वसुबारस च्या शुभेच्छा मराठी 2022 | Vasubaras Wishes In Marathi 2022, Status, Wishes, Quotes, Shayari, Images, Banner, Photo, Text, SMS, Messages In Marathi

WhatsApp Channel Follow Channel

या पोस्ट मध्ये आपण वसुबारस माहिती मराठी, Vasubaras Wishes In Marathi 2022 बघणार आहोत ते तुम्ही Whatsapp, Sharechat & Instagram आणि अन्य सोशल मिडियावर शेयर करू शकता.

 

Vasubaras Chya Hardik Shubheccha In Marathi

Vasubaras Wishes In Marath
Vasubaras Wishesh In Marathi 2022

वसुबारस म्हणजे काय ? Vasubaras Mhanje Kay?

अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात.

वसुबारस स्टेटस मराठी / vasubaras status in marathi 2022

Vasubaras Wishesh In Marathi 2021 vasubaras wishesh in marathi
vasubaras wishesh in marathi 2022

💥😊स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त😊💥
🧨🙏मंगलमय शुभेच्छा!🙏🧨

वसुबारस फोटो मराठी / vasubaras images in marathi 2022.

Vasubaras wishes in marathi

💥😊आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.
गाय आणि वासराची पूजा करून
त्यांचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे.💥😊
🙏🧨वसुबारसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🙏🧨

वसुबारस संदेश मराठी / vasubaras messages in marathi 2022.

💥😊स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला ।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया ।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला।😊💥
🙏🧨वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा.🧨🙏

वसुबारस कोट्स इन मराठी / vasubaras quotes in marathi 2022.

💥😊आज वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस!
हि दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची💥😊
🙏🧨आणि भरभराटीची जावो..!🙏🧨

वसुबारस बॅनर मराठी / vasubaras banner in marathi 2022.

💥😊स्नेहाच्या दिव्यात तेवते वात
तेजाची,
वसु बारस म्हणजे पूजा
धेनु वासराची…
दिवाळीचा पहिला दिवस😊💥
🙏🧨वसुबारस निमित्त
मंगलमय शुभेच्छा!🙏🧨

vasubaras whatsapp status in marathi 2022. / वसुबारस च्या शुभेच्छा

💥😊वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!😊💥
🙏🧨शुभ सकाळ!🙏🧨

वसुबारस शुभेच्छा संदेश मराठी / vasubaras sms in marathi 2022.

💥😊गाय आणि वासराच्या अंगी असणारी वातसल्यता,उदारता,
प्रसन्नता आणि समृद्धी आपणांस लाभो.😊💥
🙏🧨वसुबारस निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा!🧨🙏

vasubaras hardik shubhechha in marathi.

💥😊सर्वांना वसुबारसच्या
हार्दिक शुभेच्छा, या मंगलदिनी
घरोघरी यश-समृद्धी,😊💥
🧨🙏सुख नांदू देत.🙏🧨

vasubaras text in marathi language / वसुबारस शुभेच्छा संदेश

💥😊गाय आणि वासराच्या अंगी
असणारी उदारता, प्रसन्नता,
शांतता आणि
समृद्धी आपणास लाभो.😊💥
🧨🙏वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🙏🧨

vasubaras caption in marathi.

💥😊दिवाळीचा पहिला दिवस,
ही दिवाळी तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबीयांना
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.💥😊
🧨🙏वसू बारसच्या खूप खूप शुभेच्छा!🙏🧨

वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! / Vasubaras Marathi 2022

💥😊वसुबारस या शब्दातील वसू
म्हणजे धन त्यासाठी
असलेली बारस म्हणजे द्वादशी.😊💥
🧨🙏वसुबारस आणि दिवाळीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🙏🧨

वसुबारस स्टेटस विडियो डाउनलोड / Vasubaras Status Video Download

वसुबारस संदेश मराठी मध्ये / Vasubaras Whatsapp Messages In Marathi

💥😊भारतीय संस्कृतीत निसर्गाचे पूजन
वेगवेगळ्या सणांच्या
रूपाने केले जाते.
ह्यात पशू, पक्षी,😊💥
🧨🙏वृक्ष यांना मोठे महत्व आहे.🙏🧨

Vasubaras Facebook Messages In Marathi

😊💥शेतकऱ्याचे शेती आणि मातीशी
असणारे सेंद्रिय नाते सुदृढ
करणारा वसुबारस हा सण.
या सणानिमित्ताने शुभेच्छा😊💥
वसुबारस आणि दिवाळीच्या
🙏🧨सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!🧨🙏

वासुबारस मराठी शुभेच्छा दाखवा

💥😊जीवनाचे उच्च आदर्श हृदयात ठेवा,
गायी आणि वासरांची
सेवा आणि संरक्षण करा.💥😊
🧨🙏वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🧨

वासुबारस मराठी शुभेच्छा संग्रह / Vasubaras Wishesh In Marathi 

💥😊जिच्या सेवेने सर्व संकट
दूर होतात आशा
गाय मातेमध्ये आहे
सर्व देवांचा अंश !.😊💥
🧨🙏वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🧨

Vasubaras Wishesh In Marathi

💥😊महाराष्ट्राच्या संस्कृतीची कस धरू
वासूबारस धनाचे महत्व स्मरू.
गोधनाची पूजा केली जाते
समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू
उत्पन्न झाल्या होत्या
त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून
हे व्रत केले जाते.😊💥
🙏🧨वसुबारस निमित्त सर्वांना शुभेच्छा🙏🧨

हे पण वाचा

वसुबारस नवीन शुभेच्छा मराठी 

वसुबारस मुहूर्त 2022?

वसु बारस 2022 द्रिक पंचांग नुसार, प्रदोषकाल गोवत्स द्वादशी मुहूर्त 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:12 वाजता सुरू होईल आणि, शुक्रवारी रात्री 8:40 वाजता समाप्त

वसुबारस तारीख 2022?

21 ऑक्टोबर 2022

वसुबारस म्हणजे काय ?

अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

आम्हाला आशा आहे की वसुबारस शुभेच्छा, संदेश, स्टेटस, फोटो, इमेजेस, शायरी, कॅपशन, बॅनर इन मराठी फॉर व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक / Happy Vasubaras in marathi, vasubaras wishesh in marathi, Vasubaras status, vasubaras images in marathi, vasubaras shayari in marathi, vasubaras hindi quotes, vasubaras marathi quotes, vasubaras marathi shubhechha, shubhechha in marathi, marathispeaks, #vasubaras2022 #vasubarasinmarathi2022 #vasubaras #statusinmarathi #marathistatus #wisheshinmarathi, Vasubaras Wishesh in Marathi, Vasubaras Shubhechcha, Shayari, Status, Images, Quotes, Caption, Photos Banner For Whatsapp, Sharechat, Meta and Instagram ही पोस्ट नक्कीच आवडली असेल धन्यवाद,

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment