छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी | Shivjayanti Wishes In Marathi, Status, Shayari, Quotes, Images, Photo, Banner, Gif, Shayari, Banner In Marathi

WhatsApp Group Join Group

छत्रपती शिवाजी महाराज जयंती  तिथीप्रमाणे १० मार्च 2023 रोजी (Shivjayanti Wishes In Marathi)  शिवजयंती साजरी केली जाईल त्यासाठी तुम्हाला शिवजयंती शुभेच्छा संदेश, shivjayanti status,  शिवजयंती शुभेच्छा मराठी, शिवजयंती तिथीप्रमाणे शुभेच्छा मेसेज, शिवजयंती शुभेच्छा फोटो hd, खाली दिलेले आहेत

Shivjayanti Wishes In Marathi

Shivjayanti Wishes In Marathi

इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त
महाराजांना मनाचा त्रिवार मुजरा व कोटी कोटी प्रणाम

Shivjayanti Quotes In Marathi

श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग,
देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ,
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या
सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा

Shijayanti Status In Marathi

अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
व स्फूर्ती स्थान व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा

Shivjayanti Messages In Marathi

तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव
निमित्त आपणास व
आपल्या परिवारास शिवमय शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी स्टेटस

शिवजयंती तिथीनुसार
निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा

शिवजयंती संदेश मराठी डाउनलोड

नतमस्तक तया चरणी ज्याने केली
स्वराज्य निर्मिती देव माझा एकच
तो राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

शिवजयंती शुभेच्छा मराठी

माहित नाही काय जादू असते
शिवाजी महाराजांच्या चरणात आशिर्वाद
घ्यायला जितका खाली वाकतो
तितके मोठ झाल्यासारखे वाटते
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा

शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
छत्रपती शिवाजी महाराज
जयंती निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी

मरणं जरी आले तरी आयटित असावे
इच्छा ऐवढिच आहे पुढच्या जन्मी शिवभक्तच असावे

१० मार्च शिवजयंती शुभेच्छा मराठी

भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…
जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा मराठी

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा
छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी शिवजयंती संदेश

निष्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू ।
श्रीमंत योगी ॥

तिथीप्रमाणे शिवजयंती २०२३ शुभेच्छा

ना काशी रामेश्वर
ना मथुरा अयोध्या,
तीर्थ माझे रायगड
आणि देव शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Shivaji Maharaj Jayanti Shubhechha In Marathi

धरती आभाळा शिवाय झाकत नाय
वादळ पर्वता शिवाय कापत नाय
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”
जय शिवराय

Shivjayanti Shubhechcha In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा
दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका
शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा

आम्हाला आशा आहे की छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, संदेश, फोटो, कोटस, शायरी, बॅनर, फोटोफ्रेम, संदेश, फोटो, विडियो, स्टेटस, इमेजेस, शायरी, कॅपशन इन मराठी, Shivjayanti Wishesh, Status, Quotes, Sms, Text, Messages, Mahashivratri quotes in marathi, Images, Photo, Shayari, Caption for instagram, Special Rangoli, Video Status In Marathi For Whatsapp, Sharechat, Instagram, Facebook, Twitter ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद

WhatsApp Group Join Group
x