Attitude Status In Marathi Rubab, Akad, Bhaigiri Status, Quotes, Shayari, Dialogue In Marathi Best 1

Join Us on Telegram
Share

Attitude Status In Marathi या पोस्ट  मध्ये सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत Attitude Status Marathi, Best Attitude status,  
Marathi Kadak Status, खुन्नस मराठी स्टेटस, वेळ स्टेटस मराठी 
हे मराठी स्टेटस तुम्ही Whatsapp, Facebook, Sharechat आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता.

Latest attitude status marathi / नवीन अक्कड स्टेटस मराठी.

attitude status in marathi
दुश्मन मराठी स्टेटस 
💪😎तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत
 सुद्धा करत नाही , पण कोणी
मधे आलं तर
वाघाला सुद्धा सोडत नाही😎💪

Royal Attitude status in marathi for boys and girls

💪😎कधी मैदानात उतरून तर बघ ,
तलवार तुझीच असेल आणि तुकडेदेखील😎💪
😎💪ऐक रे या दुनियेत फक्त पाच बादशाह आहेत , चार तर पत्यामध्ये आहेत आणि
 पाचवा तो आहे ज्याचा तू Status वाचतोय.😎💪

New Attitude Status In Marathi / Marathi Status

💪😎कायम धोका तिचं लोकं देतात जी ,
धोक्याने पैदा झालीत.💪😎
😎💪आईने शिकवलं गोष्टींना
 योग्य जागेवर ठेवणं, आणि
बापाने शिकवलं लोकांना
 त्यांच्या लायकीत ठेवणं.😎💪

Royal attitude status marathi

😎💪सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो💪😎
💪😎आमच्या लायकीची
गोष्ट नको करू पगली ,
आम्ही तर ऑटोग्राफ साठी
पण १०-१२ जण ठेवतो💪😎

व्हाट्सअप्प स्टेटस मराठी / whatsapp Status in marathi

💪😎बातो को मेरी तुम भुला
 न सकोगे, मुलगी
आहे मी बिंदास पण ,
तूम पटा ना सकोगे😆😎
😎💪माझ्या DP वरती नजर
नको ठेवूस नाहीतर, लोक तुला
 माझा Security गार्ड म्हणतील😃💪

Personality status marathi

💪😎तुझ्या Attitude वरती लोक
जळत असतील पण, माझ्या
 Attitude वरती लोक मरतात💪🔥

मराठी स्टेटस इमेजेस / marathi status images.

attitude status in marathi
दहशत मराठी स्टेटस / Dahshat Marathi Status
💪🔥दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर, हवलदार कडे पण असतं.🔥😎
💪😎ठरवून काय करत नाय
जे काय करतो ते “रिअल”..!🔥💪

Khunnas marathi status 

🔥😎बाहेरच्या लोकांचं सोडून द्या
इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात💯😎
🔥💪गुलामीची एवढी पण सवय लावून
 घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!🔥😎

Vel status marathi / वेळ स्टेटस मराठी.

😎💪जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,
ते खाली पडायला घाबरत नाय.😎💪
😎💯बापाने जन्म गर्दीत राहायला नाही
 तर गर्दी जमवायला दिलाय💪😎

 Kadak Status in Marathi/कडक स्टेटस मराठीमध्ये

💯🔥Respect वयानुसार नाही
 तर वागण्यानूसार देतो 💪😎
💪😎आयुष्यात एकदा तरी वाईट
दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
 चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.💪💯

Facebook and Whatsapp Attitude status in marathi

💪😎दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून
कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.💪😎
💪💯पाठीमागे किती पण भूकू दे
 शेवटी कुत्र्याची जात 😁🔥

WhatsApp Status Attitude Marathi images

attitude status in marathi
नाती आणि वेळ मराठी स्टेटस 
💪😎 अशी माणसं कमवा कि वेळेला
 रक्ताच्या नात्यालाही मागे टाकतील.💯🔥

