स्पीक्स हे ताज्या चालू घडामोडी आणि बातम्या च्या दृष्टिकोनातून Instagram पासून सुरुवात करण्यात आले.

Instagram वरील यशानंतर www.marathispeaks.in हे पोर्टल 26 जानेवारी 2021 रोजी चालू करण्यात आले.  www.marathispeaks.in या ब्लॉग वर निबंध, सण-उत्सव, शुभेच्छा, मराठी स्टेटस, टेक्नॉलॉजी, इंटरनेट, निकाल, शिक्षण, आरोग्य आणि ताज्या घडामोडी या सर्व गोष्टी या ब्लॉगवर पाहायला मिळतील.

Google News वर फॉलो करा

मराठी स्पीक्स ला फॉलो करा

मराठी स्पीक्स नवीन लोगो

Marathi Speaks New Logo 2022
मराठी स्पीक्स नवीन लोगो 2022

मराठी स्पीक्सचा जुना लोगो

 जर तुम्हाला साइट बद्दल, इतर कोणत्याही समस्ये बद्दल किंवा जाहिराती बद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा    संपर्क करा


Share
x