रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023| Raksha Bandhan Wishes In Marathi New Status, Messages, Best Wishesh In Marathi 2023

WhatsApp Group Join Group

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ( Raksha Bandhan Wishes In Marathi )  ही नारळी पौर्णिमेच्या Raksha bandhan Chya Hardik Shubhechha दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला‘रक्षाबंधन’ म्हणतात. या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पोर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हटले आहे

राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही रक्षा बांधनाच्या हार्दिक शुभेच्छा / Raksha bandhan chya hardik shubhechha , Raksha Bandhan Wishesh In Marathi , घेऊन आलो आहे ते तुम्ही Whatsapp, Sharechat, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता धन्यवाद

Raksha Bandhan Wishesh Images In Marathi

Raksha bandhan Chya Hardik Shubhechha

Raksha Bandhan Status In Marathi

🌼दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
Happy Rakshabandhan🌼

Raksha Bandhan Thoughts In Marathi

🌼निराळ्या मायेचा झरा,
कायम असाच भरलेला.
वाहत राहो निखळपणे,
शुभेच्छ बहिण-भावला..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Raksha Bandhan Quotes In Marathi

🌼आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण
कोणीच नसते नशीबवान असतात
ते ज्यांना बहीण असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Raksha Bandhan Shayari In Marathi

🌼बंध हा प्रेमाचा नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
बंध असूनही बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Rakhi Purnima Status In Marathi

🌼श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे
राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून
रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे
हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Rakhi Purnima Wishesh In Marathi

🌼थोडी लढणारी, भांडणारी, चिडणारी
थोडी काळजी घेणारी मस्ती करणारी
एक बहीण असते तीच तर राखी
पौर्णिमेची खरी शान असते
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

रक्षा बंधन बॅनर मराठी

Raksha Bandhan shubhechha In Marathi

रक्षा बंधन संदेश मराठी

🌼राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
राखी एक विश्वास आहे
तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
हाच विश्वास रक्षाबंधनाच्या
या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

रक्षा बंधन sms

🌼तू बांधलेली राखी मी जीवापेक्षा जास्त जपतो
कारण जेव्हा तू जवळ नसते
त्यावेळी तुझ्या प्रेमाची ती
मला सतत आठवण करून देते
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼

रक्षा बंधन शुभेच्छा मराठी

🌼तूच माझा आधार तूच माझं सर्वस्व..
देवाचे आभार तुझ्या
रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा🌼

रक्षा बंधन सुविचार मराठी

🌼नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
मी सदैव जपलंय हरवलेले ते गोड दिवस
त्यांच्या मधुर आठवणी आज सारं सारं
आठवलंय ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼

राखी पौर्णिमा शुभेच्छा मराठी

🌼रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन
घेऊन आला हा श्रावण
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहिण भावाचा पवित्र सण
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼

Rakhi Purnima Messages In Marathi

🌼राखी एक प्रेमाचं प्रतिक आहे राखी
एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ
मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास
रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
मी तुला देऊ इच्छितो
रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Rakhi Paurnima Images In Marathi


Raksha Bandhan Banner In Marathi

Happy Raksha Bandhan Status In Marathi

🌼आपल्या लाडक्या बहिणीने आपल्या
हातावर बांधलेल्या राखीला जागून
भाऊ तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो.
रक्षाबंधनाच्या या सणातून स्नेह, प्रेम,
नाते वृध्दिंगत होते..आपणास
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Happy Raksha Bandhan Images Download In Marathi

🌼बहीण नाही त्याचं आज दु:ख कळतंय,
हक्काने रागवेल अशी बहीण जाम मिस करतोय🌼

Rakhi Paurnima Photo Download In Marathi

🌼तुझं माझा आधार
तूच माझं सर्वस्व
देवाचे आभार तुझ्या
रुपाने ताई मला
दिला मोठा आधार
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼

Happy Raksha Bandhan Quotes In Marathi

🌼आजचा दिवस खूप खास आहे
कारण आज माझ्याकडे तुझ्यासाठी
काही तरी खास आहे तुझ्या सगळ्या
गोष्टीसाठी तुझा भाऊ तुझ्या जवळ आहे
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼

