वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
वट पौर्णिमा कधी आहे 2022?
१४ जून २०२२
मुहूर्त :
१३ जून २०२२ रोजी उत्तर रात्रौ ९ वाजून ०३ मिनिटे ते १४ जून २०२२ रोजी सायं. ०५ वाजून २२ मिनिटे पर्यंत
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
Vat Purnima Wishes In Marathi
वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या पवित्र सणासाठी तुम्हाला सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
अजून संदेश वाचण्यासाठी क्लिक करा येथे
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
Vat Purnima Quotes In Marathi
सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
अजून संदेश वाचण्यासाठी क्लिक करा येथे
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
Vat Purnima SMS In Marathi
पतीच्या दीर्घायुष्यासाठी पळते निष्ठेचे बंधन, सात जन्माची सोबती साठी आयुष्याचे समर्पण वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा
अजून संदेश वाचण्यासाठी क्लिक करा येथे
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
Vat Purnima Images In Marathi
मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण बांधूनी नात्याचे बंधन करेन साता जन्माचे समर्पण वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
अजून संदेश वाचण्यासाठी क्लिक करा येथे
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
Vat Purnima Ukhane In Marathi
वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते, ..….रावांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे इच्छा हीच व्यक्त करते
अजून उखाणे वाचण्यासाठी क्लिक करा येथे
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
वट पौर्णिमा निमित्त मराठी उखाणे
जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी
…… रावांची साथ जन्मोजन्मी असावी
अजून उखाणे वाचण्यासाठी क्लिक करा येथे
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
वट पौर्णिमा नवीन सोप्पे मराठी उखाणे
वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी ….... रावांसाठी दिर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी
अजून उखाणे वाचण्यासाठी क्लिक करा येथे
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
वट पौर्णिमा नवीन सोप्पे मराठी उखाणे
सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न .....….रावांसोबत झाले आताच माझे लग्न
अजून उखाणे वाचण्यासाठी क्लिक करा येथे
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
वट पौर्णिमा व्रत का करतात ?
पतीला दीर्घायुष्यासाठी आणि तोच पती सात जन्म मिळावा यासाठी वट पौर्णिमा ही व्रत केले जाते
अजून वाचण्यासाठी क्लिक करा येथे
वटपौर्णिमा शुभेच्छा 2022
www.marathispeaks.in
असेच सण उत्सव बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी Marathi Speaks ला जॉइन व्हा, धन्यवाद ..........
येथे क्लिक करा आणि फॉलो करा