राकेश झुनझुनवाला यांची

Akasa Air 

आकासा एअर विमान सेवा

विमान सेवा कधी पासून सुरू? 

आकासा एअरने ७ ऑगस्टपासून फ्लाइट्ससाठी बुकिंग सुरू केले आहे.

आकासा एअर 7 ऑगस्टला पहिले उड्डाण कोठे घेईल?

मुंबई ते अहमदाबाद हे  पहिली उड्डाण घेईल

पहिली व्यावसायिक उड्डाण  कोणत्या विमानाने सुरू करेल ?

737 मॅक्स विमान वापरून आपली पहिली व्यावसायिक उड्डाण सुरू करेल

आकसा एअर कसे असणार फ्लाइटस टाइमटेबल

दोन बोईंग 737 मॅक्स विमानांवर उड्डाण संचालन केले जातील असे एअरलाइन वाहकाने सांगितले

7 ऑगस्टपासून मुंबई-अहमदाबाद मार्गावर दर आठवड्याला 28 फ्लाइट्स 

13 ऑगस्टपासून बेंगळुरू-कोची मार्गावरील 28 फ्लाइट्सच्या तिकिटांची विक्री सुरू केली आहे.

मुंबई-अहमदाबाद किती असेल तिकीट ?

साधारणता 3948 रुपये असेल

बेंगळुरू-कोची किती असेल तिकीट ?

साधारणता 4262 रुपये असेल

असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी  marathispeaks.in  ला भेट द्या