जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 | Womens Day wishes In Marathi, Shayari, Status, Photo, Images, Messages, sms, Text, Caption, Banner In Marathi Best 2023

WhatsApp Group Join Group

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी | Womens Day wishes In Marathi

आंतरराष्ट्रीय महिला दिन (IWD) ( womens day wishes in marathi ) हा महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक सुट्टी आहे. लिंग समानता, पुनरुत्पादक अधिकार आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधून, महिला हक्क चळवळीतील हा एक केंद्रबिंदू आहे. ( Womens Day Shubhechha In Marathi )

आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात विविध प्रकारे साजरा केला जातो; ही अनेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी दिली जाते आणि इतरांमध्ये सामाजिक किंवा स्थानिक पातळीवर पाळली जाते ( world womens day Wishesh in marathi ) यूएन ही सुट्टी महिलांच्या हक्कातील विशिष्ट समस्या, मोहीम किंवा थीमच्या संदर्भात पाळते. जगाच्या काही भागांमध्ये, IWD अजूनही त्याचे राजकीय उत्पत्ती प्रतिबिंबित करते, ज्याला विरोध आणि आमूलाग्र बदलाची हाक दिली जाते; इतर क्षेत्रांमध्ये, विशेषत: पाश्चिमात्य भागात, हे मुख्यत्वे सामाजिक सांस्कृतिक आहे आणि स्त्रीत्वाच्या उत्सवावर केंद्रित आहे.

हा जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जागतीक महिला दिन शुभेच्छा मराठी, जागतिक महिला दिन स्टेट्स मराठी, जागतिक महिला दिन संदेश मराठी, जागतिक महिला दिन मराठी कोटस, जागतिक महिला दिन निमित्त मराठी स्टेटस, महिला दिन शायरी, जागतिक महिला दिन माहिती, जागतिक महिला दिवस फोटो, इमेजेस, बॅनर, विडियो स्टेटस यांचा संग्रह घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करून जागतिक महिला दिवस साजरा करा.

International Women’s Day Status In Marathi

jagtil mahila dinachya hardik shubhechha 2023

👩‍💼“स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या
कतृत्वाला सर्वांचा सलाम👩‍💼
🙏🏻😊जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”😊🙏🏻

गृहिणी मराठी कविता 

International Women’s Day Quotes In Marathi

👩‍💼ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..
ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..
आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..
“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…”👩‍💼
😊🙏🏻जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!🙏🏻😊

Women’s Day Photo In Marathi

👩‍💼“आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली
भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या
माझ्या आई, बहीण, पत्नी आणि👩‍💼
🙏🏻😊लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा”😊🙏🏻

Womens Day Wishes Images In Marathi

Womens Day Wishes In Marathi

Women’s Day Wishesh In Marathi

👩‍💼“आज जागतिक महिला दिनानिमित्त
सगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,
विविध पातळीवर यशाची
उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,
शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या
कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…👩‍💼
🙏🏻😊महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !”😊🙏🏻

Womens Day Shubhechha In Marathi

👩‍💼ती आहे म्हणून सारे विश्व आहे,
ती आहे म्हणून सारे घर आहे,
ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,
आणि केवळ ती आहे,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…”👩‍💼
😊🙏🏻Happy Women’s Day!🙏🏻😊

Womens Day Images In Marathi

Womens Day wishes In Marathi

Happy Womens Day Images In Marathi

🙏🏻😊“महिलांना अबला म्हणणं हा त्यांचा अपमान आहे.”😊🙏🏻

Happy Womens Day Sms In Marathi

😊🙏🏻“प्रेम म्हणजे काय हे फक्त
महिलाच जाणू शकतात.”🙏🏻😊

Womens Day Messages In Marathi for Aai

👩‍💼“पूर्वजनमाची पुण्याई असावी,
जन्म तो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिला नव्हतं तरी,👩‍💼
🙏🏻😊नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.”😊🙏🏻

