WhatsApp Channel
Follow Channel
या लेखामध्ये पुणेरीपाट्या मराठी मध्ये / puneri patya in marathi latest मिळणार आहेत तुम्ही पुणेरी पाट्या for Whatsapp, Sharechat, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर शेयर करू शकता
puneri patya images
🔸सेल्समनांस सुचना:सदर इमारतीत विक्री न झाल्याससोसायटी जबाबदार नाही🔸
🔸हे कार्यालय आहेआत पाहण्या सारखे काही नाहीआत येऊ नये🔸
पुणेरी पाट्या मराठी मध्ये
🔸सोसायटीच्या सभासदांशिवाय अन्यअवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य🔸
🔸सेल्समननी आत येऊ नयेसेल्सगर्ल आत आल्यासमालक जबाबदार नाही🔸
puneri patya jokes
🔸साने येथेच राहतातउगीच भलतीकडेचौकशी करू नये🔸
🔸शांतता राखाथुंकू नकामाणसासारखे वागा🔸
puneri patya in marathi
🔸वेटरला टिप देऊ नयेआम्ही त्यांना पुरेसा पगार देतो🔸
🔸वाचनालयात शांतता राखावीअन्यथा कधीही आत नघेण्यासाठी बाहेर काढण्यात येईल🔸
funny puneri patya
🔸लाईट गेल्यास कॆण्डल-लाईटडिनरचा वेगळा चार्ज पडेल🔸
🔸लग्न अशी एकमेव जखम आहेजी होण्याआधीच हळद लावली जाते🔸
🔸रंग ओला आहेविश्वास नसेल,तर हात लावून पहावे🔸
🔸येथे वाचायला चष्मे मिळतीलपण आपल्याला अक्षर ओळख आहे ना ?मागाहून तक्रार चालणार नाही🔸
marathi patya
🔸येथे चोरी करणारा नेहमी पकडलाजातो याची कृपया नोंद घ्यावी🔸
🔸येथे एरंडेलाचा डोस देण्यात येईल(पुढील क्रियामात्र घरी जाऊन करावी)🔸
puneri patya funny
🔸मंगळावर गेलेल्या यानाला तेथे एक पुणेरी हॉटेल दिसले, तेथील काही पाट्यामंगल उपहार गृहखडकमाळ आळी , मंगळवार पेठ.वेळ:सकाळी 9 ते 11,संध्याकाळी 5 ते 7ग्राहकांसाठी सूचना:-1. आपली याने स्वतःच्या जबाबदारीवर लावावीत .2. कृपया पाणी मागु नये .3. जादा ऑक्सीजन वाटीचा वेगळा आकार पडेल.4. सकाळी 11 आणि संध्याकाळी 7 नंतर ऑक्सीजन बंद होईल तरी त्यानंतर ग्राहकांनी थांबू नये.5. आमची इतर कोणत्याही ग्रहावर शाखा नाही.ता.क.:-स्वतःला मंगळ आहे, हे सांगून उगीच डिस्काऊंट मागू नये.आपला,ग्र. ह. मंगळवेढेकर🔸
🔸भिकारी लोकांस सुचना:कुत्रे व भुतांपासून सावध रहा🔸
🔸भिंती रंगवण्याची जबाबदारीकोणावरही दिली नसून ती जबाबदारीभिंतीवर थुंकून पार पाडू नये ही नम्र विनंती🔸
🔸बाहेरील पदार्थ आत आणू नयेतआतील पदार्थ बाहेर नेऊन खाल्ले तर चालेल🔸
🔸बंगला रिकामा आहेआत चोरण्यासारखे काहिही नाहीविनाकारण कष्ट घेऊ नये🔸
puneri patya in marathi latest
🔸फोटो खराब आल्यासवडिलांना जाब विचारावाआम्हास नाही🔸
🔸फुंके (सिगारेट्स्), थुंके (तंबाखू)आणि शिंके (तपकीर)यांना रंगमंदिरात मज्जाव🔸
🔸प्रगती आहे की गती आहेतेच कळेनासे झालेय🔸
🔸पोरी आल्या तर येऊ दे,अन् गेल्यातर जाऊ दे,आपला तर एकच उसुल,आली तर Welcome,नाहीतर गर्दी कम🔸
🔸पुणेरी PJ चा कहर आहे रे बाबा…!हनी सिंग च्या मोठ्या भावाचं नाव काय..??“ज्येष्ठ मध..”🔸
🔸पत्ता सांगायचे ५ रूपये पडतीलहे असे का लिहीले आहे हेसांगायचे १० रूपये पडतील🔸
🔸तीनदा दार वाजवूनही दार उघडले नाही,तर मालकाला आपणास भेटावयाचे नाही असे समजावे🔸
🔸गाडीमध्ये तंबाखू खाऊन बसू नयेव बसून तंबाखू खाऊ नये🔸
puneri patya meaning
