या पोस्ट मध्ये शुभ सकाळ मराठी संदेश फोटो, शुभ सकाळ फोटो, शुभ सकाळ फोटो डाउनलोड , शुभ सकाळ फुले , शुभ सकाळ फोटो मराठी , शुभ सकाळ फोटो सुविचार, शुभ सकाळ मराठी सुविचार, शुभ सकाळ मराठी संदेश, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ मराठी संदेश फोटो डाउनलोड, शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ सोमवार शुभ सकाळ,गुड मॉर्निंग फोटो डाउनलोड, गुड मॉर्निंग मेसेज मराठी, गुड मॉर्निंग मैसेज, गुड मॉर्निंग इमेज, शुभ सकाळ चे संदेश आणि सुविचार तुम्ही whatsapp, facebook and sharechat वर आपल्या मित्र-मैत्रिणीना, नातेवाईकांना, कुटुंबीयांना तसेच प्रिय व्यक्तिला शुभ दिवसाच्या सुंदर सुविचारच्या शुभेच्छा देऊ शकाल
good morning marathi sms
good morning images
good morning quotes
❤️☺️नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका कारणपाणी कितीही घाण असले तरी तेतहान नाही पण आग विझवू शकते|| देव माझा सांगुन गेलापोटा पुरतेच कमव |||| जिवाभावाचे मित्र मात्रखुप सारे जमव ||माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजेलोकांच काय ,लोक तरदेवात पण चुका काढतात☺️❤️🙏🌹सुप्रभात🌹🙏
good morning message
❤️☺️मुखी साखरेचा, गोडवा असावामनी कुणाचा, कधी द्वेष नसावाजोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटेक्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे☺️❤️🍁🍃शुभ सकाळ 🍃🍂
good morning quotes marathi
❤️☺️प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,पण त्यांचा उद्देश फक्त तुमचीकाळजी घेणं हाच असतो.जगातलं कटु सत्य हे आहे कीनाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो..तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे☺️❤️🙏👏🌹🍀सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍀🌹👏🙏🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻
good morning status
❤️☺️”नम्रपणा”
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहेतो ज्याच्याकडे आहेत्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो☺️❤️💐🙏 शुभ सकाळ 🙏💐
good morning wishes / शुभ सकाळ शुभेच्छा
🙏🌻सुंदर पहाट🌻🙏❤️☺️मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाहीकवितेला चाल नाहीजोपर्यंत तुम्ही ती गात नाहीत्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाहीजो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीमन वळु नये,अशी श्रध्दा हवीनिष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवीसामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवीकधी विसरु नये,अशी नाती हवी☺️❤️🙏🌻शुभ सकाळ🌻🙏
good morning marathi status
🙏🌹 सुंदर पहाट 🌹🙏❤️☺️दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविलेसुखाचे पडणारे हळुवार चांदणेआयुष्याने पुन्हा पाहायला शिकविलेफुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंधआयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविलेआपल्यासारखी गोड माणसे भेटलीआणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले☺️❤️🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏
good morning images marathi / गुड मॉर्निंग मराठी संदेश
❤️☺️आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेडकोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही☺️❤️❤️शुभ सकाळ❤️
good morning marathi suvichar / नवीन गुड मॉर्निंग मराठी मेसेज
❤️😊 स्वतः साठी वेळ द्या, कारणआपण आहोत तर जग आहे..आणि अतिशय महत्वाचे,दुसऱ्यासाठी वेळ द्याकारण ते नसतील तरआपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️🙏💫शुभ सकाळ💫🙏
good morning marathi shayari / गुड मॉर्निंग मराठी सुविचार
❤️😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्यालामैत्री किंवा नातकरायला आवडत नाहीआम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..ती पण तुमच्या सारखी😊❤️🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏
good morning marathi love
❤️😊जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतीलपण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️🙏💫शुभ सकाळ 💫🙏
good morning marathi images
good morning marathi madhe / गुड मॉर्निंग स्टेट्स
❤️🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये🕊️❤️
😊🙏शुभ सकाळ🙏😊
morning msg marathi / सकाळ चे संदेश मराठी
❤️😊देवाने प्रत्येकाच आयुष्यकसं छान पणे रंगवलयआभारी आहे मी देवाचाकारण माझं आयुष्यरंगवताना देवानेतुमच्यासारख्या माणसांचारंग माझ्या आयुष्यात भरलाय😊❤️❤🙏शुभसकाळ🙏❤
good morning msg marathi love / शुभ सकाळ संदेश बायकोसाठी
❤️😊चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावेपरंतु नळाला पाहून चिखलात जावु नयेतसेच जीवनात वाईट परिस्थितीआली तर पैशांचा उपयोग करावा,परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये😊❤️😊 🙏शुभ सकाळ 🙏😊
good morning msg marathi download / शुभ सकाळ संदेश नवऱ्यासाठी
