वटपौर्णिमा शुभेच्छा मराठी 2023 | Vat Purnima Wishes In Marathi, Status, Shayari, Caption, Images, Photos, Text, Greetings, Messages, Best sms In Marathi

WhatsApp Group Join Group

3 जून रोजी वट पौर्णिमा आहे. (Vat purnima Wishes In Marathi) त्या निमित्ताने आपणास आम्ही घेऊन आलो आहोत Vat Purnima Status, Quotes, Shayari, Wishes, Images, Banner In Marathi तसेच सोप्पे वट पौर्णिमा निमित्त सोप्पे मराठी उखाणे यांचे  घेऊन आलो आहोत संग्रह तुम्ही WhatsApp, Sharechat, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकतो.

वटपौर्णिमा मुहूर्त मराठी | Vat Purnima Muhurt 2023

  • 3 जून, शनिवार, सकाळी 07:07 ते 08:51
  • दुपारी 12:19 ते 05:31 पर्यंत
  • अमृत-उत्तम मुहूर्त
  • दुपारी 03:47 ते संध्याकाळी 05:31

Vat Purnima Wishes In Marathi

Vat Purnima Wishes In Marathi   Download Image

Vat Purnima Quotes in Marathi

🌼सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻

वट पौर्णिमा शुभेच्छा sms In Marathi

🌼पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते निष्ठेचे बंधन,
सात जन्माची सोबती साठी आयुष्याचे समर्पण,🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा😇🙏🏻

वटपौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी

vat purnima images in marathi   Download Image

Vat purnima sms in marathi for husband

🌼मराठी संस्कृतीची प्रतिमा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधूनी नात्याचे बंधन
करेन साता जन्माचे समर्पण -🌼
😇🙏🏻वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻😇

वट पौर्णिमा शुभेच्छा दाखवा / Vat Purnima Sms In Marathi 2023

🌼वडाला गुंडाळूनी सुताचा धागा,
ह्रदयात आजही आहे सत्यवान जागा।🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻

वट पौर्णिमा शुभेच्छा

🌼वटपौर्णमेच्या पवित्र दिवशी देते
तुला कायमचं वचन,
तुझ्या-माझ्यात कधीच
येणार नाही दुरावा🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻

वट पौर्णिमा शुभेच्छा फोटो

vat purnima chya hardik shubhechha in marathi   Download Image

Vat Purnima Images In Marathi

🌼वट पौर्णिमा शुभेच्छा
सर्व महिलांना वटसावित्रीच्या अर्थात🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा😇🙏🏻

Vat Purnima Status For Husband In Marathi

🌼सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून,
फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम🌼
😇🙏🏻वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻

Vat Purnima Status Download In Marathi

Vat Purnima Banner png in marathi   Download Image

Instagram Caption for vat purnima photo/images in marathi

🌼मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम,
सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या!🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻

vat purnima status in marathi for whatsapp

🌼मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या
वचनांची, पाळेन मी सात जन्म
आणि देईन तुला साथ…🌼
😇🙏🏻वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि
मनःपूर्वक शुभेच्छा!🙏🏻😇

Vat Paurnima Shubhechha In Marathi

🌼सात जन्माची साथ, हाती तुझा हात..🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!’😇🙏🏻

Vat Purnima Shubhechha Images In Marathi

vat purnima quotes in marathi   Download Image

Vat Purnima Messages In Marathi

🌼कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या,
धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य…🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻😇

वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा

🌼या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू🌼
🙏🏻😇वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा😇🙏🏻

वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

🌼सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।🌼

वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा sms

🌼जसे सावित्रीने व्रत केले तसे
आपलेही व्रत पूर्ण होवो…🌼
🙏🏻😇वटसावित्रीच्या शुभेच्छा😇🙏🏻

वट पौर्णिमा शुभेच्छा इन मराठी

🌼नाही केवळ सजण्याधजण्याचा
हा सण…जन्मोजन्मीची आहे🌼

वट पौर्णिमा नवीन शुभेच्छा

🌼सावित्री – सत्यवानासारखीच तुमची
जोडी कायम राहावी हीच सदिच्छा!🌼
🙏🏻😇वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!😇🙏🏻

Vat Purnima Shubhechha Marathi Madhe

🌼वटसावित्रीच्या अर्थात वटपौर्णिमेच्या
पवित्र सणासाठी तुम्हाला🌼
🙏🏻😇सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!😇🙏🏻

Vat Purnima Ukhane In Marathi

vat purnima ukhane in marathi    Download Image

वट पौर्णिमा निमित्त छान उखाणे मराठी

🌼वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते,
….रावांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे इच्छा हीच व्यक्त करते🌼

Vat Purnima Ukhane In Marathi

🌼जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी
…… रावांची साथ जन्मोजन्मी असावी🌼

Ukhane For Vat Purnima In Marathi

🌼सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न
….रावांसोबत झाले आताच माझे लग्न🌼

Vat Purnima Special Ukhane In Marathi

vat purnima ukhane for husband in marathi   Download Image

वट पौर्णिमा उखाणे प्रेमासाठी

🌼वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस,
….रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस🌼

Vat Purnima che Ukhane In Marathi

🌼पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सदा वटपौर्णिमेच्या दिवशी
…. रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा🌼

वट पौर्णिमेचे उखाणे मराठी

🌼देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ
….. रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ🌼

मराठी सोपे उखाणे वट पौर्णिमेसाठी

ukhane in marathi for vat purnima    Download Image

वटपौर्णिमा उखाणे रावांसाठी

🌼भरझरी साडी जरतारी खण
….. रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा आहे सण🌼

नवीन छोटे उखाणे मराठी मध्ये

🌼नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे
….. रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे🌼

New Ukhane In Marathi For Vat Purnima

🌼आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मी मारते वडाला
….रावांसारखे पती मिळावे म्हणून मागणे मागते देवाला🌼

Vat Purnima Ukhane Text | वट पौर्णिमा उखाणे नवऱ्यासाठी

🌼वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी
….. रावांसाठी दिर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी🌼

वट पौर्णिमा कधी आहे 2023?

3 जून 2023

वट पौर्णिमा मुहूर्त 2023?

3 जून, शनिवार, सकाळी 07:07 ते 08:51 दुपारी 12:19 ते 05:31 पर्यंत अमृत-उत्तम मुहूर्त दुपारी 03:47 ते संध्याकाळी 05:31

वट पौर्णिमा व्रत का करतात?

पतीला दीर्घायुष्यासाठी आणि तोच पती सात जन्म मिळावा यासाठी वट पौर्णिमा ही व्रत केले जाते

आम्हाला आशा आहे की वट पौर्णिमा शुभेच्छा, उखाणे, स्टेटस, शायरी, इमेजेस फोटो, कॅपशन, विशेष, उखाणे, संदेश, कोटस इन मराठी |  Vat Purnima Status, Ukhane, Quotes, Shayari, Wishes, Images, Banner, photo, caption, text, sms, messages In Marathi For Whatsapp, Facebook and Sharechat Ukhane In Marathi / उखाणे नवीन मराठी 2023 नक्कीच आवडेल असेल जर आवडले असेल तर आपल्या मैत्रिणींना नक्की शेअर करा, धन्यवाद

WhatsApp Group Join Group
x