शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 मराठी | Shiv Jayanti Wishes In Marathi, Status, Shayari, Quotes, Images, Photo, Banner, Gif, Shayari, Banner In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2024)  हा खास दिवस दरवर्षी १९ फेब्रुवारी ला साजरा केला जातो अशा वेळी तुम्ही या दिवशी एकमेकांना काही मेसेज पाठवू शकता. आजचा लेख याच विषयावर आहे.

आज या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा, छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस मराठी, Shiv Jayanti Wishes In Marathi, Shiv Jayanti Status In Marathi, Shiv Jayanti Quotes Marathi, Shiv Jayanti Shubhechha In Marathi, शिवजयंती मराठी स्टेटस, शिवजयंती मराठी शायरी, शिवजयंती संदेश मराठी २०२४, शिवजयंती शुभेच्छा मराठी  हे संदेश शुभेच्छा संग्रह घेऊन आलो आहोत. ते तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Shiv Jayanti Wishes In Marathi

Shiv Jayanti Wishes In Marathi

💫🙏🏻सर्व शिव भक्तांना शिव
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!💫🙏🏻
🚩जय शिवराय..!🚩

Shiv Jayanti Status In Marathi

💫🙏🏻प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर,
महाराजाधिराज महाराज,
श्रीमंत श्री छत्रपती,💫🙏🏻
🚩शिवाजी महाराज की जय🚩

शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा

💫🙏🏻अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,💫🙏🏻
🚩शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा🚩

शिवजयंतीच्या शुभेच्छा 2024

Shiv Jayanti Status In Marathi

💫🙏🏻कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असतांना,
पण ज्यांचे एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
आधिराज्य करतात,
त्यांना “छत्रपती” म्हणतात..!💫🙏🏻
🚩शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा🚩

Shiv Jayanti shubhechha Status In Marathi

💫🙏🏻छ: छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : त्रस्त मोगलांना करणारे,
प : परत न फिरणारे,
ति : तिन्ही जगात जाणणारे,
शि : शिस्तप्रिय,
वा : वाणिज तेज,
जी : जीजाऊचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक,
ज : जनतेचा राजा
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा…💫🙏🏻
🚩शिव जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा !🚩

Shiv Jayanti Whatsapp Status In Marathi

💫🙏🏻इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त💫🙏🏻
🚩महाराजांना मनाचा त्रिवार मुजरा व कोटी कोटी प्रणाम🚩

Shivjayanti Quotes In Marathi

💫🙏🏻श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग,
देव आमचा छत्रपती एकटा मराठी वाघ,
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या💫🙏🏻
🚩सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा🚩

Shiv jayanti Status In Marathi

💫🙏🏻अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
व स्फूर्ती स्थान व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज💫🙏🏻
🚩यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा🚩

Shiv jayanti Messages In Marathi

१९ फेब्रुवारी शिवजयंती शुभेच्छा मराठी

💫🙏🏻तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव
निमित्त आपणास व💫🙏🏻
🚩आपल्या परिवारास शिवमय शुभेच्छा🚩

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी स्टेटस

💫🙏🏻शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा💫🙏🏻

शिवजयंती संदेश मराठी डाउनलोड

💫🙏🏻नतमस्तक तया चरणी ज्याने केली
स्वराज्य निर्मिती देव माझा एकच
तो राजा शिवछत्रपती
🚩छत्रपती शिवाजी महाराज💫🙏🏻
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

शिवजयंती शुभेच्छा मराठी

💫🙏🏻माहित नाही काय जादू असते
शिवाजी महाराजांच्या चरणात आशिर्वाद
घ्यायला जितका खाली वाकतो
तितके मोठ झाल्यासारखे वाटते💫🙏🏻
🚩छत्रपती शिवाजी महाराज जयंती
निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा🚩

शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

💫🙏🏻मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”💫🙏🏻
🚩छत्रपती शिवाजी महाराज
जयंती निमित्त शिवमय भगव्या शुभेच्छा🚩

छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी

💫🙏🏻मरणं जरी आले तरी आयटित असावे
इच्छा ऐवढिच आहे पुढच्या जन्मी शिवभक्तच असावे💫🙏🏻

१९ फेब्रुवारी शिवजयंती शुभेच्छा मराठी

Shiv jayanti Messages In Marathi

💫🙏🏻भगव्या झेंड्याची धमक बघ,
मराठ्याची आग आहे..
घाबरतोस काय कोणाला,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे…💫🙏🏻
🚩जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा मराठी

💫🙏🏻भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा💫🙏🏻
🚩छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

मराठी शिवजयंती संदेश

💫🙏🏻निष्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू ।💫🙏🏻
🚩श्रीमंत योगी ॥🚩

तिथीप्रमाणे शिवजयंती २०२४ शुभेच्छा

💫🙏🏻ना काशी रामेश्वर
ना मथुरा अयोध्या,
तीर्थ माझे रायगड
आणि देव शिवराय💫🙏🏻
🚩छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

Shivaji Maharaj Jayanti Shubhechha In Marathi

Shivaji Maharaj Jayanti Shubhechha In Marathi

💫🙏🏻धरती आभाळा शिवाय झाकत नाय
वादळ पर्वता शिवाय कापत नाय
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”💫🙏🏻
🚩जय शिवराय🚩

Shivjayanti Shubhechcha In Marathi

💫🙏🏻छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा
दोनच ओळी कायम लक्षात ठेवा…
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका💫🙏🏻
🚩शिवजयंतीच्या सर्व शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा🚩


आम्हाला आशा आहे की छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, संदेश, फोटो, कोटस, शायरी, बॅनर, फोटोफ्रेम, संदेश, फोटो, विडियो, स्टेटस, इमेजेस, शायरी, कॅपशन इन मराठी, Shivjayanti Wishesh, Status, Quotes, Sms, Text, Messages, Mahashivratri quotes in marathi, Images, Photo, Shayari, Caption for instagram, Special Rangoli, Video Status In Marathi For Whatsapp, Sharechat, Instagram, Facebook, Twitter ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद