Good Morning Status In Marathi: प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतातच.त्यांच्याशी बोलल्याशिवाय एकही दिवस जात नाही. अशा तऱ्हेने त्यांना अनेकदा सकाळ होताच त्यांची आठवण यायला लागते. जर तुम्हाला सकाळपासूनच आपल्या प्रियजनांची आठवण येऊ लागली असेल तर या ग्रेट गुड मॉर्निंग शायरीने त्यांचा दिवस खास बनवा. बाय द वे, तुम्ही ही शायरी स्टेटस वरही ठेवू शकता. जेणेकरून कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मिळून गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देता येतील.
Good Morning Shubhechha In Marathi
❤️☺️नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असले तरी ते
तहान नाही पण आग विझवू शकते
|| देव माझा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव ||
|| जिवाभावाचे मित्र मात्र
खुप सारे जमव ||
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे
लोकांच काय ,लोक तर
देवात पण चुका काढतात☺️❤️
🙏🌹सुप्रभात🌹🙏
❤️☺️मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे☺️❤️
🍁🍃शुभ सकाळ 🍃🍂
❤️☺️प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.
जगातलं कटु सत्य हे आहे की
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो..
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे☺️❤️
🙏👏🌹🍀सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍀🌹👏🙏
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻
❤️☺️”नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे
तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो☺️❤️
💐🙏 शुभ सकाळ 🙏💐
🙏🌻सुंदर पहाट🌻🙏
❤️☺️मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही
कवितेला चाल नाही
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी
कधी विसरु नये,अशी नाती हवी☺️❤️
🙏🌻शुभ सकाळ🌻🙏
🙏🌹 सुंदर पहाट 🌹🙏
❤️☺️दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले☺️❤️
🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏
❤️☺️आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही☺️❤️
❤️शुभ सकाळ❤️
Good Morning Wishes In Marathi
❤️😊 स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️
🙏💫शुभ सकाळ💫🙏
❤️😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी😊❤️
🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏
❤️😊जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️
🙏💫शुभ सकाळ 💫🙏
❤️🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये🕊️❤️
😊🙏शुभ सकाळ🙏😊
❤️😊देवाने प्रत्येकाच आयुष्य
कसं छान पणे रंगवलय
आभारी आहे मी देवाचा
कारण माझं आयुष्य
रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय😊❤️
❤🙏शुभसकाळ🙏❤
❤️😊चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे
परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये
तसेच जीवनात वाईट परिस्थिती
आली तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये😊❤️
😊🙏शुभ सकाळ 🙏😊
❤️😊दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा😊❤️
🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞
❤️😊चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ते कायम आठवणीतच राहतात
तुमच्यासारखे….ღღ😊❤️
🙏😊 Good Morning 😊🙏
❤️😊आपुलकी असेल तर जिवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवनी सुंदर😊❤️
🙏❤️शुभ सकाळ ❤️🙏
❤️😊छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो😊❤️
🙏❤️Good morning❤️🙏
❤️😊नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवायव आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही😊❤️
🙏💯शुभ सकाळ💯🙏
❤️😊जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल
पण खोट बोलून “आनंद” देण्याचा
कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”😊❤️
🌺🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🌺
❤️😊मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे
जिथं जिथं तडा जाईल
तिथं तिथं जोड देता आला की
कुठलंच नुकसान होत नाही
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे
तर ती परिस्थितीवर केलेली मात असते😊❤️
☕😊शुभ प्रभात😊☕
💯🙏आपला दिवस आनंदी जावो🙏💯
❤️😊एखाद्या अडचणीत देवाने तुमचे
लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते
पण ऐकलेच नाही तर
समजून जा की देवाला ठाऊक आहे
हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता
स्वतःवर विश्वास ठेवा😊❤️
🙏❤️शुभ सकाळ❤️🙏
❤️😊नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश
नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे..💯
🙏🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🙏
❤️😊निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही😊❤️
🙏🏻🥀🌹 शुभ सकाळ 🌹🥀🙏🏻
❤️💯यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते
जेव्हा तुम्ही जिंकू लागता
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏
❤️😊लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी
आपली एक चूक कारणीभूत ठरते ते
दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो
वरून खाली पडण्यासाठी😊❤️
🍀🔱❤️शुभ सकाळ ❤️🔱🍀
❤️💯वडील देव आहेत आईची माया
धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान
आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला
आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही
परंतु एक आई वडीलच असे आहेत की,
जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही
पुढे गेलेले पाहून आनंदी होतात💯❤️
💯❤️🙏शुभ सकाळ🙏❤️💯
शुभ सकाळ स्टेटस मराठी
❤️😊आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं आणि
जे आपल्या माघारी चर्चिल जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि
व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल
तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा
नेहमी लोकांचा सलाम असतो
🙏🥀 शुभ दिवस 🥀🙏
🙏❤️सुंदर दिवसाच्या शुभेच्छा❤️🙏
❤️😊सत्याची महानता फार
मोठी आहे. सत्य बोलणारा
मनाने शांत असतो.