❤️😊दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतोत्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नकाउत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतीलसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा😊❤️🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞
good morning msg marathi sharechat / Good Morning Sms Download
❤️😊चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं
त्यांची आठवण काढावी लागत नाहीते कायम आठवणीतच राहताततुमच्यासारखे….ღღ😊❤️🙏😊 Good Morning 😊🙏
girlfriend good morning msg marathi / Good Morning Status In Marathi
❤️😊आपुलकी असेल तर जिवन सुंदरफुले असतील तर बाग सुंदरगालातल्या गालात एक छोटस हसु असेलतर चेहरा सुंदर आणिनाती मनापासून जपली तरच आठवनी सुंदर😊❤️🙏❤️शुभ सकाळ ❤️🙏
good morning marathi kavita
❤️😊छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाहीअनुभवाचे पुस्तक वाचल्यानेखरे ज्ञान मिळते कारणछापलेल्या पुस्तकांचे लेखकअनेक असतात पणअनुभवाच्या पुस्तकाचे लेखकआपण स्वत: असतो😊❤️🙏❤️Good morning❤️🙏
good morning msg marathi friend
❤️😊नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगलेअसले तरीही नारळफोडल्याशिवायवआणिमाणूस जोडल्याशिवायकळत नाही😊❤️🙏💯शुभ सकाळ💯🙏
good morning msg marathi hd
❤️😊जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल
पण खोट बोलून “आनंद” देण्याचाकोणाला कधीच प्रयत्न करू नका कारणत्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”😊❤️🌺🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🌺
good morning msg marathi new
❤️😊मानवी जीवन यशस्वी व्हायचातडजोड हाही एक मार्ग आहेमाणसाने ती करायला शिकलं पाहिजेजिथं जिथं तडा जाईलतिथं तिथं जोड देता आला कीकुठलंच नुकसान होत नाहीतडजोड म्हणजे शरणागती नव्हेतर ती परिस्थितीवर केलेली मात असते😊❤️☕😊शुभ प्रभात😊☕💯🙏आपला दिवस आनंदी जावो🙏💯
good morning msg marathi download
❤️😊एखाद्या अडचणीत देवाने तुमचेलगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढतेपण ऐकलेच नाही तरसमजून जा की देवाला ठाऊक आहेहि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकतास्वतःवर विश्वास ठेवा😊❤️🙏❤️शुभ सकाळ❤️🙏
good morning msg images marathi
good morning msg marathi for love
❤️😊नारळाचे मजबूत कवचफोडल्याशिवाय आतमधीलअमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारीसंकटावर मात केल्याशिवाययशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.संकट म्हणजे अपयशनव्हे तो यशाचाचएक भाग आहे..💯🙏🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🙏
good morning msg marathi funny
❤️😊निर्मळ मनाने बनवलेली नातीकधीच धोका देत नाहीम्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करानाती कधीच तुटत नाही😊❤️🙏🏻🥀🌹 शुभ सकाळ 🌹🥀🙏🏻
good morning msg marathi friend
❤️💯यशस्वी व्हायचं असेल तरसुरुवात एकट्यानेच करावी लागतेजेव्हा तुम्ही जिंकू लागतातेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯❤️🙏🥀शुभ सकाळ🥀🙏
good morning msg marathi sharechat
❤️😊लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठीआपली एक चूक कारणीभूत ठरते तेदिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतातयशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतोवरून खाली पडण्यासाठी😊❤️🍀🔱 ❤️शुभ सकाळ ❤️ 🔱🍀
good morning msg marathi hd
❤️💯वडील देव आहेत आईची मायाधरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थानआभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणालाआपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाहीपरंतु एक आई वडीलच असे आहेत की,जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाहीपुढे गेलेले पाहून आनंदी होतात💯❤️💯❤️🙏शुभ सकाळ🙏❤️💯
good morning msg in marathi text
❤️😊आपण आपल्या सोबत घेऊन फिरतोते आपलं अस्तित्व असतं आणिजे आपल्या माघारी चर्चिल जातंते आपलं व्यक्तिमत्व असतं आणिव्यक्तिमत्व जर स्वच्छ असेलतर आपल्या अस्तित्वाला सुध्दानेहमी लोकांचा सलाम असतो🙏🥀 शुभ दिवस 🥀🙏🙏❤️सुंदर दिवसाच्या शुभेच्छा❤️🙏
good morning msg in marathi for wife
❤️😊सत्याची महानता फारमोठी आहे. सत्य बोलणारामनाने शांत असतो.सत्याचे परिणाम कसेहीझाले तरी त्याला तोंड देतो.कारण त्याला माहीतअसते विजय हा सत्याचाच होतो😊❤️😊 ।।🌷शुभ सकाळ 🌷।। 😊
good morning msg in marathi on life
❤️😊कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहानेहमी लक्षात ठेवा
करोडो लोक झोपेत असतात म्हणूनसूर्य आपला विचार कधीही बदलत नाहसुर्योदय हा होतोच😊❤️🙏❤️🥀शुभ सकाळ🥀❤️🙏
good morning msg in marathi for love
❤️😊प्रत्येकाचा “आदर ” करणे हा आपल्या स्वभावातलाएक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूकआहे ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते😊❤️🙏🥀शुभ सकाळ🥀🙏
good morning msg in marathi for friends
👌सुंदर ओळ👌
❤️😊देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्नपूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,तुम्हाला कधी स्वत:साठीकाही मागयची गरज पडणार नाही❤️🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏❤️
good morning msg in marathi for husband
❤️😊क्षमा म्हणजे काय” ??
