ganesh visarjan
गणपती विसर्जन 2026: मुंबई-पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या उत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबई आणि पुण्यात सकाळपासूनच विसर्जनाची लगबग सुरू झाली असून, विविध...