सत्याचे परिणाम कसेही
झाले तरी त्याला तोंड देतो.
कारण त्याला माहीत
असते विजय हा सत्याचाच होतो😊❤️
😊 ।।🌷शुभ सकाळ 🌷।। 😊
❤️😊कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा
नेहमी लक्षात ठेवा
करोडो लोक झोपेत असतात म्हणून
सूर्य आपला विचार कधीही बदलत नाह
सुर्योदय हा होतोच😊❤️
🙏❤️🥀शुभ सकाळ🥀❤️🙏
❤️😊प्रत्येकाचा “आदर ” करणे हा आपल्या स्वभावातला
एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक
आहे ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते😊❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏
👌सुंदर ओळ👌
❤️😊देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्न
पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागयची गरज पडणार नाही
❤️🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏❤️
❤️😊क्षमा म्हणजे काय” ??
सुंदर उत्तर……-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….!👌🏻
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏
💯 लाखात एक सत्य 💯
❤️😊८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.
आणि माणूस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?😊❤️
🙏💯 शुभ सकाळ 💯🙏
❤️😊जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत
🙏❤️😊 शुभ सकाळ 😊❤️🙏
❤️😊तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा
गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते😊❤️
🙏🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🙏
❤️💯 सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही
सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत
पण चार शब्द बोलायला वेळ नाही💯❤️
🙏💯🥀 शुभ सकाळ 🥀💯🙏
❤️😊 इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकनारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी😊❤️
🙏💯🥀 शुभ सकाळ 🥀💯🙏
❤️😊थंडी क्षणांची पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी मैत्री मनांची😊❤️
🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼
🍁🍃❤️ शुभदिवस ❤️🍃🍁
❤️😊हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”
तरच घडवू शकाल “भविष्याला”
कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाही
आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही😊❤️
🌺🌜💫 “शुभ सकाळ” 💫🌛🌺
❤️🌹फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही🌹❤️
🌼💫 शुभ सकाळ 💫🌼
🌹🥀💫 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💫🥀🌹
❤️😊चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता ” असते
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
“योग्यता ” असते😊❤️
💫🌼 शुभ सकाळ 🌼💫
❤️💯 प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.
मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात
“क्षणोक्षणी आठवणारी”
जसे तुम्ही 💯❤️
🌹😊❤️ शुभ सकाळ ❤️😊🌹
❤️😊 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही आणि
नाही मिळाल्या तरीही😊❤️
😊🌼 शुभ प्रभात 🌼😊
❤️😊लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतो….?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही
आणि माझं दुःख कुणाला
सांगत नाही😊❤️
🙏❤️💫 शुभ सकाळ 💫❤️🙏
❤️😊कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास
आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच
वेळ येणार नाही म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा
प्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहात आहे😊❤️
🙏🥀🌜 शुभ सकाळ 🌛🥀🙏
❤️😊 जो डोळयातील भाव ओळखून
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो😊❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏
🌜 संस्काराचे मोती🌛
❤️😊जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं
थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं😊❤️
🙏🌷❤️ शुभ सकाळ ❤️🙏🌷
❤️😊माणसाचां जन्म
हा प्रत्येक घराघरांत होतो.
परंतु माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते.
व माणुसकी जेथे जन्म घेते
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते😊❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏
❤️💯 आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे कि
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे
हसत रहा आनंदी रहा 💯❤️
❤️🌷शुभ सकाळ🌷❤️
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या
🙏❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🙏
❤️😊आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच
अपेक्षा नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या
कामाबद्धल मिळालेले आशिर्वाद असे म्हणतो😊❤️
🙏☺️🌼 शुभ सकाळ 🌼☺️🙏
❤️☺️आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा
प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन☺️❤️
🌼🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🌼
❤️☺️कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं
पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते
मृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असते
या जगात नाते तर सर्वच जोडतात
पण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते☺️❤️
🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏
शुभ सकाळ शुभेच्छा मराठी
❤️☺️ “माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर “तुमच्यामुळे मी आहे”
ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही☺️❤️
🌺❤️🙏 शुभ सकाळ 🙏❤️🌺
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🌹 माणसाने 🌹
🌹 “शिक्षणा”आधी “संस्कार” 🌹
🌹”व्यापारा” आधी “व्यवहार” 🌹
🌹 आणि 🌹
🌹”देवा”आधी “आईवडीलांना” 🌹
🌹 समजुन घेतले तर, 🌹
🌹 “जीवनात” कोणतीच 🌹
🌹 अडचण येणार नाही ! 🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
❤️☺️🌼 शुभ सकाळ 🌼☺️❤️
❤️💯स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे 💯❤️
☺️🌹💯 शुभ सकाळ 💯🌹☺️
❤️☺️ जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही☺️❤️
🌹❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🌹
❤️☺️संपूर्ण जग सुंदर आहे फक्त तसं पहायला हवं.
प्रत्येक नातं जवळचं आहे फक्त ते उमजायला हवं.
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे फक्त तसं समजायला हवं.
प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे
फक्त तसं जगायला हवं☺️❤️
🙏🌹🥀 शुभ सकाळ 🥀🌹🙏
❤️☺️जिवनाला खळखळुन जगण्याचा
एक छोटासा नियम आहे
रोज काहितरी नविन लक्षात ठेवा
आणि काहितरी वाईट विसरा☺️❤️
💫🌼 सुप्रभात 🌼💫
❤️☺️जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय
नवीन वाटांचा शोध पण लागत नाही
जीवनात स्वतःला न पटणार्या गोष्टी
स्पष्टपणे जो नाकारतो
त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही☺️❤️
🥀💫🌼 शुभ सकाळ 🌼💫🥀
❤️💯आयुष्यात कुणाची पारख
करताना त्याच्या रंगावरून न करता
उलट त्याच्या मनावरून करा कारण
पांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता,
तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या💯❤️
🌸🍁💯 Good morning 💯🍁🌸
❤️☺️एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळे
आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो☺️❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏
❤️☺️जेव्हा हरलेली व्यक्ती
हारल्यानंतरही Smile देते ना
तेव्हा जिंकलेली व्यक्तीही
जिंकण्याचा आनंद गमावून बसते☺️❤️
🙏🥀😊 शुभ सकाळ 😊🥀🙏
❤️😑 हल्ली गावाकडे झाडावरचे आंबे
कंटाळून स्वतःच खाली पडू लागलेत कारण
त्या आंब्यांना माहित आहे, भर उन्हात नेम धरून
दगड मारणारं बालपण आता मोबाईलमध्ये हरवलंय😑❤️
😑🍋🌜 शुभ सकाळ 🌛🍋😑
❤️☺️श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान
आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे
नाहीतर नुसता स्वार्थ आहे☺️❤️
🌹🌼🙏 शुभ सकाळ 🙏🌼🌹
❤️☺️एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये
कारण प्रत्येक माणूस हा
बंद पुस्तका सारखा असतो
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि
आतील मजकूर काही वेगळाच असतो☺️❤️
🙏🌼 शुभसकाळ🌼🙏
❤️☺️नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय कायम शीतलता ठेवा☺️❤️
🌼🙏 शुभ सकाळ 🙏🌼
💫🌼🌹 !! तुमचा दिवस छान जाओ !! 🌹🌼💫
❤️☺️साखरेची गोडी सेकंदच राहते
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र
शेवटपर्यंत मनात घर करून जाते☺️❤️
🌼🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🌼
❤️☺️शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची
काढलेली “आठवण” आहे☺️❤️
🙏🥀 शुभ सकाळ 🥀🙏
❤️☺️ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण
ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर
अवलंबून आहे जशी सकाळची शाळा
भरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतो
पण त्याच घंटेचा
आवाज शाळा सुटताना कानाला मंजुळ वाटतो☺️❤️
🙏🌹 शुभ दिवस 🌹🙏
❤️☺️हास्य “ही निसर्गाने आपल्याला दिलेली
देणगी संपत्ती आहे.