रक्षा बंधन हार्दिक शुभेच्छा 2023

🌼रक्षाबंधन भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता नात्याची असो वा मानलेली.
नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

हॅप्पी रक्षा बंधन शुभेच्छा 2023

🌼राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे
बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

 रक्षा बांधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

Raksha Bandhan wishes In Marathi

राखी पौर्णिमा मेसेज मराठी

🌼काही नाती खूप अनमोल असतात
हातातील राखी मला याची
कायम आठवण करून देत राहील
तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये
आणि आलच तर त्याला
आधी मला सामोरे जावे लागेल🌼

Rakhi Purnima Quotes In Marathi

🌼बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
ओवाळीते प्रेमाने,उजळुनी दीप-ज्योती,
रक्षावे मज सदैव आणि अशीच फुलावी प्रीती,
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Rakhi Purnima Wishesh In Marathi

🌼भाऊ-बहिणीचे अतूट नाते
रेशमी धाग्यांनी विणणारा सण
रक्ता-नात्याची असो वा मानलेली
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!🌼

Rakhi Purnima Thoughts In Marathi

🌼थोडी लढणारी थोडी भांडणारी
थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
मस्ती करणारी एक बहीण असते
तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Rakhi Purnima Sms In Marathi

🌼लहान म्हणून तुला खरचं खूप त्रास देतो.
पण खरचं सांगतो त्याहून दुप्पट प्रेम करतो.
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Raksha Bandhan Sandesh In Marathi

🌼रक्षाबंधनाचा सण हा आला
ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
एका राखीत सर्व काही सामावले
बहीण भावाचे प्रेम जगावेगळे
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Raksha Bandhan Photo Images Download In Marathi

Raksha Bandhan Quotes In Marathi

Rakhi Purnima Status Download In Marathi

🌼राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Raksha Bandhan News Status In Marathi 2023

🌼राखीचे नाते लाखमोलाचे
बंधन आहे बहीण भावाचे
नुसता धागा नाही त्यात
भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Raksha Bandhan Greeting In Marathi

🌼कोणती राखी तुझ्यासाठी निवडू
असा नेहमीच प्रश्न पडतो पण
कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम
अगदी जबाबदारीने पार पाडतोस
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा🌼

Raksha Bandhan Wishesh Images Marathi

🌼हातावर राखी बांधून आज
तू दे मला वचन जगाच्या पाठीवर
कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼

भावासाठी रक्षा बंधन शुभेच्छा मराठी

🌼रक्षेचे बंधन देऊन तू झालास माझा भाऊ
रक्ताचे नाते नसले म्हणून काय झाले
तू माझा जीवाभावाचा भाऊ
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼

Raksha Bandhan Video Status Download In Marathi

बहिणीसाठी रक्षा बंधन शुभेच्छा

🌼बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात अगदी
प्रलयाच्या अथोर वाटेवरही,
असेल माझी तुला साथ
माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण,
तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल
राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत,
विश्वासच तो उरलेला असेल
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा🌼

Raksha Bandhan Whatsapp Status In Marathi

🌼दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
नवीन आला विचारांचा वारा..
नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दादा🌼

Rakhi Purnima Mantra In Marathi

🌼येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।🌼

हे पण वाचा

आम्हाला आशा आहे की रक्षा बंधन हार्दिक शुभेच्छा, संदेश, सुविचार, कोटस, शायरी, भावसाठी शुभेच्छा, बहिणीसाठी शुभेच्छा, फोटो, इमेजेस, डाऊनलोड मराठी / Raksha Bandhan Chya Hardik Shubhechha, Satus, Quotes, Shyari, Banner, Photo, For Brothers, For Sisters, Video Download In Marathi, raksha bandhan status marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल  तर तुमच्या लाडक्या बहीण भावाला शेअर करून शुभेच्छा द्या

तुमच्या कडे ही राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वर तुमचे स्टेट्स असतील तर ते आम्हाला कमेन्ट मध्ये कळवा ते आम्ही या पोस्ट मध्ये आपटेड करु धन्यवाद

सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

WhatsApp Group Join Group
x