🔸केवळ पैसे दिले म्हणजे काहीही करता येईल असे समजू नये;त्यासाठी शहरात अजूनहीजागा आहेत. आमच्या सौजन्याला मर्यादा आहेत,याचे भान ठेवावे🔸
🔸कृपया वस्तू ऊधार मागू नयेअपमान होईल🔸
🔸कृपया चूळ भरताना घाणेरडेआवाज काढू नयेत🔸
🔸कृपयाग्राहकांनी मराठीतचबोलावे🔸
🔸कुणालाही उदारी मिळणार नाही🔸
puneri patya jokes in marathi
🔸एका जेवणालयातील पाटी:जेवण झाल्यानंतर उगाच इथे गप्पा मारू नये🔸
🔸एका जिन्यातील पाटी:वर चढताना ५वी पायरी तुटलेली आहे🔸
🔸एका घरासमोरील पाटी:देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहित नाही.उगाच घंटी वाजवून विचारू नका🔸
🔸एकदा या घरीयाचा अर्थ घरी एकदाच या🔸
funny puneri patya
🔸एक पुणेरी त्याच्या नात्यातल्या लगनात जाऊन येतो.शेजारील हिंदी भाषिक त्याला लग्नाबद्दल विचारपुस करतो..शेजारी : फिर.. कैसा हुवा शादी..?पुणेरी : एकदम अच्छा, वर ने वधु के और वधु ने वर को हार गळेमे टाक्या…फिर दोनो ने एकमेक को घास खिलाया..!शेजारी : तुम्हारे यहा शादी मे घास भी खाते है..?पुणेरी : नही…, वो ताट मे भात लेके उसपे वरण डालके उसपे तूप डालके, उसको कालव कालव कालवके उसको ऐसा गोळा करके वर और वधु एकमेक के तोंड मे भरवते है ना उसे हम घास बोलते है..!🔸
🔸एक काळा माणुस मरतो आणि र्स्वगात जातो !पुणेरी अप्सरा:” कोन आहे तु ??माणुस-( to impress) मी HERO आहे TITANIC चा..पुणेरी अप्सरा :” अरे काळ्या Titanic बुडली होती जळाली न्हवती🔸
🔸ए नाही अहो रिक्षावाले म्हणा🔸
🔸इथे हापूस आंबे, कोकम सरबतव परकर मिळतील🔸
🔸इथे कम्प्युटर सीडीज, फ़्लॊपीजव स्वस्त दरात नारळ मिळतील🔸
🔸इतरांनी वाहने लावू नयेतलावल्यास हवा सोडून दिली जाईल🔸
🔸इतरांना आपल्यामुळे त्रास झाला तरआपल्यालाही इतरांमुळे त्रास होऊ शकतो 🔸
🔸आम्ही शाकाहारी आहोत,पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.🔸
🔸आम्ही खाद्यपदार्थांचे पैसे आकारतोजागेचे भाडे नाही🔸
🔸आम्ही ऊपवासाचे पदार्थवेगळ्या तव्यावर करतो🔸
🔸आमच्याकडे सर्व भाषेतीलझेरॉक्स काढून मिळतील🔸
🔸आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे ,कृपया स्थळे आणू नयेत 🔸
🔸आपल्यामुळे इतरांना त्रास झाला तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो🔸
🔸आजचे ताजे पदार्थ: भजी व मिसळमुळव्याधीचे औषध मिळेल🔸
🔸आज सगळ्या पुणेरी Ladies उपवास करणार, वडाला फेर्या मारणार आणी म्हणणारवड़ापाव…!! वड़ापाव… !!🔸
🔸अब कि बारकुणाचेही असो सरकारपण बेल वाजवू नका १ ते ४इथे दुपारी झोपतो मतदार🔸
🔸अनोळखी वस्तू दिसल्यासस्पर्ष करू नये(व्यक्तींसकट)🔸
पुणेरी पाट्या मराठीत
🔸”येथुन वाकून पाहू नये.वाकून पहातांना पडल्यासव्यवस्थापन जबाबदार नसेलव अशा व्यक्तिस नियमांचाभंग केल्याबद्दल ताबडतोबअटक करण्यात येईल.”🔸
🔸”दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र”:-डेअरी!🔸
🔸”आमचे येथे सायकलचे टायरपंक्चर काढून मिळेलस्पोक्स बसवून मिळतील ,मुळव्याधीवरचे औषध मिळेल “🔸
तुम्हाला पुणेरी पाट्या मराठी / puneri patya marathi download नक्कीच आवडले असतील तुमच्या मित्रांना पण नक्की शेयर करा धन्यवाद,
WhatsApp Channel
Follow Channel