आपण हवी तशी आणि हवी तेथे
तिची उधळण करु शकतो अगदी निसंकोच पणे☺️❤️
💫🥀😘 शुभ सकाळ 😘🥀💫
❤️😊हसून पाहावं, रडून पाहावं
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं
आपण हजर नसतानाही
आपलं नाव कुणीतरी काढावं
प्रेम माणसावर करावं की
माणूसकीवर करावं
पण, प्रेम मनापासून करावं😊❤️
🌹💮🥀 सुंदर सकाळ 🥀💮🌹
❤️😊हसता-खेळता घालवुया
दिवसाचा प्रत्येक क्षण
भगवंताच्या नामस्मरणाने
ठेवुया प्रसन्न मन
आनंदाने फुलवुया
जीवनाचा सुंदर मळा
सद्विचारांच्या रंगाने
रंगवुया मनाचा फळा
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ
सर्वाना शुभेच्छा
सुख-समाधान-शांती लाभो
हीच ईश्वर चरणी इच्छा😊❤️
😊🥀 सुप्रभात 🥀😊
❤️😊हसतच कुणीतरी भेटत असतं,नकळत आपल्यापेक्षाही
आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव “मैत्री”असं असत😊❤️
👌 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 👌
💫🥀🙏 शुभ सकाळ 🙏🥀💫
❤️😊हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत😊❤️
🙏🥀💫 गुड मॉर्निंग 💫🥀🙏
❤️😊हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातात
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात😊❤️
🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏
❤️😊स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत,
कदाचीत ती अश्रूंबरोबर
वाहून जातील….
ती हृदयात जपून ठेवावीत,
कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पूर्ण करण्याची
प्रेरणा देईल !😊❤️
🙏🥀💫 सुप्रभात 💫🥀🙏
❤️😊स्वप्न मोफतच असतात फक्त
त्यांचा पाठलाग करताना
किंमत मोजावी लागते
आयुष्यात कोणतिही
गोष्ट अवघड नसते फक्त
विचार Positive पाहिजेत🙏
🌻🌸💫 शुभ सकाळ 💫🌸🌻
❤️☺️स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,
कारण तुम्ही खूप छान आहात
आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही☺️❤️
🙏💯 शुभ सकाळ 💯🙏
☺️❤️सौंदर्य कपड्यात नाही,
तर कामात आहे.
सौंदर्य नटण्यात नाही,
तर विचारांमधे आहे.
सौंदर्य भपक्यात नाही,
तर साधेपणांत आहे.
सौंदर्य बाहेर कशात नाही,
तर मनांत आहे☺️❤️
🙏🌼 शुभ सकाळ 🌼🙏
❤️☺️सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना☺️❤️
❤️☺️स्वतःसाठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारण
ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️
🙏🌼 शुभ सकाळ 🌼🙏
❤️☺️सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही
परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल☺️❤️
🙏🌸💯 सुप्रभात 💯🌸🙏
❤️☺️सुखाची अपेक्षा असेल…
तर दुःख ही भोगावे लागेल…
प्रश्न विचारावयाचे असतील
तर उत्तर हि द्यावे लागेल…
हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच
लावता येत नाही जगात…
जीवनात यश हवे असेल…
तर संकटांना सामोरे जावेच लागेल☺️❤️
😊🌼 शुभ सकाळ 🌼😊
❤️😊सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल😊❤️
🙏🌸💫 शुभ सकाळ 💫🌸🙏
❤️😊सुख -दु:ख हे परिस्थितीपेक्षा
माणसाच्या मन:स्थितीवर जास्त अवलंबून असते…..