सुंदर उत्तर……-चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेलासुगंध म्हणजेक्षमा….!👌🏻🙏🥀शुभ सकाळ🥀🙏
good morning msg images marathi
good morning thoughts in marathi sms
💯 लाखात एक सत्य 💯❤️😊८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.आणि माणूस पैसे कमवून सुद्धात्याचे कधीच पोट भरत नाही..?😊❤️🙏💯 शुभ सकाळ 💯🙏
good morning msg for love
❤️😊जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपत्तीची कमी नसते आणिजिथे माणुसकीची शिकवण असतेतिथे माणसांची कमी नसतेडोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत🙏❤️😊 शुभ सकाळ 😊❤️🙏
good morning msg for gf
❤️😊तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,अशी भीती कधीच बाळगु नकाकारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षागरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते😊❤️🙏🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🙏
good morning msg for wife
❤️💯 सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाहीइतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाहीजगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाहीसगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेतपण चार शब्द बोलायला वेळ नाही💯❤️🙏💯🥀 शुभ सकाळ 🥀💯🙏
good morning msg for bf
❤️😊 इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतोश्रीमंती ही वाऱ्यावर उडून जातेकायम टिकनारी गोष्ट एकचती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी😊❤️🙏💯🥀 शुभ सकाळ 🥀💯🙏
good morning msg in marathi for husband
❤️😊थंडी क्षणांची पण गारवा कायमचाओळख क्षणांची पण आपुलकी कायमचीभेट क्षणांची पण नाती आयुष्यभराचीसहवास क्षणांचा पण ओढ कायमचीहीच खरी मैत्री मनांची😊❤️🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼🍁🍃❤️ शुभदिवस ❤️🍃🍁
good morning msg for husband
❤️😊हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”तरच घडवू शकाल “भविष्याला”कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाहीआताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही😊❤️🌺🌜💫 “शुभ सकाळ” 💫🌛🌺
good morning msg for friends
❤️🌹फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेचमनुष्याला प्रगतीसाठी चांगल्याविचारांची आवश्यकता असते..तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवरकोणी शंका घेत असेल तरमुळीच कमीपणा वाटू देवू नका कारण लोक नेहमीसोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,लोखंडाच्या नाही🌹❤️🌼💫 शुभ सकाळ 💫🌼🌹🥀💫 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 💫🥀🌹
good morning msg in marathi for gf
❤️😊चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता ” असतेआणि त्यांना आपल्या जीवनातजपुन ठेवणं हे आपल्यातली“योग्यता ” असते😊❤️💫🌼 शुभ सकाळ 🌼💫
शुभ सकाळ सुविचार इमेज
❤️💯 प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.तशी मोजकीच माणसं असतात“क्षणोक्षणी आठवणारी”जसे तुम्ही 💯❤️🌹😊❤️ शुभ सकाळ ❤️😊🌹
शुभ सकाळ सुविचार दाखवा
❤️😊 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतातमिळाल्या तरीही आणिनाही मिळाल्या तरीही😊❤️😊🌼 शुभ प्रभात 🌼😊
शुभ सकाळ सुविचार फोटो
good morning messages for whatsapp in marathi
❤️😊लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतो….?मी म्हणालो दुसऱ्याच सुखबघून मी जळत नाहीआणि माझं दुःख कुणालासांगत नाही😊❤️🙏❤️💫 शुभ सकाळ 💫❤️🙏
good morning messages for whatsapp
❤️😊कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यासआयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीचवेळ येणार नाही म्हणून नशिबवादी होण्यापेक्षाप्रयत्नवादी व्हा यश तुमची वाट पाहात आहे😊❤️🙏🥀🌜 शुभ सकाळ 🌛🥀🙏
good morning messages for whatsapp
❤️😊 जो डोळयातील भाव ओळखूनशब्दातील भावना समजतोतो मन जिंकून कायम हृदयात राहतो😊❤️🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏
good morning msg for best friend
🌜 संस्काराचे मोती🌛❤️😊जग गरजेच्या नियमनुसार चालत असतंथंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जातेउन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातोतुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं😊❤️🙏🌷❤️ शुभ सकाळ ❤️🙏🌷
good morning msg for whatsapp group
❤️😊माणसाचां जन्महा प्रत्येक घराघरांत होतो.परंतु माणुसकी ही ठराविकठिकाणीच जन्म घेते.व माणुसकी जेथे जन्म घेतेतेथे परमेश्वराचे वास्तव्य असते😊❤️🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏
good morning message for facebook
❤️💯 आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे किभविष्याचा विचार करत बसायचे किआलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचेहसत रहा आनंदी रहा 💯❤️❤️🌷शुभ सकाळ🌷❤️
good morning message for facebook in marathi
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असतेएकदा स्पर्श केलेल्या पाण्यालातुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाहीकारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणीकधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहेएकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या🙏❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🙏
good morning messages for sharechar
❤️😊आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येकवेळी तेच आपल्यालामिळेल असे नाही परंतु नकळत बऱ्याच वेळाआपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीचअपेक्षा नसते यालाच आपण केलेल्या चांगल्याकामाबद्धल मिळालेले आशिर्वाद असे म्हणतो😊❤️🙏☺️🌼 शुभ सकाळ 🌼☺️🙏