Jivnavar status marathi

🔥💯एक गोष्ट डोक्यात घुसवा
 तुमचे चांगले व्हावे हे फक्त
तुमच्या आईबाबांनाच वाटत असते.❤️💯
🔥😎 आयुष्यात जिथे पर्याय म्हणून
कुणी नसत तिथे उत्तर म्हणून
स्वतःच उभं राहायचं असत 🔥💯

Attitude Marathi Status for Boys and girls

🔥💪 सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं
 म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही.💯🔥
💯🔥मनाला वाटेल ते करा पण
मनाला लागेल असं काही करू नका.💯😎

Attitude Status for boys / जळणाऱ्यांसाठी स्टेटस मराठी 

💯🔥माघे विषय निघाला की समजायच,
आपन पुढे चाललोय.💯😎
💯🔥 दुसऱ्यावर जळणारा मि नाही,
आणि माझ्यावर मरणाऱ्या कमी नाही 😁💯

Love Attitude Status marathi

😎💪 जर कोणी खिड़ा बनुन टोचत असेल तर,
तर त्याला ठोकलेल कधीही चांगले.💯🔥
💪😎 काही करू नका,
 फ़क्त चेरयावर स्माइल ठेवा,
जडणारे ती स्माइल
बघून जास्त जडतील….|🔥💯💪

 Love Attitude status in Marathi 

😎💪 विरोध करा तुम्ही तेच जमेल
 तुम्हाला कारण बरोबरी
करयाची लायकी नाही तूमची 😎💪

 Marathi Bhaigiri Attitude Status on life

दादागिरी मराठी स्टेटस / Dadagiri Marathi Status
😎💪 तुझी औकात तू विसरू नको
कारण जर मी खरी दादागिरी दाखवली
 ना तर तू कुठलाच नाही राहशील बर का 😎💪

Best Attitude status in marathi

😎💪 गर्दी जमा करून तर कोणी
पण माहोल करू शकते पण
खरी मजा तर तेव्हाच आहे
जेव्हा फक्त आपले नाव ऐकुण
ते पूर्ण गर्दी कापली पाहिजे 🔥💯
💪😎 डोळे झुकून बोलणं शिकून
जा रे कारण तुझी औकात नाही
माझ्या  पुळे डोकं उचलायची 💯💪

Royal attitude status

💯😎 तुला काय वाटत तू गेलिस
 तर मि मरून जाईल अग तू
पोरगी आहेस oxygen नाही 😁💯
😎💪 जेवढं मोठं स्वप्न असेल ,
तेवढं मोठ संघर्ष असेल,
आणि जेवढं मोठं संघर्ष असेल
 तेवढं मोठं यश असेल😁💯

Attitude Birthday Status In Marathi

💪💯 माझा Attitude आणि माझा
 माज समोरच्या लयकीवर असतो 🔥😎
🔥😁 जितकी इज्जत देऊ शकतो
त्या पेक्षा दुप्पट काधुही शकतो 💪😎

Marathi Status In Marathi Attitude / हेटर्स मराठी स्टेटस 

💪😎 Attitude आम्हाला पन
दाखवत येतो फरक इतकाच
की तुम्ही मस्तीत दाखवता
आणि आम्ही शिस्तित 🔥💯
🔥😎 जिंकण्याची सुरवात तिथुन करावी
जिथे हरण्याची सर्वात जास्त भीति असते 🔥💪

Marathi Attitude status / Haters Marathi Status

🔥😎कमी असल तरी चालेल पण
स्वताच असल पाहिजे 💪💯
💪😎 तो दिवस नक्की आनेंन ज्या
दिवशी माझे विरोधक
पन मला follow करतील💯🔥

Khunnas marathi status / खुन्नस मराठी स्टेटस 

Haters attitude status in marathi
😎💪 Haters पाहिजे राव त्या
 शिवाय जिँदगीत मज्जा नाय 🔥💯

