श्रावण सोमवार शुभेच्छा 2023 ,स्टेटस, कोटस, मंत्र, sms, मेसेज, बॅनर, फोटो, इमेजेस इन मराठी | Shravani Somvar Wishes In Marathi, Wishesh, Best Status, Banner, Quotes, sms, Photo, Images 2023 In Marathi

16 ऑगस्ट 2023 पासून श्रावण महिना Shravani Somvar Wishes in Marathi सुरू झाला आहे. श्रावण महिना हा भगवान शिवाचा आवडता महिना आहे, या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्यावर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, दुःख दारिद्रय दुर होते.

या वर्षी श्रावण महिना 16 ऑगस्ट पासून सुरू झाला आहे, जो 15 सप्टेंबर पर्यंत सुरू राहील.या महिन्यात सोमवारी व्रत आणि मंत्रांचा जप करून भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

आजची शिवामूठ २०२३ | Aajchi Shivamuth 2023

११ सप्टेंबर२०२३ – जवस

श्रावण सोमवार शिवामूठ 2023 | Shravani Somvar Shivamuth 2023

पहिला श्रावण सोमवार तांदूळ शिवामुठ  21 ऑगस्ट 2023
दुसरा श्रावण सोमवार (आज) तीळ 28 ऑगस्ट 2023
तिसरा श्रावण सोमवार मूग 04 सप्टेंबर 2023
चौथा श्रावण सोमवार जवस 11 सप्टेंबर 2023

आज या पोस्ट मध्ये आम्ही Shravan Somvar shubhechha In Marathi, श्रावण सोमवार मराठी शुभेच्छा, चौथा श्रावणी सोमवार शुभेच्छा मराठी, घेऊन आलो आहोत.तुम्ही मित्रांना आणि नातेवाईकांना या श्रावण सोमवार शुभेच्छा संदेश आगमनाच्या शुभेच्छा व्हॉटसअप्प, फेसबुक, शेअरचॅट, आणि अन्य सोशल मिडिया वर पाठवू शकता

Shravan Somvar Shubhechha In Marathi

shravani somvar wishes in marathi

💫🍀ॐ नमः शिवाय,
श्रावणी सोमवारच्या
सर्वांना शुभेच्छा💫🍀

Shravan Somvar Quotes In Marathi

 

💫🍀शिवाच्या शक्तीने शिवाच्या भक्तीने
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने पुर्ण
होवो तुमच्या इच्छा वारंवार💫🍀

Shravani Somvar Wishes In Marathi

💫🍀श्रावण मास होता सुरु,
शिवशंकराची पूजा करू
शंकराचा तुमच्यावर आशीर्वाद
राहो या सदिच्छा
श्रावणी सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा💫🍀

Shravani Somvar Message In Marathi

Shravani Somvar Message In Marathi

💫🍀बेलाच्या पानाची
हे भॊळ्या शंकरा
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,
लाविलेते भस्म कपाळा
गळ्या मधे रुद्राक्षान्चा माळा,
लाविलेते भस्म कपाळा
आवड तुला बेलाची💫🍀

Shravan Somvar Mantra In Marathi

 

💫🍀माझी स्थिती लहान आहे,
परंतु मन ही माझी शिवाला आहे,
मी असे करीन कारण मी मद्यपी आहे
ओम नमः शिवाय💫🍀

Shravan Somvar Banner In Marathi

💫🍀करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला
पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल💫🍀

Shravani Somvar Text Wishes In Marathi

Shravani Somvar Text Wishes In Marathi

💫🍀शिव हरी शंकर,नमामी शंकर
शिव शंकर शंभो
हे गिरीजापती भवानी शंकर
शिव शंकर शंभो💫🍀

श्रावण सोमवार संदेश मराठी

💫🍀हे देवाधिदेव महादेव आहेस तू जगी सर्वश्रेष्ठ
तुझ्या आशीर्वादाने होते सर्व दुःख नष्ट,
तुझ्या कृपे शिवाय
नाही आमच्या जीवनाचा उध्दार,
आम्हा भक्तांचा आहेस तू एकमेव आधार,
ओम नमः शिवाय💫🍀

श्रावण सोमवार sms

श्रावण सोमवार संदेश मराठी

💫🍀भगवान शंकर आले तुमच्या व्दारी
आत येईल बहार तुमच्या घरी,
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख💫🍀

