तुळसी विवाह हार्दिक शुभेच्छा, मुहूर्त मराठी 2021 | Tulsi Vivah Wishesh In Marathi 2021 तुलसी विवाह निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Quotes, Wishesh, Best Status, Caption, Photo, Banner, Images, Shubhechha in Marathi

Join Us on Telegram

कार्तिक महिन्याच्या Tulsi  Vivah Wishesh In Marathi 2021 शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णूचा शालिग्राम अवतार आणि माता तुलसी यांचा विवाह होतो. ही एकादशी देवूठाणी एकादशी किंवा देवोत्थान एकादशी म्हणून ओळखली जाते.

हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्त्व आहे. या पवित्र दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात. या दिवसापासून मांगलिक कार्याला सुरुवात होते. तुळशीविवाह हा देवूठाणी एकादशीच्या दिवशीच केला जातो, परंतु बरेच लोक द्वादशीच्या दिवशीही तुळशीविवाह करतात.

एकादशी तिथी १५ नोव्हेंबरला सकाळी ६.३८ पर्यंत आहे. जे द्वादशी तिथीला तुळशीविवाह करतात ते 15 नोव्हेंबरला तुळशीविवाह आणि 14 नोव्हेंबरला एकादशी व्रत करतील. तुळशी विवाहात काही गोष्टींची काळजी घेतली जाते.

तुळसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2021 / Tulsi Vivah Wishesh In Marathi 2021

तुमच्यासाठी या पोस्ट मध्ये तुलसी विवाह शुभेच्छा देण्यासाठी तुलसी विवाह मराठी शुभेच्छा, संदेश, कोटस, फोटो, इमेजेस, स्टेटस, शायरी happy Tulsi Vivah wishes in marathi,Tulsi Vivah status in marathi,Tulsi Vivah quotes in marathi,Tulsi Vivah images in marathi,Tulsi Vivah sms in marathi, Tulsi Vivah shubhechha in marathi,Tulsi Vivah greetings in marathi,Tulsi Vivah messages in marathi,Tulsi Vivah banner in marathi, Tulsi Vivah in marathi etc घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, मेटा आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता

तुळसी विवाह पूजा विधी / तुळसी  विवाह कसा करावा ?

तुळशी विवाहाची पूजा पद्धत

  • तुळशीला काव आणि फुलांनी सजवा.
  • तुळशीच्या रोपाभोवती उसाचा मंडप बनवा.
  • तुळशीच्या रोपावर लाल चुनरी अर्पण करा.
  • तुळशीला बांगड्या आणि मेकअपच्या इतर वस्तू अर्पण करा.
  • श्री गणेश आणि शाळीग्रामची विधिवत पूजा करावी.
  • भगवान शालिग्रामच्या मूर्तीचे सिंहासन हातात घेऊन तुळशीची सात प्रदक्षिणा करा.
  • आरतीनंतर लग्नात गायलेल्या गाण्याने विवाह सोहळा पूर्ण केला जातो.

तुळसी विवाह हार्दिक शुभेच्छा 2021 / Tulsi Vivah Wishesh In Marathi 2021

Tulsi Vivah Wishesh In Marathi 2021 

तुळसी विवाह शुभेच्छा 2021 / Tulsi Vivah Shubhechha In Marathi 2021

🪴😊चला वाटूया पेढे आणि गाऊया
मंगलमयी मंगलाष्टके
कारण आज आहे आपल्या
लाडक्या तुळशीचे लग्न😊🪴
🌸🙏तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह संदेश मराठी / Tulsi Vivah Messages In Marathi

🪴😊शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी
मंजिरीची बहू आवड कमळारमणासी
तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी
विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी😊🪴
🌸🙏तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह स्टेटस इन मराठी / Tulsi Vivah Status In Marathi

🪴😊पवित्र हा दिन आला🪴😊
तुळशी विवाहाच्या
🙏🌸हार्दिक शुभेच्छा!🌸🙏

तुळसी विवाह कोटस इन मराठी / Tulsi Vivah Quotes In Marathi

🪴😊दिवस उजाडला तुळशी विवाहाचा
आनंदाचा आणि मांगल्याचा
तुम्हा सगळ्यांना तुळशीच्या🪴😊
🌸🙏लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह फोटो इन मराठी / Tulsi Vivah Photo In Marathi 2021

🪴😊अंगणात उभारला विवाहमंडप
त्यात सजली उस आणि
झेंडुच्या फुलांची आरास
तुळशी विवाह साजरी करुया आपण
कारण आज आहे😊🪴
🙏🌸तुळशी विवाहाचा दिवस!🌸🙏

तुळसी विवाह बॅनर इन मराठी / Tulsi Vivah Banner In Marathi

😊🪴तुळशी विवाहाचा दिवस आला
सगळ्यांच्या मनी आनंदी आला🪴😊
🙏🌸तुलसी विवाहाच्या
शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह शुभेच्छा इन मराठी / Tulsi Vivah Wishesh In Marathi

🪴😊आज आनंदी आनंद झाला
तुळशी विवाहाचा
दिन हा जवळ आला😊🪴
🌸🙏तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह च्या हार्दिक शुभेच्छा / Tulsi Vivah Chya Hardik Shubhechha In Marathi

🪴😊ज्या अंगणात तुळस आहे,
तिथे देवी-देवतांचा वास आहे,
ज्या घरात ही तुळस आहे
ते घर स्वर्गासमान आहे,😊🪴
🌸🙏तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह निमित्त हार्दिक शुभेच्छा दाखवा / Tulsi Vivah Nimitta Hardik Shubhechha In Marathi

🪴😊सारे आप्तेष्ट,
मित्रमंडळी झाली मग्न
कारण सर्व मिळून
साजरे करणार तुळशीचे लग्न😊🪴
🌸🙏तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह मराठी फोटो डाउनलोड / Tulsi Vivah Marathi Photo Download In Marathi

🪴😊तुळस लावली अंगणी
आज आहे तिचा विवाह
येताय ना लग्नाला,
आज आहे फक्त आनंदी आनंद😊🪴
🌸🙏तुळशी विवाहाच्या
शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह स्पेशल रांगोळी विडियो / Tulsi Vivah Special New Rangoli Video

तुळसी विवाह शायरी इन मराठी / Tulsi Vivah Shayari In Marathi 2021

🪴😊तुळशीविना ज्याचे घर
ते तव जाणावे अघोर😊🪴
🌸🙏तुळशीच्या लग्नाचा
हार्दिक शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह मंगलमयी शुभेच्छा / Tulsi Vivah Mangalmayi Shubhechha In Marathi

🪴😊आनंदाचे, मांगल्याचे पावन
पर्व तुळशी विवाहाचे😊🪴
🌸🙏तुळशी विवाहाच्या
मंगलमयी शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह निमित्त मराठमोळ्या शुभेच्छा / Tulsi Vivah Nimitta Marathimolya Shubhechha

🪴😊उसाचे मांडव सजवू आपण
विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण
तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील
मोठ्या थाटात तुळशी
विवाह करुया आपण😊🪴
🌸🙏तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाहाच्या शुभेच्छा 2021 / Tulsi Vivahachya Shubhechha 2021

🪴😊तुळशीच्या पावन लग्नाने
येऊ द्या आनंद तुळशी😊🪴
🌸🙏विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह विडियो डाउनलोड मराठी / Tulsi Vivah Video Download In Marathi

🪴😊नमस्तुलसि कल्याणी
नमो विष्णुप्रिये शुभे
नमो मोक्षप्रदे देवी
नम: सम्तप्रदायिके🪴😊
🌸🙏तुलसी विवाहाच्या
शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह स्टेटस बॅनर मराठी मध्ये / Tulsi Vivah Status Banner In Marathi Madhye

🪴😊तुळशीविना घराला घरपण नाही
तुळशीविना अंगणाला शोभा नाही
जिच्या असण्याने सर्वांना
मिळते ऑक्सिजन
त्या तुळशीचा विवाह
साजरा करुया सर्वजण😊🪴
🌸🙏तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌸

तुळसी विवाह शुभेच्छा दाखवा मराठी / Tulsi Vivah Shubhechha Marathi Madhe

😊🪴तुळशीचे पान
एक त्रैलोक्य समान,
उठोनिया प्रात: काली
करुया तिला वंदन
आणि राखूया तिचा मान🪴😊
🌸🙏तुलसी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌸

तुळसी लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा / Tulsi Lagnachya Hardik Shubhechha In Marathi

🪴😊अंगणात तुळस आणि शिखरावर कळस
हिच आहे महाराष्ट्राची खरी ओळख
कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर
हिच आहे सौभाग्याची ओळख
माणसात जपतो माणुसकी
आणि नात्यात जपतो नाती
हीच आमच्या सणांची ओळख😊🪴
🙏🌸तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!🌸🙏

तुळसी विवाह व्हॉटसअप्प स्टेटस मराठी / Tulsi Vivah Whatsapp Status In Marathi

😊🪴हळद लागली, तुळस सजली
विवाहासाठी तयार झाली,🪴😊
🌸🙏तुळशी विवाहाच्या
हार्दिक शुभेच्छा!🙏🌸

हे सुद्धा पहा

तुलसी विवाह मंगलाष्टका Pdf Mp3 Download Link

तुळशी विवाह तारीख 2021?

15 नोव्हेंबर 2021 रोजी पासून तुळशी विवाह सुरुवात

तुळशी विवाह मुहूर्त 2021?

तुळशी विवाह मुहूर्त 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत

तुळशी विवाह मराठी संदेश

पवित्र हा दिन आला तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

आम्हाला आशा आहे की तुळसी विवाहच्या हार्दिक शुभेच्छा, स्टेटस, उखाणे, कोटस, शायरी, संदेश, फोटो, बॅनर, मेसेज, शायरी, फटाके, फराळ, फॉर आई-वडील, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, गर्लफ्रेंड, फ्रेंड, मित्रासाठी, भाऊसाठी, बहिणीसाठी फॉर व्हॉटसअप्प, फेसबुक, मेटा इन मराठी / Tulsi Vivah Wishesh, Quotes, Shayari, Suvichar, Ukhane, Message, sms, Charolya, Photo, Video Download, Banners, Images, Png, Shubhechha In Marathi For Wife, husband, Mother, father, Friend, boyfriend, Friend, Family, In Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram, Twitter, Google, In Marathi Language ही पोस्ट नक्कीच आवडली असेल.

Join Us on Telegram

Leave a Comment