good morning messages for sharechat in marathi
❤️☺️आयुष्य खूप लहान आहेप्रेमाने गोड बोलत रहाधन-दौलत कोण कोणाला देत नसतफक्त माणुसकी जपत रहाप्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचातुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन☺️❤️🌼🥀💯 शुभ सकाळ 💯🥀🌼
good morning sms in marathi for whatsapp
❤️☺️कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाहीकारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गानेप्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं
पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असतेमृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असतेया जगात नाते तर सर्वच जोडतातपण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते☺️❤️🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏
good morning sms in marathi for facebook
❤️☺️ “माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर “तुमच्यामुळे मी आहे”ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातातआपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावंपाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही☺️❤️🌺❤️🙏 शुभ सकाळ 🙏❤️🌺
good morning sms in marathi for sharechat
good morning msg in marathi images
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 माणसाने 🌹🌹 “शिक्षणा”आधी “संस्कार” 🌹🌹”व्यापारा” आधी “व्यवहार” 🌹🌹 आणि 🌹🌹”देवा”आधी “आईवडीलांना” 🌹🌹 समजुन घेतले तर, 🌹🌹 “जीवनात” कोणतीच 🌹🌹 अडचण येणार नाही ! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️☺️🌼 शुभ सकाळ 🌼☺️❤️
good morning quotes marathi friend
❤️💯स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळेकोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनचस्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे 💯❤️☺️🌹💯 शुभ सकाळ 💯🌹☺️
good morning quotes marathi images
❤️☺️ जिव्हाळायाचे ऋणानुबंधअसल्याशिवाय कोणी कोणाच्याआयुष्यात येत नाही☺️❤️🌹❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🌹
good morning quotes marathi download
❤️☺️संपूर्ण जग सुंदर आहे फक्त तसं पहायला हवं.प्रत्येक नातं जवळचं आहे फक्त ते उमजायला हवं.प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे फक्त तसं समजायला हवं.प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहेफक्त तसं जगायला हवं☺️❤️🙏🌹🥀 शुभ सकाळ 🥀🌹🙏
good morning quotes marathi sharechat
❤️☺️जिवनाला खळखळुन जगण्याचाएक छोटासा नियम आहेरोज काहितरी नविन लक्षात ठेवाआणि काहितरी वाईट विसरा☺️❤️💫🌼 सुप्रभात 🌼💫
good morning quotes marathi images download
❤️☺️जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवायनवीन वाटांचा शोध पण लागत नाहीजीवनात स्वतःला न पटणार्या गोष्टीस्पष्टपणे जो नाकारतोत्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही☺️❤️🥀💫🌼 शुभ सकाळ 🌼💫🥀
good morning quotes marathi images download sharechat
❤️💯आयुष्यात कुणाची पारख
करताना त्याच्या रंगावरून न करताउलट त्याच्या मनावरून करा कारणपांढ-या रंगावर जर जगाचा विश्वास असता,तर मीठानी सुद्धा जखमा भरल्या असत्या💯❤️🌸🍁💯 Good morning 💯🍁🌸
good morning quotes marathi motivation
❤️☺️एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये कारणप्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो ज्याचे मुखपृष्ठ वेगळेआणि आतील मजकूर काही वेगळाच असतो☺️❤️🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏
good morning quotes marathi 2021
❤️☺️जेव्हा हरलेली व्यक्ती
हारल्यानंतरही Smile देते नातेव्हा जिंकलेली व्यक्तीहीजिंकण्याचा आनंद गमावून बसते☺️❤️🙏🥀😊 शुभ सकाळ 😊🥀🙏
good morning quotes in marathi with images
❤️😑 हल्ली गावाकडे झाडावरचे आंबेकंटाळून स्वतःच खाली पडू लागलेत कारणत्या आंब्यांना माहित आहे, भर उन्हात नेम धरूनदगड मारणारं बालपण आता मोबाईलमध्ये हरवलंय😑❤️😑🍋🌜 शुभ सकाळ 🌛🍋😑
good morning quotes in marathi for best friend
❤️☺️श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान..झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पानआयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहेनाहीतर नुसता स्वार्थ आहे☺️❤️🌹🌼🙏 शुभ सकाळ 🙏🌼🌹
good morning message in marathi images
good morning quotes in marathi text
❤️☺️एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये
कारण प्रत्येक माणूस हाबंद पुस्तका सारखा असतोज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणिआतील मजकूर काही वेगळाच असतो☺️❤️🙏🌼 शुभसकाळ🌼🙏
good morning quotes in marathi for husband
❤️☺️नाती आणि बर्फाचे गोळेे एक सारखेच असतात.
ज्यांना बनवणं सोप पण टिकवणं खूप अवघड असतं.दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय कायम शीतलता ठेवा☺️❤️🌼🙏 शुभ सकाळ 🙏🌼💫🌼🌹 !! तुमचा दिवस छान जाओ !! 🌹🌼💫
good morning quotes in marathi for family
❤️☺️साखरेची गोडी सेकंदच राहते
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्रशेवटपर्यंत मनात घर करून जाते☺️❤️🌼🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🌼
good morning quotes in marathi sharechat
❤️☺️शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तरदिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमचीकाढलेली “आठवण” आहे☺️❤️🙏🥀 शुभ सकाळ 🥀🙏
good morning quotes in marathi download
