Ganesh Chaturthi 2026: गणेश स्थापना कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि विसर्जनाची तारीख
Ganesh Chaturthi 2026 च्या आगमनाची चाहूल लागली असून गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांची तयारी सुरू झाली आहे. घरगुती गणपतीपासून सार्वजनिक गणेशोत्सवापर्यंत पुढील काही दिवस भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. यंदा गणेश चतुर्थी सोमवारी, 14 सप्टेंबर 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. गणपती बाप्पाला हिंदू धर्मात प्रथम पूजनीय देवता मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशपूजनाने करण्याची परंपरा … Read more