शहीद दिवस मराठी स्टेटस | शहीद दिवस 23 मार्च |Shahid Divas status in Marathi

शहीद दिवस स्टेटस मराठी /shahid din marathi status

Shahid Din Images/ शहीद दिन फोटो

 

 

 
शहीद दिवस निमित्त 🇮🇳
सर्व भारतीय वीरांच्या बनिदानाला 🇮🇳
शत शत नमन || 🇮🇳
🇮🇳💐🇮🇳
 

Shahid Din status in marathi / shahid divas marathi status

 
देशाचा अभिमान तू आणि भारतीयांचा गर्व तू 🇮🇳
भारतमातेच्या उदरी जन्मलेल्या नवरत्नांची खान तू🇮🇳
पराक्रमाची परिभाषा तू अन क्रांतीचा नवसूर्य तू 🇮🇳
मरण आले तरी शरण न जाणारा मातृभूमीचा अमर पुत्र तू🇮🇳
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू,🇮🇳
यांच्या स्मृति दिनानिमित्त त्यांच्या🇮🇳🇮🇳
स्मृतीस विनम्र अभिवादन🇮🇳
💐🇮🇳💐
 
शहीद दिवस
भारतीय स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग,🇮🇳
राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त🇮🇳
विनम्र अभिवादन🇮🇳
🇮🇳🙏🇮🇳
 
शहीद दिवस🇮🇳
देशाच्या स्वातंत्रासाठी हसत हसत 🇮🇳
आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या🇮🇳
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव 🇮🇳
यांना त्रिवार वंदन🇮🇳
🙏🇮🇳💐
 

Shahid din quotes in marathi

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या🇮🇳
प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगत🇮🇳
सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतीस🇮🇳
विनम्र अभिवादन🇮🇳
💐🇮🇳💐
शहीद दिन🇮🇳
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव🇮🇳
यांना त्रिवार वंदन🇮🇳
💐🇮🇳💐

शाहिद दिवस फोटो / shahid diwas images

शहीद दिवस🇮🇳
भारतीय स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग, भगतसिंग,🇮🇳
राजगुरू आणि सुखदेव यांच्या दिवसानिमित्त🇮🇳
विनम्र अभिवादन🇮🇳
💐🇮🇳💐
सरफरोष ती तमन्ना अब हमारे दिल मे हैं🇮🇳
देखणा है जोर कितना बाजू-ए-कातिल में है…🇮🇳
प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगत🇮🇳
सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतीस🇮🇳
विनम्र अभिवादन🇮🇳
🇮🇳💐🇮🇳
 
शहीद दिवस विनम्र अभिवादन, शहीद दिवस

Leave a Comment