❤️☺️ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे पण
ती तुमच्या विचारांवर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावरअवलंबून आहे जशी सकाळची शाळाभरताना घंटेचा आवाज कर्कश वाटतोपण त्याच घंटेचाआवाज शाळा सुटताना कानाला मंजुळ वाटतो☺️❤️🙏🌹 शुभ दिवस 🌹🙏
good morning quotes in marathi new
❤️☺️हास्य “ही निसर्गाने आपल्याला दिलेलीदेणगी संपत्ती आहे.आपण हवी तशी आणि हवी तेथेतिची उधळण करु शकतो अगदी निसंकोच पणे☺️❤️💫🥀😘 शुभ सकाळ 😘🥀💫
good morning images in marathi for whatsapp
❤️😊हसून पाहावं, रडून पाहावं
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावंआपण हजर नसतानाहीआपलं नाव कुणीतरी काढावंप्रेम माणसावर करावं कीमाणूसकीवर करावंपण, प्रेम मनापासून करावं😊❤️🌹💮🥀 सुंदर सकाळ 🥀💮🌹
good morning images in marathi for friends
❤️😊हसता-खेळता घालवुया
दिवसाचा प्रत्येक क्षणभगवंताच्या नामस्मरणानेठेवुया प्रसन्न मनआनंदाने फुलवुयाजीवनाचा सुंदर मळासद्विचारांच्या रंगानेरंगवुया मनाचा फळासुर्योदयाच्या साक्षीने देऊसर्वाना शुभेच्छासुख-समाधान-शांती लाभोहीच ईश्वर चरणी इच्छा😊❤️😊🥀 सुप्रभात 🥀😊
good morning images in marathi for love
❤️😊हसतच कुणीतरी भेटत असतं,नकळत आपल्यापेक्षाहीआपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,याचचं तर नाव “मैत्री”असं असत😊❤️👌 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 👌💫🥀🙏 शुभ सकाळ 🙏🥀💫
good morning images in marathi language
❤️😊हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहेनाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पणडोळ्यामध्ये जागा नाही मिळत😊❤️🙏🥀💫 गुड मॉर्निंग 💫🥀🙏
good morning images in marathi new
❤️😊हळवी असतात मने
जी शब्दांनी मोडली जातातअन शब्दच असतात जादूगार,ज्यांनी माणसे जोडली जातात😊❤️🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏
good morning marathi sms hd images
good morning images in marathi download
❤️😊स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत,
कदाचीत ती अश्रूंबरोबरवाहून जातील….ती हृदयात जपून ठेवावीत,कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,ही स्वप्ने पूर्ण करण्याचीप्रेरणा देईल !😊❤️🙏🥀💫 सुप्रभात 💫🥀🙏
good morning images in marathi suvichar
❤️😊स्वप्न मोफतच असतात फक्तत्यांचा पाठलाग करतानाकिंमत मोजावी लागतेआयुष्यात कोणतिहीगोष्ट अवघड नसते फक्तविचार Positive पाहिजेत🙏🌻🌸💫 शुभ सकाळ 💫🌸🌻
good morning images in marathi free download
❤️☺️स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,
कारण तुम्ही खूप छान आहातआणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही☺️❤️🙏💯 शुभ सकाळ 💯🙏
good morning message in marathi 2021
☺️❤️सौंदर्य कपड्यात नाही,
तर कामात आहे.सौंदर्य नटण्यात नाही,तर विचारांमधे आहे.सौंदर्य भपक्यात नाही,तर साधेपणांत आहे.सौंदर्य बाहेर कशात नाही,तर मनांत आहे☺️❤️🙏🌼 शुभ सकाळ 🌼🙏
good morning message in marathi new
❤️☺️सोनेरी सूर्याची सोनेरी किरणेसोनेरी किरणांचा सोनेरी दिवससोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छाकेवळ सोन्यासारख्या लोकांना☺️❤️
good morning marathi sms new
❤️☺️स्वतःसाठी वेळ द्या, कारणआपण आहोत तर जग आहे..आणि अतिशय महत्वाचे,दुसऱ्यासाठी वेळ द्या , कारणते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️🙏🌼 शुभ सकाळ 🌼🙏
good morning thoughts in marathi text
❤️☺️सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाहीपरंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल☺️❤️🙏🌸💯 सुप्रभात 💯🌸🙏
shubh sakal status
❤️☺️सुखाची अपेक्षा असेल…
तर दुःख ही भोगावे लागेल…प्रश्न विचारावयाचे असतील
तर उत्तर हि द्यावे लागेल…हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच
लावता येत नाही जगात…जीवनात यश हवे असेल…
तर संकटांना सामोरे जावेच लागेल☺️❤️😊🌼 शुभ सकाळ 🌼😊
Good morning message in marathi for best friend
❤️😊सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,तितकंच सुखी तुम्ही रहाल.तुमच्या सुखी रहाण्यावरकेवळ तुमचाच अधिकार असतो.इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीतही गोष्ट एकदा लक्षात आलीकी जगणं फार सोपं होऊन जाईल😊❤️🙏🌸💫 शुभ सकाळ 💫🌸🙏
good morning message in marathi 2021
❤️😊सुख -दु:ख हे परिस्थितीपेक्षा
माणसाच्या मन:स्थितीवर जास्त अवलंबून असते…..कारण इतिहासातून शिका, वर्तमानात जागा,भविष्यावर भरवसा ठेवा पण सर्वात महत्वाचे उत्सुकता सोडू नका😊😊🙏🌸 शुभ सकाळ 🌸🙏
good morning message in marathi sharechat
😊❤️सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक ऊन्हाची प्रेमळ सादमंजूळ वाऱ्याची हळूवार हालचालरोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ❤️😊🙏🌹😊 शुभ सकाळ 😊🌹🙏
good morning marathi sms images
good morning message in marathi for wife
❤️😊 सुंदर काय असतंकितीही गैरसमज झाले किंवा…कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्येमनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते…ते नाते सुंदर..😊❤️🙏☺️❤️ शुभ सकाळ ❤️☺️🙏
good morning message in marathi 2021 new
❤️☺️सिंह बनून जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागतेकारण ह्या जगातनुसत्या डरकाळीला महत्व नाही..☺️❤️🌹🙏😊 शुभ सकाळ 😊🙏🌹
good morning marathi sms for best friend
😊❤️सावलीला फ़क्त कारण लागत
प्रकाश कशावर तरी पाडण्याचंसुगंधालाही तेवढच कारण लागतवाऱ्यावर स्वार होऊन उडण्याचं❤️😊🌹🙏 शुभ प्रभात 🙏🌹
good morning marathi sms motivational
❤️😊सायंकाळी तो बाहेर निघाला,