कारण इतिहासातून शिका, वर्तमानात जागा,
भविष्यावर भरवसा ठेवा पण सर्वात महत्वाचे उत्सुकता सोडू नका😊😊
🙏🌸 शुभ सकाळ 🌸🙏
😊❤️सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजूळ वाऱ्याची हळूवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ❤️😊
🙏🌹😊 शुभ सकाळ 😊🌹🙏
❤️😊 सुंदर काय असतं
कितीही गैरसमज झाले किंवा…
कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये
मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते…
ते नाते सुंदर..😊❤️
🙏☺️❤️ शुभ सकाळ ❤️☺️🙏
❤️☺️सिंह बनून जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही..☺️❤️
🌹🙏😊 शुभ सकाळ 😊🙏🌹
😊❤️सावलीला फ़क्त कारण लागत
प्रकाश कशावर तरी पाडण्याचं
सुगंधालाही तेवढच कारण लागत
वाऱ्यावर स्वार होऊन उडण्याचं❤️😊
🌹🙏 शुभ प्रभात 🙏🌹
❤️😊सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणीबरोबर खेळला.
सकाळ होताच गायब झाला,
माझ्या मनातला चंद्र…
माझ्या मनातच राहिला…
मनातच राहिला😊❤️
❤️🙏🌹 सुप्रभात 🌹🙏❤️
❤️😊सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका
सर्वांचं दुःख वाटून घ्या,पण कधी कुणाला
दुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा,
पण कुणाचं हृद्य जाळू नका.
हीच जीवनाची रीत आहे,
जसे पेराल तसेच उगवेल😊❤️
🙏💯 शुभ सकाळ 💯🙏
🙏🌹☺️ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ☺️🌹🙏
☺️❤️सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..
अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला
चमक देते परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते❤️😊
🙏🌸 शुभ सकाळ 🌸🙏
❤️☺️समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई आहे.
आणि तो विश्वास कायम निभावणे
हीच आपली जबाबदारी आहे..☺️❤️😑
😊🥀 शुभ सकाळ 🥀😊
❤️😊समुद्र बनून काय फायदा
बनायंच तर तळे बना
जिथे वाघ पण पाणी पितो
तो पण मान झुकवून😊❤️
🌼🌜 शुभ सकाळ 🌛🌼
😊❤️समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे…
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो…
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही 😊❤️
🌹🙏🌸 शुभ सकाळ 🌼🙏🌹
❤️😊समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.
कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी
अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.
परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.
पण जी सरळ वाढलेली असतात
त्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात😊❤️
🥀🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼🥀
❤️😊समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते, कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा
मोठेपणा लागतो आणि अशी मोठ्या मनाची
माणसे माझ्यासोबत आहेत
याचा मला अभिमान आहे😊❤️
👌🌼 शुभ सकाळ 🌼👌
❤️😊सफलता नेहमी चांगल्या
विचारातू येते,
चांगले विचार हे नेहमी चांगल्या
विचार असणा-या माणसांच्या
संगतीतून येतात,
आणि म्हणूनच मला अभिमान
व आनंद आहे की मी चांगले
विचार असणा-या लोकांच्या
संगतीत आहे😊❤️
🙏🌹🥀 शुभ सकाळ 🥀🌹🙏
❤️😊सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात😊❤️
🌹💫 शुभ सकाळ 💫🌹
❤️😊सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला
तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच😊❤️
🙏🌹 शुभ सकाळ 🌹🙏
❤️😊सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणुसकी कळली,
पावसात गरमा गरम चहा प्यायलो,
तेव्हा आयुष्याची मजा कळली
पैसे नसताना वेगळी किंमत,
पैसे असताना वेगळी किंमत,
तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली😊❤️
🥀💫🌹 शुभ सकाळ 🌹💫🥀
❤️😊सगळी दु:ख दूर झाल्यावर…
मन प्रसन्न होईल…
हा भ्रम आहे…
मन प्रसन्न करा…
सगळी दु:ख दूर होतील…! 😊❤️
🙏❤️🌹 शुभ सकाळ 🌹❤️🙏
❤️😊सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी😊❤️
🙏🌹💫 शुभ सकाळ 💫🌹🙏
❤️😊सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,
हे छोटेसे पत्र पाठवले😊❤️
😊🌹🥀 सुप्रभात 🥀🌹😊
❤️😊संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो😊❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏
❤️😊संधी येत नसते,
आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की
लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे😊❤️
🙏🌹 शुभ सकाळ 🌹🙏
❤️😊संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच…
जय महाराष्ट्र 😊❤️
🙏🌼🌻 शुभ प्रभात 🌻🌼🙏
❤️😊प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…
आपण जरी भेटत नसु दररोज,
पण आपले चांगले विचार नेहमी
नक्की भेटत राहतील एकमेकांना…
माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी…!!😊❤️
🙏🌼🌻 शुभ सकाळ 🌻🌼🙏
❤️😊शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…
आपला दिवस आनंदात जाओ😊❤️
🥀🌻 शुभ सकाळ 🌻🥀
❤️😊वेळ, मित्र आणि नाती
ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.