Womens Day Caption In Marathi

👩‍💼“विधात्याची नव निर्माणाची कलाकृती
तू एक दिवस तरी स्वत:च्या
अस्तित्वाचा साजरा कर तू..👩‍💼
😊🙏🏻महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”🙏🏻😊

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

👩‍💼“स्त्रियांना चढूद्या,
शिक्षणाची पायरी शिकून
सावरतील दुनिया सारी.”👩‍💼

जागतिक महिला दिन फोटो

👩‍💼“महिलांना कोणावर अवलंबून
राहण्याची गरज नाही कारण
संपूर्ण घरच घरातील महिलांवर
अवलंबून असत👩‍💼
😊🙏🏻जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”🙏🏻😊

savage women’s day quotes in marathi

👩‍💼“जिनं शिल्पकार होऊन तुमच्या
जीवनाला आकार दिला,
अशा प्रत्येक ‘ती’ला👩‍💼
🙏🏻😊जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”😊🙏🏻

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

👩‍💼ती म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक
तर कधी धगधगती ज्वाळा,
म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो चंदेरीसोनेरी उजाळा👩‍💼
😊🙏🏻जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”“🙏🏻😊

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

👩‍💼स्त्रियांना चढूद्या,
शिक्षणाची पायरी,
शिकून सावरतील दुनिया सारी.”👩‍💼

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो

👩‍💼“जगभरात आपल्या देशाचं नाव
प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या👩‍💼
😊🙏🏻प्रिय सख्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा.”🙏🏻😊

जागतिक महिला दिनाच्या फोटो

👩‍💼“ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे, ती सुरूवात आहे
आणि तिच नसेल तर
सारं काही व्यर्थ आहे👩‍💼
😊🙏🏻जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”🙏🏻😊

Jagtik Mahila Dinachya Shubhechha In Marathi

👩‍💼“स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व👩‍💼
🙏🏻😊जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”😊🙏🏻

Jagtik Mahila Din Status Marathi For Sister

👩‍💼“तू आदिशक्ती तुच महाशक्ती वरदायिनी कालिका,
तुझ्या कृपेने सजला नटला संसार👩‍💼
🙏🏻😊हा जगाचा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.”😊🙏🏻

Jagtik Mahila Din Quotes In Marathi For Mother

👩‍💼“तिला भिती वाटत नाही म्हणून
ती खंबीर नाही तर ती भयापुढेही
नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.”👩‍💼

Women’s Day Status In Marathi For Wife

👩‍💼“जेव्हा एक पुरूष शिकतो तेव्हा तो
एकटाच सुशिक्षित होतो मात्र जेव्हा
एखादी महिला शिकते तेव्हा तिची
पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते.”👩‍💼

Women’s Day Quotes In Marathi For Mom

👩‍💼“तिला भिती वाटत नाही म्हणून
ती खंबीर नाही तर ती भयापुढेही
नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.”👩‍💼

World Women’s Day Marathi Quotes For Girlfriend

😊“आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू झाशीची राणी,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू…”😊

World Women’s Day Status For Mai

😊“स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात,
स्त्री म्हणजे क्षणाची साथ
तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम
जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”😊

आईसाठी महिला दिनाच्या शुभेच्छा

😊तुझ्यात तो अंश आहे,
ज्यामुळे जगात सुरू वंश आहेत😊

महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

😊जेथे होतो नारी शक्तीचा अपमान
ते स्थान असते नर्क समान..!😊

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

😊प्रिय स्त्री, निसर्गाचे अदभुत वरदान आहेस तू
बहर ठेवते त्या प्रत्येक नात्यात
ज्या नात्याला जुळलेली असतेस तू😊

😊चुल्ह्याच्या आचीवर तापणाऱ्या चिमट्याची उष्णता कधीतरी स्वतः च्या हातांना अनुभव करून पहा
लक्षात येईल स्त्री बनणे सोपे नाही या जगात😊

