शिवसेना सभासद नोंदणी ऑनलाईन
शिवसेना सभासद नोंदणी कशी कराल ?
पहा पुढील स्टोरी
joinshivsena.com या शिवसेनेच्या official website वर जावा.
नंतर '
शिवसेनेत सामील व्हा'
या बटणावर क्लिक करा
नंतर
मोबाइल नंबर पडताळणी
साठी मोबाइल क्रमांक टाका
मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून verify करा
मोबाइल क्रमांक
Verify
झाल्यानंतर दिलेले सर्व तपशील भरा
तपशील भरून Submit या बटणावर क्लिक करा. नंतर तुमचे शिवसेना सदस्य नोंदणी कार्ड डाउनलोड करून घ्या