रोझ डेच्या शुभेच्छा मराठी 2023 | Rose Day Wishes In Marathi, Caption, Status, Shayari, Images, Banner, Images, Quotes, sms, Messages, Text, Shayari, Banner In Marathi 2023

WhatsApp Group Join Group

व्हॅलेंटाईन डेच्या सुरूवातीस, पहिला दिवस 07 फेब्रुवारी  रोजी ‘रोझ डे‘  (Rose Day Wishes In Marathi) म्हणून साजरा केला जाईल. स्वतंत्र अर्थ असलेल्या गुलाबांचे असंख्य प्रकार आणि रंग आहेत. गुलाबांचा एक पुष्पगुच्छ प्रेम, कृतज्ञता आणि कौतुकाचे प्रतीक आहे. जगभरातील लोक आपल्या प्रियजनांसाठी गोड हावभाव करून रोझ डे साजरा करतात. या दिवशी, लोक त्यांचे प्रेम दर्शविण्यासाठी त्यांच्या भागीदारांना वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब देतात.

या रोझ डे शुभेच्छा देण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्ती, पत्नीसाठी, नवऱ्यासाठी, बहिणीसाठी, भावासाठी, आई-बाबांसाठी, प्रेमीसाठी, प्रियकरांसाठी, gf साठी, bf साठी, रोझ डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Rose Day Wishes In Marathi

Rose Day Quotes In Marathi 2023   Download image

😊जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल पाहिन,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येईल😊
❤️🌹Happy rose day🌹❤️

Rose Day Status In Marathi

😊माझ्या गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला,
आठवण येते मला पण इलाज नाही
त्याला कारण प्रेम म्हणतात याला😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day Quotes In Marathi

😊गुलाबाच्या फुलांचा गुच्छ
आणि भरभरून प्रेम…
फक्त तुझ्यासाठी😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day Shayari In Marathi

Rose Day Wishes In Marathi 2023  Download image

😊जर आयुष्यात काही बनायचं असेल तर,
गुलाबाचं फुल बना, कारण,
ते  त्या हातांनाही सुंगधित करतं
जे त्याल्या कुस्करून फेकून देतात😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day sms In Marathi

😊माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही,
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही,
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

rose day chya hardik shubhechha in marathi

😊गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ,
तूच आहेच श्वास माझा,
तुझ्याशिवाय कसं जगू😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day Messages in Marathi

Rose Day Shayari In Marathi 2023  Download image

😊फुले जशी दिसतात बागेत सुंदर,
तसंच राहू आपण दोघेपण😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day WhatsApp Status In Marathi

😊लाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती
आणि गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला
सर्व रंगाची फुल देत आहे….😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day Caption In Marathi

😊कितीही रुसलीस आणि रागावलीस तरी,
माझं तुझ्यावरचं प्रेम
या गुलाबाप्रमाणे कधीच कमी होणार नाही…😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day Wishes In Marathi for gf

Rose Day whatsapp Images In Marathi  Download image

😊आज मेसेजमधूनच पाठवत आहे
गुलाबाचं फुल… कारण
आज थोडा बिझी आहे…
पण यातूनच सिद्ध होतं की
तु फक्त माझी आहेस…😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे शुभेच्छा मराठी

😊तुझ्या ओठांवर नियमित
गुलाबाचं फुल उमलावं,
तु नेहमीच आनंदी असावं,
मी आयुष्यभर फक्त तुझ्यासोबत राहावं
आणि तुझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी व्हावं.😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे संदेश मराठी

😊तु माझ्या ह्रदयात अशी आहेस
जसं हे गुलाबाचं फुल,
आयुष्यात फक्त आनंदाची
बरसात करत राहणारं…😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे शुभेच्छा नवऱ्यासाठी

Rose Day Messages In Marathi 2023  Download image

😊मला प्रेमात हरायचं
अथवा जिंकायचं नाही,
फक्त तुझ्यासोबत
आयुष्यभर जगायचं आहे😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे मराठी स्टेटस बायकोसाठी

😊फुल सुकलं तरी
सुगंध देतंच राहतं,
तसंच आपलं प्रेम
आयुष्याच्या शेवटाप्रमाणे
सुंगधितच राहावं😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे मराठी शायरी

😊सगळ्यांपेक्षा तु वेगळी आणि सुंदर आहेस,
पण त्याही पेक्षा सुंदर आहे
तुझं माझ्या आयुष्यात असणं😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे शायरी मराठी डाउनलोड

Rose Day love Status in marathi for wife and husband  Download image

😊तुला मनातलं सांगताना,
हातात उमलली गुलाबाची कळी,
न सांगता समजलं तुला,
जेव्हा पाहिली तुझ्या गालावरची खळी😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे फोटो मराठी

😊आनंद नेहमी गुलाबाच्या
फुलासारखा असतो
हातात धरला तर हाताची
बोटंही सुंगधित करतो😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे सुंदर संदेश gf साठी

😊गुलाबाचं फुल आज
माझ्या प्रिय पत्नीला
जी मला तिच्या तळहातावरच्या
फोडोप्रमाणे जपते😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे मराठी स्टेटस bf साठी

Rose day sms in marathi   Download image

😊तु फक्त बागेत फुलणारं
गुलाबाचं फुल नाहीस
तु आहेस माझं जीवन
तुला पाहात राहणं हेच आहे
माझ्या जगण्याचे साधन😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे व्हॉटसप्प स्टेटस