World Womens Day Caption For Instagram In Marathi

😊उंबरा ओलांडून घराला
मंदिर बनवणारी लक्ष्मी आहे ती
संसाराचा गाडा चालवणारी
देव्हाऱ्यातील माऊली आहे ती😊

women’s day quotes for employees in marathi

😊स्त्री व्यर्थ नाही, सृष्टीचा अर्थ आहे😊

World Womens Text For Whatsapp 2023

😊हजारो फुल हवेत
एक माळा बनवण्यासाठी
हजारो दीपक हवेत एक
आरती सजवण्यासाठी
हजारो थेंब हवेत एक
समुद्र बनवण्यासाठी
परंतु एक स्त्रीच पुरेशी आहे
घराला स्वर्ग बनवण्यासाठी.😊
🙏🏻👩‍💼महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🏻👩‍💼

women’s day quotes for her in marathi

😊असे म्हटले जाते की एका यशस्वी
पुरुषामागे स्त्रीचा हात असतो.
म्हणून सर्व स्त्रियांना पुरुषांकडून😊
🙏🏻👩‍💼जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा👩‍💼🙏🏻

Women’s Day Quotes In Marathi 2023

👩‍💼😊स्त्री न उलगडणारे कोड आहे
तिच्यामुळे अनेक नात्यांची जोड आहे
कोणतीच तक्रार नसणार
ती आनंदच झाड आहे😊👩‍💼

women’s day quotes one liners in marathi

😊😇स्त्रियांना द्या इतका मान
की वाढेल आपल्या देशाची शान😇😊

जागतिक महिला दिनानिमित्त संदेश मराठी

😇😊स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी
शिकून सावरतील दुनिया सारी.😊😇

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

😇🙂एक यावा असा दिन,
न राहो महिला ‘दीन’
रोज असावा ‘महिला दिन’.🙂😇

महिला दिन मराठी स्टेटस दाखवा

😊😇जवाबदारी सह घेते भरारी
न थके, ना तक्रार करी.😇😊

women’s day quotes 2023

😊😇तुझ्या प्रतिभेला पंख मिळू दे
तुझ्या स्वप्नांना क्षितिज मिळू दे.😇😊

World Women’s Day Video Status In Marathi

😇😊कोणत्याही समाजाची उन्नती
समाजातील स्त्रियांच्या उन्नतीतूनच
मोजली जाऊ शकते.😊😇

बायकोसाठी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

😇😊प्रेमाने संसार फुलवताना ती ही बावरी होऊन जाते
वास्तवाचे भान समजल्यावर स्वताला सावरत जाते😇🙂

womens day status in marathi

World Women’s Day Special Messages

😇कर्तव्यांसोबत स्त्री घेत आहे उडान
न काही तक्रार नाही थकान…!😇

बहिणीसाठी जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

😇🙂ती आई आहे, ती बहीण आहे
ती पत्नी आहे, ती मुलगी आहे
आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखात
सोबत असणारी ती एक स्त्री आहे.😊😇

ही सुद्धा नक्की वाचा

जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात?

जगतील महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा करतात

पहिलं जागतिक महिला दिन केव्हा साजरा झाला ?

28 फेब्रुवारी 1909 रोजी न्यूयॉर्क येथे साजरा झाला

8 मार्च जागतिक महिला दिन का साजरा करतात?

महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.

आम्हाला अशा आहे की World Women’s day status in marathi, jagtik mahila din sms in marathi, world womens day quotes in marathi, video status, photo, images, shayari, caption, text, msg, messages, shayari, wishesh, special messages for gf, status for mother, status for sister in marathi for whatsapp, sharechat, facebook, women’s day quotes 2023, women’s day quotes in hindi, twitter, instagram, youtube ही पोस्ट नक्कीच आवडली असेल

तुमच्याकडे ही असेच जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये पाठवा आम्ही तुमचे संदेश अपडेट करुत, धन्यवाद

WhatsApp Group Join Group
x