रात्रभर चांदणीबरोबर खेळला.सकाळ होताच गायब झाला,माझ्या मनातला चंद्र…माझ्या मनातच राहिला…मनातच राहिला😊❤️❤️🙏🌹 सुप्रभात 🌹🙏❤️
good morning marathi sms 2021
❤️😊सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका
सर्वांचं दुःख वाटून घ्या,पण कधी कुणालादुःखवू नका. सर्वांच्या वाटेवर दीप लावा,पण कुणाचं हृद्य जाळू नका.हीच जीवनाची रीत आहे,जसे पेराल तसेच उगवेल😊❤️🙏💯 शुभ सकाळ 💯🙏🙏🌹☺️ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ☺️🌹🙏
shubh sakal marathi sms
☺️❤️सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते..अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,यश तुमच्या व्यक्तीमत्वालाचमक देते परंतु फक्तविश्वासच तुम्हांला पुढे चालण्याचीप्रेरणा देत असते❤️😊🙏🌸 शुभ सकाळ 🌸🙏
shubh sakal marathi suvichar
❤️☺️समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वासहीच आपली खरी कमाई आहे.आणि तो विश्वास कायम निभावणेहीच आपली जबाबदारी आहे..☺️❤️😑😊🥀 शुभ सकाळ 🥀😊
shubh sakal marathi quotes
❤️😊समुद्र बनून काय फायदा
बनायंच तर तळे बनाजिथे वाघ पण पाणी पितोतो पण मान झुकवून😊❤️🌼🌜 शुभ सकाळ 🌛🌼
shubh sakal marathi sms text
😊❤️समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे…ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो…दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोटकधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधीउपाशी मरत नाही 😊❤️🌹🙏🌸 शुभ सकाळ 🌼🙏🌹
good morning quotes in marathi
❤️😊समाजात जो सरळ व सत्याने वागतो
त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.कारण …. जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडीअशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.पण जी सरळ वाढलेली असतातत्यांना माञ कुर्हाडीचे घाव सोसावे लागतात😊❤️🥀🌼🌹 शुभ सकाळ 🌹🌼🥀
good morning wishes in marathi
❤️😊समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये
खरी परीक्षा असते, कारणसमजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,तर समजून घेण्यासाठी मनाचामोठेपणा लागतो आणि अशी मोठ्या मनाचीमाणसे माझ्यासोबत आहेतयाचा मला अभिमान आहे😊❤️👌🌼 शुभ सकाळ 🌼👌
good morning messages in marathi images
shubh sakal marathi sms
❤️😊सफलता नेहमी चांगल्या
विचारातू येते,चांगले विचार हे नेहमी चांगल्याविचार असणा-या माणसांच्यासंगतीतून येतात,आणि म्हणूनच मला अभिमानव आनंद आहे की मी चांगलेविचार असणा-या लोकांच्यासंगतीत आहे😊❤️🙏🌹🥀 शुभ सकाळ 🥀🌹🙏
good morning marathi status line
❤️😊सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,निसर्ग बदलला कि फुले सुकून जातातमनापासून आठवण काढली आहे तुमची,पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात😊❤️🌹💫 शुभ सकाळ 💫🌹
good morning marathi status sms
❤️😊सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला
तरी तो धोकेबाज कधीच नसतो.त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधकआणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच😊❤️🙏🌹 शुभ सकाळ 🌹🙏
good morning marathi status new
❤️😊सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणुसकी कळली,पावसात गरमा गरम चहा प्यायलो,तेव्हा आयुष्याची मजा कळलीपैसे नसताना वेगळी किंमत,पैसे असताना वेगळी किंमत,तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली😊❤️🥀💫🌹 शुभ सकाळ 🌹💫🥀
good morning status marathi madhe
❤️😊सगळी दु:ख दूर झाल्यावर…
मन प्रसन्न होईल…हा भ्रम आहे…मन प्रसन्न करा…
सगळी दु:ख दूर होतील…! 😊❤️🙏❤️🌹 शुभ सकाळ 🌹❤️🙏
marathi good morning text message
❤️😊सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी😊❤️🙏🌹💫 शुभ सकाळ 💫🌹🙏
good morning status in marathi sharechat
❤️😊सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,हे छोटेसे पत्र पाठवले😊❤️😊🌹🥀 सुप्रभात 🥀🌹😊
good morning status in marathi download
❤️😊संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.कारण एक चांगला विचारअनेक वाईट विचारांना नाहीसा करतो😊❤️🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏
good morning whatsapp status in marathi
❤️😊संधी येत नसते,
आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा कीलोकांनी आपल नाव काढलं पाहिजे😊❤️🙏🌹 शुभ सकाळ 🌹🙏
good morning marathi best suvichar
❤️😊संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,जिंकलो तरी इतिहास,आणि,हरलो तरी इतिहासच…जय महाराष्ट्र 😊❤️🙏🌼🌻 शुभ प्रभात 🌻🌼🙏
good morning wishes in marathi language
❤️😊प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…आपण जरी भेटत नसु दररोज,पण आपले चांगले विचार नेहमीनक्की भेटत राहतील एकमेकांना…माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!जगण्यासाठी लागतात फक्त,“प्रेमाची माणसं”अगदी तुमच्यासारखी…!!😊❤️🙏🌼🌻 शुभ सकाळ 🌻🌼🙏
good morning wishes images
good morning wishes
❤️😊शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…आपला दिवस आनंदात जाओ😊❤️🥀🌻 शुभ सकाळ 🌻🥀
good morning wishes in marathi
❤️😊वेळ, मित्र आणि नातीह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.पण ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते😊❤️🌻❤️ शुभ सकाळ ❤️🌻
good morning status marathi shayari
❤️😊विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू .ऊस गोड तरचिंच आंबट होतेहा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाचभगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहेदोष कर्माचा असतो😊❤️🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸
marathi good morning sms photo
❤️😊वाटा वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी…
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते…😊❤️🌹🌸🥀 शुभ सकाळ 🥀🌸🌹
morning wishesh
❤️😊वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदाआजच्या सुंदर दिवसाची सुरुवातगणपती दर्शनाने करूया😊❤️🌻 शुभ सकाळ 🌻
sunday morning wishes in marathi
❤️😊लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..खेळाडूला फक्त जिंकायचे असते😊❤️🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏
good morning marathi caption
❤️😊लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,बोलताना जपावे ते शब्द ओठातले,आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले😊❤️🙏🌸 || शुभ दिन शुभ सकाळ || 🌸🙏
शुभ सकाळ रविवार
❤️😊रात्र संपली,
सकाळ झाली.इवली पाखरे किलबिलू लागली.सूर्याने अंगावरची चादर काढली.चंद्राची ड्युटी संपलीउठा आता सकाळ झाली😊❤️🙏❤️🌻 शुभ सकाळ शुभ रविवार 🌻❤️🙏
शुभ सकाळ सोमवार
❤️😊रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,चिलमील किरणांनी झाडे झळकली,सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली😊❤️🌸🙏🥀 शुभ प्रभात… शुभ सोमवार🥀🙏🌸
शुभ सकाळ मंगळवार
❤️☺️राग एकटाच येतो,
पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातोसंयमसुध्दा एकटाच येतो,पण येताना आपल्यासाठी कायमचीचांगली लक्षण घेऊन येतो.फक्त निवड कोणाची करायचीहे आपणंच ठरवायचे आहे☺️❤️🌹😊 शुभ सकाळ शुभ मंगळवार 😊🌹
शुभ सकाळ बुधवार
❤️😊राग आल्यावर थोडं थांबलंआणि चूक झाल्यावर थोडं नमलं
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात😊❤️
🌹🥀 शुभ सकाळ शुभ बुधवार🥀🌹
शुभ सकाळ गुरुवार
❤️☺️यशाची उंची गाठताना
कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नकानशिब हे लिफ्टसारखं असतंतर कष्ट म्हणजे जिना आहेलिफ्ट कधीही बंद पडू शकतेपण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो😊❤️🙏🌸🥀 शुभ सकाळ शुभ गुरुवार 🥀🌸🙏
शुभ सकाळ शुक्रवार
❤️☺️यशस्वी व्हायचं असेल तर,सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात..☺️❤️🙏🥀🌹 शुभ सकाळ शुभ शुक्रवार 🌹🥀🙏
शुभ सकाळ शनिवार
❤️☺️यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्यकारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाहीतर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही ☺️❤️🥀🌹 शुभ सकाळ शुभ शनिवार 🌹🥀🙏🌸 आपला आजचा दिवस आनंदात जावो 🌸🙏
सुप्रभात मराठी
❤️☺️यश हे सोपे,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते .पण समाधान हे महाकठीण,कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.☺️❤️☺️🙏🌹 शुभ सकाळ 🌹🙏☺️
shubh sakal marathi suvichar
❤️☺️यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.होशील खूप मोठा,स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ☺️❤️🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹
shubh sakal suvichar
❤️☺️मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या वसकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
” नेटसम्राटांना ” ☺️❤️🌸🙏 शुभ सकाळ 🙏🌸
good morning marathi sms for girlfriend
❤️☺️मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही…कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षाती दुरावलेली मला चालतात☺️❤️🙏🌹🥀 शुभ सकाळ 🥀🌹🙏
shubh sakal marathi images
❤️☺️माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,तो इतरांची किती किंमत करतो,यावरून त्याची किंमत ठरत असते☺️❤️💫🌻🌜 शुभ सकाळ 🌛🌻💫
shubh sakal marathi sms images
❤️☺️माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने,कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीरएखादे वेळेस साथ देणार नाही ,पण माणुसकी प्रेमळ स्वभावआणि आत्मविश्वास कधीहीतुम्हाला एकटे पडू देणार नाही.☺️❤️☺️🌻❤️ शुभ सकाळ ❤️🌻☺️
shubh sakal marathi photo
❤️☺️मनुष्याला अडचणींची गरज असते,
कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहे❤️☺️🙏🌹🌻 शुभ सकाळ 🌻🌹🙏
shubh sakal marathi suvichar image
❤️☺️मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतातत्यांच्याशीच मनांचीखोल नाती जुळतात☺️❤️🌹🌻☺️ सुप्रभात ☺️🌻🌹
shubh sakal images in marathi hd download
❤️☺️मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीबबदलो ना बदलो..पण वेळ नक्कीच बदलते☺️❤️🌹🌻❤️ !!.शुभ प्रभात…!! ❤️🌻🌹
good morning status in marathi love
❤️☺️मनात खूप काही असतं सांगण्यासारखं
पण….काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..आतलं दुःख मनात ठेवून अश्रूलपवण्यातच आपलं भलं असतं ..एकांतात रडलं तरी चालेललोकांमध्ये मात्र हसावंच लागतं…जीवन हे असंच असतं ते आपलं असलंतरी इतरांसाठी जगावं लागतं ☺️❤️🌼🌹🌻 !! शुभ प्रभात !! 🌻🌹🌼
good morning status in marathi for gf
❤️☺️भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे
त्यापेक्षा जास्त खाणेही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशीराहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती☺️❤️🌹🌼🌻 गुड मॉर्निंग 🌻🌼🌹
good morning status in marathi mirchi
❤️☺️भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले,
तरी चालतील पणआम्हाला तसं वागता येणार नाही.कारण घरातल्यांनी सांगितलंय कि नातं जोडायला,शिका तोडायला नको☺️❤️🌼💫❤️ शुभ सकाळ ❤️💫🌼
शुभ सकाळ नवीन मेसेज
❤️☺️बोलताना जरा जपून बोलावं,