श्रावण सोमवार संदेश मराठी

💫🍀ॐ नमः शिवाय,
सर्व भक्तांना श्रावण सोमवारच्या शुभेच्छा
साजरी करूया श्रावण सोमवार
धूमधडाक्यात त्यात मिळाली जर
शिवरात्रीची भांग तर क्या बात!💫🍀

श्रावण सोमवार बॅनर इन मराठी

श्रावण सोमवार बॅनर इन मराठी

💫🍀ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं
पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय
माऽमृतात् ||
श्रावण मास व श्रावण
सोमवार च्या शुभेच्छा💫🍀

श्रावण सोमवार इमेजेस इन मराठी

💫🍀बम भोले डमरूवाला शंकराचं
नाव आहे गोड
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं
नाव आहे गोड
शंकराची ज्याने पुजा केली मनोभावे
भगवान शंकराने नक्कीच
आयुष्य त्याचे सुधारले.
श्रावण मांस हार्दिक शुभेच्छा!💫🍀

श्रावणी सोमवार कोटस इन मराठी

श्रावणी सोमवार कोटस इन मराठी

💫🍀अदभुत आहे तुझी माया,
नीळकंठाची तुझी छाया,
अमरनाथमध्ये केला वास,
तुच आमच्या मनात वसलास.
हर हर महादेव…
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!💫🍀

श्रावणी सोमवार मंत्र इन मराठी

💫🍀मायेच्या मोहातला व्यक्ती
विखुरला जातो तर
महादेवाच्या प्रेमातला व्यक्ती
मात्र उजळून जातो
हर हर महादेव…💫🍀

श्रावणी सोमवार इन मराठी

💫🍀लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।।
तीखें कंठ काळा दिशनेत्री रुवाका
लावण्यसुंदर मस्तकी बाळा।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां
जय देव जय देव जय श्रीशंकरा।💫🍀

Shravani Somvar Images In Marathi

💫🍀शिव शंकराचा महिमा अपरंपार
शिव करतात सर्वांचा उध्दार
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो
आणि भोलेनाथ आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…💫🍀

Shravani Somwar Quotes In Marathi

💫🍀ओम नमः शिवाय:
शिव श्रावण महिन्याच्या
आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा
देव भोले नाथ आपले
जीवन आनंदाने भरू दे!💫🍀

श्रावणी सोमवार संदेश दाखवा

💫🍀पवित्र मान्सूनच्या पहिल्या सोमवारी
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा💫🍀

श्रावणी सोमवार फोटो डाऊनलोड

💫🍀शंभो महादेवाची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच
महादेवा चरणी प्रार्थना!
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!💫🍀

श्रावणी सोमवार शंकर स्टेटस मराठी

💫🍀बेलाचे पान
वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव
माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना
शिव शंभो शंकराला
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!💫🍀

Shravan Somvar Banner In Marathi

💫🍀शंभो महादेवाची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच
महादेवा चरणी प्रार्थना!
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा💫🍀

Shravani Somvar Photo Downoload In Marathi

💫🍀निसर्ग बहरलाय,
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोड मोहरून घ्या,
आलाय श्रावण भिजून घ्या💫🍀

Shravan Somwar Images Download In Marathi

💫🍀पावसाने भिजून जाई अवखळसा किनारा,
श्रावणाच्या चाहुलीने हर्षे निसर्ग सारा💫🍀

श्रावण सोमवार शुभेच्छा सांगा

💫🍀तुम्हा सर्वांवर श्री शंकराची
कृपा कायम राहो
पहिल्या श्रावण सोमवारच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा💫🍀

श्रावण सोमवार मराठी मंत्र

💫🍀एक पुष्प….
एक बेलपत्र….
एक तांब्या पाण्याची धार…
करेल सर्वांचा उध्दार💫🍀

आम्हाला आशा आहे की श्रावणी सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा श्रावण सोमवार शुभेच्छा,स्टेटस, कोटस, मंत्र, sms, मेसेज, बॅनर, फोटो, इमेजेस इन मराठी | Shravan Somvar Shubhechha, Wishesh, Status, Banner, Quotes, sms, Photo, Images For व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक या पोस्ट  मधील श्रावणी सोमवार मराठी शुभेच्छा नक्की आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि तुमच्या कडे असेच लेख असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा ते आम्ही या पोस्ट मध्ये अपडेट करण्याचा प्रयत्न करु धन्यवाद आणि मराठी स्पीक्स कडून तुम्हाला श्रावण महिन्याच्या मनपूर्वक शुभेच्छा

Leave a Comment