विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी | Vishwas Nangare Patil Suvichar In Marathi, Status, Quotes, Messages, sms, Text, Shayari, Images, In Marathi

WhatsApp Group Join Group

विश्वास नारायण नांगरे-पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत. (Vishwas Nangare Patil Suvichar In Marathi) ते मुंबई शहरात सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत आहेत. पूर्वी ते नाशिक शहराचे पोलिस आयुक्त होते. पाटील यांनी १९९७ मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले. 2015 मध्ये त्यांना 2008 च्या मुंबई हल्ल्यादरम्यान दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांच्या भूमिकेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक (शौर्य) देण्यात आले.’

आज आम्ही विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी, संदेश, कोट्स, मोटीवेशन इन मराठी घेऊन आलो आहोत. त्यांचे संदेश तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Vishawas Nangare Patil Suvichar In Marathi

Vishwas nangar patil suvichar in marathi

माणसाची आर्थिक स्तिथी किती
चांगली असली तरी
त्याची जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची
मनस्थिती चांगली असावी लागते।

Vishwas Nanagare Patil Status In Marathi

जेव्हा वाईट वेळ येति ना,
तेव्हा चांगले -चांगले माणसे सोडून जातात.
अगदी हिदर्याजवळची !!

Vishwas Nangare patil Motivational Quotes In Marathi

एकदा मरण जवळून पाहिलंना
कि जगण्यातील भय निघून जात।

Motivational Quotes By Vishwas Nangare Patil In Marathi

जबाबदारी ची जाणीव असली की
सकाळी कोणत्याच वेळेलाउठण्याचा कंटाळा येत नाही।

Vishwas Nangare Patil Suvichar Marathi

रोज सकाळी उठल्यावर
तुमच्या समोर दोन पर्याय असतात
स्वप्न बघत झोपा नाही तर उठा त्या स्वप्नाचा मागे लागा।

विश्वास नांगरे पाटील सुविचार मराठी

vishwas nangare patil motivational quotes in marathi

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलहि,
पण गगनभरारीचे वेड हे रक्तातच असावे लागते
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही।

विश्वास नांगरे पाटील प्रेरणादायी संदेश मराठी

परीक्षा म्हणजे स्वतःच्या
आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी!

विश्वास नांगरे मराठी स्टेटस

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते
पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही।

Vishwas Nangare Patil Marathi Status

आपली चांगली वेळ जगाला सांगते की,
आपण काय आहोत परंतु…
आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की,
जग काय आहे।

Vishwas Nanagre Patil Thoughts In Marathi

vishwas nangare patil thoughts on love in marathi

प्रेम बिम धोका आहे
अभ्यास करा हाच मोका आहे।

विश्वास नांगरे पाटील मोटीवेशन मराठी

यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच असते
परंतु त्यांची एकाग्रता हि एखाद्या लेझर सारखी असते।

विश्वास नांगरे पाटील यांचे विचार मराठी मध्ये

स्वतःवर विश्वास असेल तर
जगातकोणतीही गोष्ट अशक्य नाही।

विश्वास नांगरे पाटील मराठी वाक्य

ज्यांचे आदर्श छत्रपती शिवराय असतील
ते आयुष्यात कधीच पराभूत होऊ शकत नाही।

विश्वास नांगरे पाटील जीवनावर मराठी स्टेटस

तुमच्या स्वप्नांना सांगू नका
कि तुम्हाला अडचण किती आहे
पण अडचणींना आवश्य सांगा कि
तुमची स्वप्न किती मोठी आहेत।

Vishwas Nangare Patil Life Marathi Status

शांततेच्या काळात जर जास्त
घाम गाळला तर युद्धाच्या काळात
कमी रक्त सांडावे लागते।

विश्वास नांगरे पाटील यांचे सुविचार दाखवा

विपरीत परीस्थितीत काही लोक
तुटून जातातपरंतु काही
लोक रेकॉर्ड तोडून काढतात।

विश्वास नांगरे पाटील मराठी स्टेटस डाउनलोड

vishwas nangare patil marathi status

ज्यांना स्वप्न पाहायची असतात
त्यांना रात्र मोठी हवी असते
ज्यांना स्वप्न साकार करायची असतात
त्यांना दिवस मोठा हवा असतो

Vishwas Nangare Patil Caption For Instagram In Marathi

जिथे तुमची हिम्मत संपते
तिथून तुमच्या पराभवाची सुरवात होते

Vishwas Nanagre Patil Marathi quotes on life

अभ्यास करुण कोणाच्या अंगाला भोक पडलेत
किंवा कोण मेलय असे मी कधी ऐकले नाही .

विश्वास नांगरे पाटील ध्येयावर मराठी स्टेटस

हार पत्करणे माझे ध्येय नाही
कारणमी बनलोयच मुळात जिंकण्यासाठी।।

विश्वास नांगरे पाटील भविष्यावर मराठी स्टेटस

इतिहासात भविष्य शोधत बसायचं
किभविष्यात इतिहास घडवायचा हे
सर्वस्वीआपल्या हातात आहे।।।

Vishwas Nangare Patil Life Shayari In Marathi

जर तुम्हाला आयुषात खूप संघर्ष करावा लागत असेंन तर
स्वतःला नशीबवान समजा, कारण
देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो
त्यांच्यामध्ये धमक असते।

 विश्वास नांगरे पाटील आयुष्यावर मराठी सुविचार

कष्ट इतके शांततेत करा
कि तुमचे यश धिंगाणा घालेल।।।।

विश्वास नांगरे पाटील पराभव स्टेटस मराठी

निंदेला घाबरून आपल ध्येय सोडू
नका ,कारण ध्येय साध्य होताच
निंदा करणाऱ्यांची मत बदलतात

विश्वास नांगरे पाटील प्रयत्ना वर मराठी संदेश

पराभव हा आयुष्यचा भाग आहे,
पण परत पुन्हा लढण्यास तयार होणे
ही जिवंतपणाची निशाणी आहे

विश्वास नांगरे पाटील छान सुविचार मराठी

पहिल्या प्रयत्नात अपयश
आले म्हणून खचून जाऊ नका
कारण यशस्वी गणिताची सुरवात
शून्या पासूनच होत असते

विश्वास नांगरे पाटील मराठी स्टेटस

If we fail to plan
plan to fail !!!!!!

Marathi Status On Vishwas Nangare Patil

अडचणी आयुष्यात नाही मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल।

Vishwas Nangare Patil Suvichar In Marathi

पैसा आणि प्रसद्दीसाठी नाही तर….
आई-वडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या
आनंद अश्रू साठी मोठ ह्यायचंय
हे लक्षात ठेवा।।।

विश्वास नांगरे पाटील जिद्द मराठी स्टेटस

माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे
पण मात्रत्याला कारण मात्र स्वर्गीय हवं,,,,

विश्वास नांगरे पाटील यांचे विचार

आपलं जे अस्तित्व आहे,व्यक्तिमत्व आहे
ते स्वतः बनवल्याशिवाय उद्या तारणारे कोणी नाही.

आम्हाला आशा आहे की विश्वास नांगरे पाटील यांचे सुविचार, स्टेटस, कोटस, संदेश, विचार, मोटीवेशन स्टेटस, शायरी, मेसेज, संदेश फोटो इन मराठी, Vishwas Nangare Patil Status, Quotes, Shayari, Images, Thoughts, Suvichar, sms, Text messages, Messages In Marathi For Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

WhatsApp Group Join Group
x