कधी शब्द अर्थ बदलतातचालताना जरा जपून चालावं,,कधी रस्तेही घात करतातझुकताना जरा जपून झुकावं,कधी आपलेच खंजीर खुपसतातपाउल टाकताना जरा जपून टाकावं,कधी फुलेही काटे बनतातमागताना जरा जपून मागावं,कधी आपलेच भावं खातातआणि नाते जोडताना जपून जोडावं,कधी नकळत धागेही तुटून जातात ☺️❤️🌸🌹🌻 सुप्रभात 🌻🌸🌹
सुप्रभात शुभेच्छा मराठी
☺️❤️फुलाला वाढायला ज्याप्रकारे
सूर्यकिरणांची आवश्यकता असतेतसेच मनुष्याला प्रगतीसाठीचांगल्या विचारांची आवश्यकता असते..तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तरमुळीच कमीपणा वाटू देऊ नका.कारण लोक नेहमी सोन्याच्याशुध्दतेवरच शंका घेतात,लोखंडाच्या नाही☺️❤️🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸
सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा
❤️☺️फुल बनून हसत राहणेहेच जीवन आहेहसता हसता दु:ख विसरून जाणेहेच जीवन आहे.भेटून तरसर्वजण आंनदी होतात.पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.☺️❤️🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏
सुप्रभात संदेश मराठी
सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा फोटो❤️☺️फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलासआणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ☺️❤️🌹🌻🌸 शुभ प्रभात शुभ दिन 🌹🌻🌸
शुभ सकाळ whatsapp sms
❤️☺️प्रेम सर्वांवर करा पण
त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा. . .!!…ज्याच्या हृदयात तुमच्यासाठीतुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल☺️❤️☺️😘🌻 शुभ सकाळ 🌻😘☺️
शुभ सकाळ मेसेज मराठी
☺️❤️प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात…
पण समजून घेणारीआणिसमजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते☺️❤️🌸🌹😊 Good morning 😊🌹🌸
marathi good morning sms free download
❤️☺️प्रत्येक वस्तू ची किंमतवेळ आल्यावरच समजते,कारणवातावरणात फुकट मिळणाराऑक्सिजन दवाखान्यात खुपमहाग विकला जातो☺️❤️🌹🌸🙏 शुभ सकाळ 🙏🌸🌹
marathi good morning sms for girlfriend
❤️☺️पोटात गेलेले विष
हे फक्त एका माणसाला मारते,पण कानात गेलेले विषहे हजारो नाते संपवून टाकते…म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षास्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा☺️❤️🌻❤️🌹 सुप्रभात 🌹❤️🌻
marathi premache good morning sms
❤️☺️पहाटे पहाटे मला जाग आली
चिमण्यांची किलबिल कानी आलीत्यातिल एक चिमणी हळुच म्हणालीउठ बाळ दुध प्यायची वेळ झाली ☺️❤️🌹☺️🌸 सुप्रभात 🌸☺️🌹
good morning status marathi sharechat
❤️😄पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झालीअन जाग आली…त्यातून एक चिमणीहळूच येऊन कानात म्हणाली,उठा…Whatsapp बघायची वेळ झाली😄❤️😃😄 शुभ सकाळ 😄😃
good morning status marathi download sharechat
❤️😊नेहमी त्यांचे ऋणी राहा
जे आपल्यासाठी कधी
स्वतःचा Time नाही बघत😊❤️
❤️🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹❤️
marathi good morning sms download
❤️😊निःशब्द होण्याची
वेळ तेव्हाच येते;जेव्हा हृदयातील भावनाआणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही😊❤️🌹🙏🌸 सुप्रभात 🌸🙏🌹
good morning wishes sms in marathi
❤️😊नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते
गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची😊❤️🙏🌺❤️ शुभ सकाळ ❤️🌺🙏
शुभ सकाळ शुभेच्छा फोटो download
❤️😊नात्यांना मधुर आवाजाचीअणि सुंदर चेहर्याची गरज नसते …गरज असते ती फक्तसुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची😊❤️🙏🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🙏
शुभ सकाळ शुभेच्छा डाउनलोड
❤️😊नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल ,
तर तुटणे अवघड आहे आणिजर स्वार्थाने झाली असेल ,तर टिकणे अवघड आहे😊❤️🌹🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸🌹
शुभ सकाळ शुभेच्छा मंगळवार
❤️😊नाती तयार होतात
हेच खूप आहे,सर्व आनंदी आहेतहेच खूप आहे,दर वेळी प्रत्येकाचीसोबत होईल असं नाही,एकमेकांची आठवणकाढत आहोत हेच खूप आहे 😊❤️🌻💫☕ सुप्रभात ☕💫🌻
शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये
❤️😊नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,मनाच्या इवल्याशा कोपऱ्यातकाहीजण हक्काने राज्य करतात,यालाच तर मैत्री म्हणतात…जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,काहीतरी देण्यात महत्व असतं…कारण मागितलेला स्वार्थ,अन दिलेलं प्रेम असतं😊❤️🙏🌹☺️ शुभ सकाळ ☺️🌹🙏
सुप्रभात मराठी संदेश फोटो
❤️😊नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं😊❤️🌾🍁☕ शुभ सकाळ ☕🌾🍁🌾🍁☕ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ☕🌾🍁
सुप्रभात संदेश
❤️😊नातं कधीच संपत नाही
बोलण्यात संपलं तरीडोळ्यात राहतंअन डोळ्यात संपलं तरीमनात राहतं😊❤️🙏🌻 शुभ सकाळ 🌻🙏
shubh sakal images in marathi
❤️😊नात… म्हणजे काय…
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.आणीकुणी काहीही सांगीतल म्हणुन तुटू नये..असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात😊❤️🌹☺️🌼 शुभ सकाळ 🌼☺️🌹
अधिक वाचा
आम्ही आशा करतो की तुम्हाला नक्कीच , good morning wishes for friends, good morning wishes for lover, good morning wishes for boyfriend, good morning wishes for husband, good morning wishesh, good morning marathi wishes images, good morning wishes in marathi for girlfriend, good morning wishes in marathi download, good morning wishes in marathi for bf, good morning marathi dp status, marathi good morning sms love, good morning sms in marathi, हा संग्रह आवडला असेल आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद,