शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | Teachers Day Wishes In Marathi Best Marathi Status

5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (Teachers Day Wishes In Marathi ) साजरा केला जातो

शिक्षक दिनाच्या दिवशी तुमच्या गुरुजनांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Shikshak Dinachya Hardik Shubhechha In Marathi घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हाटसअँप, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मीडियावर शेअर करू शकता

Teachers Day Quotes In Marathi

Teachers Day Wishes In Marathi

💐काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐

Teachers Day Status In Marathi

💐आयुष्याला आकार,आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!💐

Teachers Day Messages In Marathi

💐 शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
क म्हणजे कर्तव्येनिष्ठ
आशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा.💐

Teachers Day sms In Marathi

💐 माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
बालपण पासून ते आज पर्यंतचे मित्रपरिवार
आणि ज्ञात अज्ञात पणे मला काही ना काही
शिकवून गेलेत, अश्या सर्व शिक्षकांना शतशा
वंदन.💐

Teachers Day Banner In Marathi

💐 गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा! 💐

Teachers Day Captions In Marathi

Teachers Day Banner In Marathi

💐लिहिता लिहिता जपावे ते
अक्षर मनातले,..
बोलता-बोलता गुंफावे ते
शब्द ओठातलले…
रडता रडता, लपवावे ते
पाणी डोळ्यातले…..
अन हसत हसता आठवावे ते
शिक्षक शाळेतले…..
शिक्षकदिनाच्या हार्दिक
शुभेच्छा.💐

शिक्षक दिन संदेश मराठी

💐आपण केवळ आमचे शिक्षक नाही
आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात
सर्व एका व्यक्तीमध्ये आकार घेतलेले
आम्ही आपल्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.💐

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कोट्स मराठी

💐सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा png  Hd

💐शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन!
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा फोटो मराठी

💐संस्कारी झालो मेहनतीने आईबाबांच्या,
विद्वान बनलो प्रयत्नांनी गुरुजनांच्या..
सुखी राहिलो आशीर्वादाने मोठ्यांच्या,
बिघडलो आम्ही संगतीने मित्रांच्या..
तुम्हां सर्वांना शुभेच्छा शिक्षकदिनाच्या !!!💐

शिक्षक दिनाच्या 2023 फोटो डाउनलोड

Teachers Day Wishesh In Marathi

💐तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही.
माझं जग बदलण्यासाठी
खूप-खूप धन्यवाद
शिक्षकदिनां
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.💐

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा Images

💐’गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवु हा पुढे वारसा’
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !💐

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms

💐 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुःसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः ||
Happy Teacher’s Day!💐

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ डाउनलोड

💐बोट धरून जिने चालायला
शिकवल..
तिच तर असते आपला पहिला
शिक्षक..💐
#Happy teacher day

हॅप्पी टीचर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा 2023

💐 शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे.
शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र आहे.
जीवनात शिक्षकांची भूमिका मोलाची आहे.
शिक्षकदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐

शिक्षक दिन सुविचार मराठी

Teachers Day Wishesh In Marathi

💐आयुष्यात योग्य गुरुचा हात पकडल्यास
कुणाचे पाय धरण्याची वेळ येत नाही
#HAPPY TEACHERS DAY 💐

शिक्षक दिन स्टेटस विडिओ डाउनलोड

💐 2G 3G 4G
5G 6G पण येईल
पण आम्हाला घडविण्यासाठी
गुरुG
शिवाय पर्याय नाही
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…💐💐

शिक्षक दिन हार्दिक शुभेच्छा Photo

💐 एक पुस्तक,
एकपेन,
एक विद्यार्थी,
आणि एक शिक्षक,
हे संपूर्ण जग बदलू शकतात..💐

शिक्षक दिन शुभेच्छा 2023 मराठी

💐 विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका
अविद्येने केले।।💐

शिक्षक दिन संदेश मराठीमध्ये

💐 शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे
माळी असतात,ते बदलून गेले तरी
आठवणींचे फुल आणि मूल त्यांना
जीवन प्रवासात कधीच विसरत नाही…..👌

शिक्षक दिन शुभेच्छा पत्र लेखन

Teachers Day wishes In Marathi

💐नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विद्यार्थ्यांची प्रगतीच पाहतो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक.💐

शिक्षक दिन फोटो डाउनलोड 2023

💐 काळा रंग हा अशुभ समजला
जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा
फळा हा अनेक विद्यार्थांचे
आयुष्य उजवल करत असतो.💐

Teachers Day Essay In Marathi

💐 शिकवता शिकवता आपल्याला
आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य
देणारे आदराचे स्थान म्हणजे
शिक्षक होय.💐

Teachers Day Suvichar In Marathi

💐 राष्ट्रातील प्रत्येक
घर ही शाळा आहे.
आणि घरातील मातापिता हे
शिक्षक आहेत.💐

Shikshak Din Status Video Download 2023

Teachers Day Wishesh In Marathi

💐 स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा
करता येते तोच खरा शिक्षक!💐

Shikshak Din Message In Marathi

💐 शिक्षकांंजवळ दोनच रंग असतात,
पांढराखडू अन् काळा फळापण या दोन रंगांनीच
अनेकांच्या जीवनात रंग भरण्याची
ताकद शिक्षकाकडे असते.💐

Shikshak Din Sandesh 2023 Hd

💐 तंत्रज्ञान हे एक साधन आहे. मुलांना एकत्रितपणे आणि हेतूने कार्य करण्यासाठी शिक्षक सर्वात महत्वाचे आहेत.💐

हे पण वाचा

आम्हाला आशा आहे की शिक्षक दिनाच्या शुभेच्छा, स्टेटस, फोटो, शायरी, सुविचार, संदेश, बॅनर इमेजेस, एसएमएस, विडिओ डाउनलोड इन मराठी / Happy Teachers Day Status, Shayari, Quotes, Suvichar, Caption, Messages, sms, Banner, photo, images, video download In Marathi For Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram In Marathi ही पोस्ट नक्कीच आवडली असेल

तुम्ही शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या गुरुजनांना पाठवून शुभेच्छा देऊ शकता धन्यवाद

Leave a Comment