😊सर्वात अप्रतिम गोष्ट आहे मैत्री,
प्रेमासाठी ती तुटता कामा नये😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे लव स्टेटस मराठी

😊आज पाठवत आहे मी तुला रोझ,
कारण तुझी आठवण येते मला दररोज😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

मराठी रोझ डे लव स्टेटस

😊एकमेकांवर जीवापाड प्रेम
करणाऱ्यांना रोझ डे च्या शुभेच्छा!
आणि बाकीच्यांना रोजच्याच शुभेच्छा😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे निमित्त शुभेच्छा मराठी

😊एक रोझ जे भेटत नाही रोज रोज,
मात्र आठवत राहतं दररोज😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

सुंदर रोझ डे संदेश शायरी मराठी मध्ये

Rose day status text images photo banner sms messages quotes shayari in marathi 2023  Download image

😊तुझी चाहुल लागताच माझा चेहरा खुलतो,
तुझा स्पर्श होतात माझं मन मोहरतं
अशा माझ्या प्रिय…ला😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे शायरी दाखवा

😊जसं गुलाब गुलाबाच्या
रोपाशिवाय जगू शकत नाही,
तसंच मी तुझ्याशिवाय
नाही राहू शकत😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Happy Rose day wishes in marathi for husband

😊आयुष्यभर सोबत असावी
अशी साथ आहेस तू,
माझ्या जीवनातील सुंदर स्वप्न आहेस तू,
लोक काही म्हणाले,
तरी माझ्यासाठी सुंदर
गुलाबाचं फुल आहेस तू😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Happy Rose Day Wishes In Marathi for wife

😊मैत्री आणि प्रेमात एक
छोटसं अंतर असतं,
मैत्री गुलाबाचं फुल आहे
तर प्रेम त्या गुलाबाचा सुगंध असतं😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Happy Rose Day Wishes In Marathi for Brother

😊तुझी आठवण येणार नाही
असं कधीच होणार नाही,
कारण तु माझं तुझ्याशिवाय
कुणावरही प्रेम नाही😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day Shayari In Marathi For Mother Father

😊‘हो’ म्हणणाऱ्या खूप असतील
पण मला ‘अहो’ म्हणणारी हवी😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Happy Rose Day whatsapp Status For gf

😊समोरचा आपल्याकडे सतत
पाहत आहे हे त्याला
पाहिल्याशिवाय कळत नाही😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Happy Rose Day Love Status In Marathi

😊तू सोबत असताना
मला गरज कोणाची लागत नाही,
तू फक्त सोबत राहा मी
दुसरं काही मागत नाही😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Happy Rose Day Shayari In Marathi

😊जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली नाही भाषा,
विसरून जातं सारं काही
अशी आहे तिच्या प्रेमाची नशा…😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day Quotes In Marathi for Teachers

😊गोड आठवणी आहेत,
तिथे हळुवार भावना आहेत,
हळूवार भावना आहेत
तिथे अतूट प्रेम आहे….
आणि जिथे अतूट प्रेम आहे
तिथे नक्कीच तू आहेस😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Happy Rose Day Marathi Status for Love

😊तू शांत राहा जरा…
थोडं स्पर्शांनाही बोलू दे,
अंगावरल्या शहाऱ्याचं
गुपित त्यांना खोलू दे😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Rose Day Best Status for My love lifeline

😊तू माझ्याकडे क्षणभर
तरी पाहायला पाहिजे,
आणि तो क्षण माझ्या
आयुष्यात कायम  राहायला पाहिजे😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

Happy Rose Day Shayari Images in marathi

😊माझ्या अंगणात असतो
तुझ्या आठवणींचा पाऊस,
तुझं माझं नातं फक्त
त्या एकट्यालाच ठाऊक😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे शुभेच्छा 2023

😊तुझं असं शांत राहणं
सलत राहतं मला
तू काही नाही बोललीस तरी
तुझ्या मनातलं कळतं मला😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

रोझ डे संदेश मराठी मध्ये 2023

😊माझा राग तुझ्यावर कणभर आहे,
माझा आबोला तुझ्याशी क्षणभर आहे,
माझं तुझ्यावर असलेलं प्रेम मात्र
आयुष्यभर आनंदी राहशील इतकं आहे😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

नवीन मराठी संदेश रोझ डे 2023

😊तू कविता असशील तर
मला शब्द व्हायचं आहे,
तुला मिळवायचं नाही,
आयुष्यभर तुझं व्हायचं आहे😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

7 फेब्रुवारी संदेश मराठी 2023

😊साधं गुलाब तोडताना
काट्यांनी घायाळ व्हावं लागतं,
इश्काच्या आगीत होरपळताना
रात्र रात्र जागावं लागतं😊
❤️🌹Happy Rose Day🌹❤️

आम्हाला आशा आहे की रोझ डे हार्दिक शुभेच्छा, संदेश, स्टेटस, फोटो, इमेजेस, बॅनर, शायरी, एसएमएस, कॅपशन, फोटो डाउनलोड, शायरी, प्रेमी स्टेटस फॉर व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, गिर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, भाऊ, बहीण, आई, वडील, बायको, नवरा, शिक्षक इन मराठी, Happy Rose Day Wishes, Quotes, Shayari, Caption, Banner, Images, Photo, Status, sms, Messages, images download, for girlfriend, boyfriend, brother, sister, mother, father, teacher, for whatsapp, sharechat, facebook, instagram, koo app, tiktok, in marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल धन्यवाद,

WhatsApp Group Join Group
x