Kadak status marathi / कडक मराठी स्टेटस 

💯😎 हाथ न लावता जो
पढ़तशिर वाजवतो तोच💪😎
👑 king 👑
💪😎 ज्या लोकाना इज्जत नाय
 त्यांनी इज्जातिच्या गोष्टी करू नका 🔥💯

whatsapp Attitude status in marathi

🔥💯 होणार की आपल चांगल
आपण कोणाच वाइट केलय 😎💪

Marathi Quotes

😎💪 वेळ ख़राब होती तेव्हाच
लोकानी फायदा घेतला 😎💪

Attitude status for facebook and whatsapp

😎💪 भरोसा श्वासावर ठेवता येत
नाय आणि आपन मानसंवार ठेवतो 😎💪
😎💪 हदीत राहा नाहीतर चढ़ी
काढून मारण्यात येईल 😁💯

famous marathi dialogues for haters

💪💯 जेव्हा सगळे साथ सोडतात ना
 तेव्हा फ़क्त बाप पाठीशी असतो 🔥👑

Attitude Status for girls in marathi

🔥💪 चेटिंग करते तर सेटिंग झाली
 अस समजू नको फ्रेंड आहे ते
पण तुझ्या औक़ातिच्या बाहेर वाली 😁💯

Attitude Quotes In Marathi

😎😁 दिसते मि cute रहते मि mute
 तरी काही लोक म्हणतात
 तुझ्यात आहे खुप attitude 😁💯

whatsapp attitude status / भाईगिरी मराठी स्टेटस 

😎💪🙋🏻‍♂️माझ्या सोबत भांडण
 करण्यासाठी हे समजा की
 मि cute आहे पण silent नाही 💯😎

marathi dialogues for instagram

😎💪 स्वता तर आलू बटाट्या सारखा दिसते
आणि त्याला पाहिजे miss India आता
त्या पागलला कोण सांगेल
त्याची miss india तर मीच आहे 😁💯

new attitude status marathi

💪😎 आजून हारली नाही आहे बस
थोडी थांबून बगत आहे Kon माझे
 होते आणि Kon नाही 💯🔥

famous marathi dialogues

💪😁 Killer Look दिल्यावर पोरग
 खुळं नाही होणार तर काय होणार 💯🔥

self respect status in marathi

💪😎 मी Prem करेल ना तर,
एवढे करेल कि, मी मेला वर पण
तू Fkt माझासाठी जगशील मुला। 💯🔥

new marathi dialogue

😎💪 मी makeup नाही करत कारण
 माझी Smile लच मुलांसाठी खूप आहे
 त्यात पण makeup केले
 तर बिचारे मारतील ना 😎😁

Royal Status In Marathi

😎💪 कोण माझ्याबद्दल काय विचार
करतो घंटा मला काही फरक पडत नाही 💯🔥

rag status marathi / राग मराठी स्टेटस

😎💪 काही लोकांना मी कोणाला
आवडली तर खूपच राग येत आहे
मला त्यांना बोलायचे आहे राग-
भरून काही Faida नाही जडून मरा 😎💪

Marathi status on life

😎💪 माझ्यावर प्रेम करायला वाघाच
काळीज पाहिजे कारण वाघिणी
वर सत्ता गाजवायला औकात लागते.🔥😎

new status marathi

🔥💪 दारू ची नशा चढली तर
 सकाळपर्यंत उतरते, पण आमची
नशा एकदा जर चढली ना तर
आयुष्यभर उतरत नाही. 😎💯

Attitude Status In Marathi

💯😎 उंच आवाजात मी फक्त
माझ्या बापाचं ऐकू शकते
बाकी कोणत्याही बापाच्या मुलाचं नाही…! 💪🤙

Premavar status marathi

😎💯 माझ्यावर इतकही प्रेम
करू नका कि नंतर
 विसरण अशक्य होईल.😁💯

Read More👇👇👇

 

आम्हाला आशा आहे की तुम्हाला Attitude Status,Rubab, Akad, Bhaigiri Status, Quotes, Shayari, Dialogue, Images In Marathi  In Marathi For Whatsapp, Facebook, Sharechat / अॅटीट्यूड स्टेटस, रुबाब, अकड, भाईगिरी स्टेटस, कोटस, शायरी, डायलॉग, इमेजेस इन मराठी नक्कीच आवडले असेल आवडले असतील तर मित्र-मैत्रिणीना शेअर करायला विसरू नका धन्यवाद✌

Share

Leave a Comment

x