पण ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते😊❤️
🌻❤️ शुभ सकाळ ❤️🌻
❤️😊विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू .
ऊस गोड तर
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो😊❤️
🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸
❤️😊वाटा वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी…
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!
जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते…😊❤️
🌹🌸🥀 शुभ सकाळ 🥀🌸🌹
❤️😊वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया😊❤️
🌻 शुभ सकाळ 🌻
Good Morning Marathi Quotes
❤️😊लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते😊❤️
🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏
❤️😊लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले😊❤️
🙏🌸 || शुभ दिन शुभ सकाळ || 🌸🙏
❤️😊रात्र संपली,
सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सूर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली😊❤️
🙏❤️🌻 शुभ सकाळ शुभ रविवार 🌻❤️🙏
❤️😊रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली😊❤️
🌸🙏🥀 शुभ प्रभात… शुभ सोमवार🥀🙏🌸
❤️☺️राग एकटाच येतो,
पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो
संयमसुध्दा एकटाच येतो,
पण येताना आपल्यासाठी कायमची
चांगली लक्षण घेऊन येतो.
फक्त निवड कोणाची करायची
हे आपणंच ठरवायचे आहे☺️❤️
🌹😊 शुभ सकाळ शुभ मंगळवार 😊🌹
❤️😊राग आल्यावर थोडं थांबलं
आणि चूक झाल्यावर थोडं नमलं
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात😊❤️
🌹🥀 शुभ सकाळ शुभ बुधवार🥀🌹
❤️☺️यशाची उंची गाठताना
कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका
नशिब हे लिफ्टसारखं असतं
तर कष्ट म्हणजे जिना आहे
लिफ्ट कधीही बंद पडू शकते
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो😊❤️
🙏🌸🥀 शुभ सकाळ शुभ गुरुवार 🥀🌸🙏
❤️☺️यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात..☺️❤️
🙏🥀🌹 शुभ सकाळ शुभ शुक्रवार 🌹🥀🙏
❤️☺️यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही ☺️❤️
🥀🌹 शुभ सकाळ शुभ शनिवार 🌹🥀
🙏🌸 आपला आजचा दिवस आनंदात जावो 🌸🙏
❤️☺️यश हे सोपे,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते .
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.☺️❤️
☺️🙏🌹 शुभ सकाळ 🌹🙏☺️
❤️☺️यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा,
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ☺️❤️
🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹
❤️☺️मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व
सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
” नेटसम्राटांना ” ☺️❤️
🌸🙏 शुभ सकाळ 🙏🌸
❤️☺️मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही…
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात☺️❤️
🙏🌹🥀 शुभ सकाळ 🥀🌹🙏
❤️☺️माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते☺️❤️
💫🌻🌜 शुभ सकाळ 🌛🌻💫
❤️☺️माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने,
कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर
एखादे वेळेस साथ देणार नाही ,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव
आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही.☺️❤️
☺️🌻❤️ शुभ सकाळ ❤️🌻☺️
❤️☺️मनुष्याला अडचणींची गरज असते,
कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहे❤️☺️
🙏🌹🌻 शुभ सकाळ 🌻🌹🙏
❤️☺️मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनांची
खोल नाती जुळतात☺️❤️
🌹🌻☺️ सुप्रभात ☺️🌻🌹
❤️☺️मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते☺️❤️
🌹🌻❤️ !!.शुभ प्रभात…!! ❤️🌻🌹
❤️☺️मनात खूप काही असतं सांगण्यासारखं
पण….
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवून अश्रू
लपवण्यातच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल
लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं…
जीवन हे असंच असतं ते आपलं असलं
तरी इतरांसाठी जगावं लागतं ☺️❤️
🌼🌹🌻 !! शुभ प्रभात !! 🌻🌹🌼
❤️☺️भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे
त्यापेक्षा जास्त खाणे
ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी
राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती☺️❤️
🌹🌼🌻 गुड मॉर्निंग 🌻🌼🌹
❤️☺️भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले,
तरी चालतील पण
आम्हाला तसं वागता येणार नाही.
कारण घरातल्यांनी सांगितलंय कि नातं जोडायला,
शिका तोडायला नको☺️❤️
🌼💫❤️ शुभ सकाळ ❤️💫🌼
❤️☺️बोलताना जरा जपून बोलावं,
कधी शब्द अर्थ बदलतात
चालताना जरा जपून चालावं,,
कधी रस्तेही घात करतात
झुकताना जरा जपून झुकावं,
कधी आपलेच खंजीर खुपसतात
पाउल टाकताना जरा जपून टाकावं,
कधी फुलेही काटे बनतात
मागताना जरा जपून मागावं,
कधी आपलेच भावं खातात
आणि नाते जोडताना जपून जोडावं,
कधी नकळत धागेही तुटून जातात ☺️❤️
🌸🌹🌻 सुप्रभात 🌻🌸🌹
☺️❤️फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्यकिरणांची आवश्यकता असते
तसेच मनुष्याला प्रगतीसाठी
चांगल्या विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देऊ नका.
कारण लोक नेहमी सोन्याच्या
शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही☺️❤️
🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸
❤️☺️फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ☺️❤️
🌹🌻🌸 शुभ प्रभात शुभ दिन 🌹🌻🌸
❤️☺️प्रेम सर्वांवर करा पण
त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा. . .!!…
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल☺️❤️
☺️😘🌻 शुभ सकाळ 🌻😘☺️
☺️❤️प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात…
पण समजून घेणारी
आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते☺️❤️
🌸🌹😊 Good morning 😊🌹🌸
❤️☺️प्रत्येक वस्तू ची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
कारण
वातावरणात फुकट मिळणारा
ऑक्सिजन दवाखान्यात खुप
महाग विकला जातो☺️❤️
🌹🌸🙏 शुभ सकाळ 🙏🌸🌹
❤️☺️पोटात गेलेले विष
हे फक्त एका माणसाला मारते,
पण कानात गेलेले विष
हे हजारो नाते संपवून टाकते…
म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा
स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा☺️❤️
🌻❤️🌹 सुप्रभात 🌹❤️🌻
❤️☺️पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल कानी आली
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली ☺️❤️
🌹☺️🌸 सुप्रभात 🌸☺️🌹
❤️😄पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली😄❤️
😃😄 शुभ सकाळ 😄😃
❤️😊नेहमी त्यांचे ऋणी राहा
जे आपल्यासाठी कधी
स्वतःचा Time नाही बघत😊❤️
❤️🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹❤️
❤️😊निःशब्द होण्याची
वेळ तेव्हाच येते;
जेव्हा हृदयातील भावना
आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही😊❤️
🌹🙏🌸 सुप्रभात 🌸🙏🌹
❤️😊नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते
गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची😊❤️
🙏🌺❤️ शुभ सकाळ ❤️🌺🙏
❤️😊नात्यांना मधुर आवाजाची
अणि सुंदर चेहर्याची गरज नसते …
गरज असते ती फक्त
सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची😊❤️
🙏🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🙏
❤️😊नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल ,
तर तुटणे अवघड आहे आणि
जर स्वार्थाने झाली असेल ,
तर टिकणे अवघड आहे😊❤️
🌹🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸🌹
❤️😊नाती तयार होतात
हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत
हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण
काढत आहोत हेच खूप आहे 😊❤️
🌻💫☕ सुप्रभात ☕💫🌻
❤️😊नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात…
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं😊❤️
🙏🌹☺️ शुभ सकाळ ☺️🌹🙏
❤️😊नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं😊❤️
🌾🍁☕ शुभ सकाळ ☕🌾🍁
❤️😊नातं कधीच संपत नाही
बोलण्यात संपलं तरी
डोळ्यात राहतं
अन डोळ्यात संपलं तरी
मनात राहतं😊❤️
🙏🌻 शुभ सकाळ 🌻🙏
❤️😊नात… म्हणजे काय…
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.आणी
कुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये..
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात😊❤️
🌹☺️🌼 शुभ सकाळ 🌼☺️🌹
अधिक वाचा
आम्ही आशा करतो की तुम्हाला शुभ सकाळ शुभेच्छा नक्कीच आवडल्या असतील तर, प्रिय व्यक्तींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद,