प्रपोज डे च्या शुभेच्छा 2023 | Propose Day Wishes In Marathi, Caption, Status, Shayari, Images, Banner, Images, Quotes, sms, Messages, Text, Shayari, Banner In Marathi 2023

व्हॅलेंटाईन डे वीक प्रेमींना त्यांच्या भावना आणि प्रेम व्यक्त (Propose Day Wishes In Marathi) करण्याचे अनेक डे असतात. या आठवड्यात जगभरातील जोडपे आपल्या आवडत्या आणि प्रेमळ व्यक्तीचे कौतुक दाखवून साजरा करतात. व्हॅलेंटाईन आठवड्यातील दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. प्रपोज डे तारीख दरवर्षी 8 फेब्रुवारी आहे.

या प्रपोज डे शुभेच्छा देण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्ती, पत्नीसाठी, नवऱ्यासाठी, बहिणीसाठी, भावासाठी, आई-बाबांसाठी, प्रेमीसाठी, प्रियकरांसाठी, gf साठी, bf साठी, रोझ डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता. (Propose Day Wishes In Marathi)

Propose Day Wishes In Marathi

Propose Day Wishes In Marathi

💕नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀

Propose Day Status In Marathi

💕हाती हात देशील का
जन्मभराची साथ देशील का
सांग माझी होशील का?💕
🥀❤️हॅपी प्रपोझ डे!❤️🥀

Propose Day Shayari In Marathi

💕माझ्या प्रत्येक वेदनेचे कारण आहेस तू
त्या सगळ्या वेदनांचे मलमही आहेस तू
तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ
आता सोडून कुठेही जाऊ नकोस कारण जीवन माझे होईल व्यर्थ💕
❤️🥀Happy Propose Day !🥀❤️

Propose Day sms In Marathi for Wife

Happy Propose Day Whatsapp Status In Marathi

💕आज मी शांत विचार केला
आणि मनात माझ्या तू आलीस / आलास
आता विचार केला सांगून टाकावे तुला
नाहीतर म्हणशील माझा नाद करु नका खुळा💕
❤️🥀प्रपोझ डे च्या शुभेच्छा!🥀❤️

Propose Day Best Marathi Poem | प्रपोज डे कविता मराठी

सहवास तुझा हर्षदायी
खुलून येई प्रत्येक क्षण….

Propose Day Quotes In Marathi for Husband

💕विचार केला तुझ्यासाठी काहीतरी करावे खास
नंतर विचार केला माझ्या मनातल्या भावना सांगून
करावे तुझ्या मनासारखे खास💕
❤️🥀प्रपोझ डे च्या शुभेच्छा!🥀❤️

Propose Day Messages In Marathi for gf

प्रपोज डे शुभेच्छा मराठी

💕नातं तुझं माझं असचं फुलत जावं.
आता तरी तुझ्या माझ्या नात्याला एक नाव असावं💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀

Propose Day WhatsApp Status In Marathi

💕प्रेम केलं तुझ्यावर कोणता गुन्हा नाही केला
आज कबूल करतो काही प्लॅन नव्हता केला💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀

Propose Day Shayari In Marathi 2023

💕तुझ्या एका हास्यासाठी
चंद्र सुद्धा जागतो
रात्रभर तिष्ठत बिचारा
आभाळात थांबतो💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀

Happy Propose Day Wishes In Marathi

💕आकर्षण कदाचित एका दिवसाचं असेल
पण मला ते रोज होतयं
याचा अर्थ मला तुझ्यावर प्रेम होतयं💕
❤️🥀Happy Propose Day !🥀❤️

प्रपोज डे संदेश मराठी

Propose Day sms in marathi

💕बंध जुळले असता
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं💕
🥀❤️प्रपोझ डे च्या शुभेच्छा!❤️🥀

प्रपोझ डे च्या शुभेच्छा मराठी 2023

💕गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला
आठवण येते मला
कारण प्रेम झालयं मला💕
🥀❤️प्रपोझ डे च्या शुभेच्छा!❤️🥀

प्रपोज डे सुंदर सुविचार बायकोसाठी

💕चल आता तरी कबूल करुया तुझं माझं प्रेम
बसं झाल्लं आता नाकारणं हे प्रेम
आज आहे चांगला दिवस, करुया एकमेकांना प्रपोझ💕
🥀❤️प्रपोझ डे च्या शुभेच्छा!❤️🥀

प्रपोझ डे निमित्त हार्दिक शुभेच्छा 2023

💕माझं प्रेम मी तुला सांगून टाकलं,
आता तुझी पाळी
तुझ्या मनातील भावना येऊ दे तुझ्या ओठांवरी💕
🥀❤️Propose day chya shubhechha ❤️🥀

Propose Day Chya Hardik Shubhechha In Marathi

प्रपोज डे मराठी शुभेच्छा

💕Dear,
होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀

हॅप्पी प्रपोज डे संदेश फोटो मराठी

💕ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?💕
❤️🥀Happy Propose Day !🥀❤️

Happy Propose Day Wishes In Marathi 2023

💕तुझ्यापासून सुरु होऊन
तुझ्यातच संपलेला मी
माझे मीपण हरवून
तुझ्यात हरवलेला मी💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀

Happy Propose Day For Girlfriend In Marathi

💕प्रेम काय आहे हे
माहीत नाही मला पण
ते तुझ्या इतकंच सुंदर
असेल तर हवंय मला प्रत्येक जन्मी💕
❤️🥀प्रपोज डे च्या हार्दिक शुभेच्छा🥀❤️

Happy Propose Day For boyfriend in marathi

💕एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो💕

Happy Propose Day Shayari In Marathi 2023

Propose Day Marathi Status

💕झोका पुन्हा घेईन
उंच उंच भरारी तुझ्यासवे येईल
तुझ्यामुळे प्रिया आयुष्याला नवी झळाळी येईल💕
🥀❤️Happy Propose Day…!❤️🥀

गर्लफ्रेंडसाठी प्रपोज डे च्या शुभेच्छा

💕आपले प्रेम एक नाजूक फुल आहे
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडूही शकत नाही
कारण तोडले तर सुकून जाईल
आणि सोडले तर कोणीतरी घेऊन जाईल💕
❤️🥀Happy Propose Day…!🥀❤️

हॅप्पी प्रपोज डे नवरोबा

💕खरंच सांगतो तुला तुझ्यावाचून आता मला करमत नाही
आता तुझ्याशिवाय आयुष्य पुढे जगण्याची इच्छा नाही.💕
🥀❤️Happy Propose Day…!❤️🥀

प्रपोस डे मराठी स्टेटस

💕साथ मला देशील का? माझी तू होशील का?
आजच करतो प्रपोझ भाव तू मला देशील का?💕
🥀❤️Happy Propose Day…!❤️🥀

प्रपोस डे संदेश मराठी मध्ये 2023

💕नाही नाही म्हणता प्रेमात तुझ्या पडले / पडलो
आता तू फक्त हा म्हण पुढचे माझे सगळे ठरले💕
❤️🥀Happy Propose Day…!🥀❤️

प्रपोस डे च्या खूप खूप शुभेच्छा बायकोसाठी

💕हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?💕
🥀❤️Happy Propose Day !❤️🥀

नवीन प्रपोज डे संदेश मराठी मध्ये

💕सांग पाहू, तुझं मन
माझ्याकडे राहील
कायमचं ते मन
माझं होईल का?💕
❤️🥀Happy Propose Day…!🥀❤️

मस्त नवीन प्रेमळ प्रपोज डेच्या शुभेच्छा

💕श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!💕
❤️🥀Happy Propose Day !🥀❤️

Happy Propose Day For Teacher

💕आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय
एकटेपणात तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय💕
🥀❤️Happy Propose Day 2023❤️🥀

Happy Propose Day Suvichar In Marathi for Bayko

💕खूप काही लपलेले होते त्या typingमध्ये
जे तू मी आल्यावर पटकन Delete केले
तू जे माझ्याबद्दल समजतोस/ समजतेस ते अगदी खरं आहे💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Propose Day Text Messages In Marathi

💕पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे बघून लाजत आहे
तुझ्या पायातील पैंजण जणू
माझ्यासाठीच वाजत आहे💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Happy Propose Day My Love Status

💕प्रेमाचं माहीत नाही
पण तुझ्यासोबत आहे ते माात्र कोणासोबत नाही💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Happy Propose Day Shayari Status Marathi

💕समुद्राचं किनाऱ्याशी…
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी..
तसंच अतुट नाते आहे…
माझे केवळ तुझ्याशीच…💕
❤️🥀Happy Propose Day🥀❤️

Propose Day Chya Shubhechha In Marathi

💕चूक तर माझ्या नजरेची आहे
जे लपून-छपून फक्त तुलाच पाहतात…
मी तर गपच राहायचं ठरवलं होतं
पण माझ्या मनातील साऱ्या भावना अखेर डोळ्यांनीच व्यक्त केल्या💕
❤️🥀हॅपी प्रपोज डे 2023🥀❤️

हॅप्पी प्रपोज डे 2023 मराठी

💕प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
प्रेम म्हणजे गरम धुक्याची बंडी
प्रेम म्हणजे वात्स्ल्याची दहीहंडी
आणि प्रेम म्हणजे… आनंद स्वच्छंदी!💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

हॅप्पी प्रपोझ डे संदेश मराठी

💕तुझ्याशिवाय जगणे खूप कठीण आहे
आणि तुला हे सांगणे खूप कठीण आहे💕
❤️🥀हॅप्पी प्रपोझ डे!🥀❤️

हॅप्पी प्रपोज डे संदेश मराठी

💕कसं सांगू तुला
तूच समजून घेना
तुझी खूप आठवण येते
एकदा मिठीत घेऊन बघ ना💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

प्रपोज डे बॅनर मराठी

💕आज प्रेमाचा दिवस…
तू माझं पहिलं प्रेम
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या💕
❤️🥀तुला गोड गोड शुभेच्छा!🥀❤️

प्रपोज डे गॉड गॉड शुभेच्छा

💕मी कदाचित नसेन तुझं पहिलं प्रेम,
पहिली मिठी, पहिलं किस
पण मला तुझ्यासोबत व्हायचंय शेवटचं
शेवटच्या श्वासापर्यंत💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

बायकोसाठी प्रपोज डे शुभेच्छा मराठी

💕तुझ्या माझ्या प्रेमाची व्याख्या कधीच ठरली नव्हती.
तू सोबत होतील तो पर्यंत मला त्याची किंमत कळली नव्हती.
पण मला आता तू माझ्यासोबत हवी आहेस💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

नवऱ्यासाठी प्रपोज डे संदेश मराठी मध्ये

💕तुझ्याशिवाय माझे आयुष्य जणू अपुरे आहे
तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे आणू शकणार नाही
पण तुला माझ्याशिवाय मुळीच एकटे पडू देणार नाही💕
🥀❤️हॅप्पी प्रपोज डे!❤️🥀

gf साठी प्रपोज डे संदेश मराठी मध्ये

💕प्रेमा तुझा रंग कोणता?
म्हटलं तुला विचारल्याशिवाय याचे उत्तर कसे देणार ना?💕
🥀❤️प्रपोझ डे च्या शुभेच्छा!❤️🥀

प्रपोझ डे संदेश मराठी 2023

💕ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात💕
🥀❤️Happy Propose Day❤️🥀

bf साठी प्रपोज डे संदेश मराठी

💕मी देव माणूस नाही
जो तुझी सगळी इच्छा पूर्ण करेन
पण नक्कीच मी एक साधा मुलगा आहे
जो तुझी आयुष्यभर काळजी करेल💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Propose Day love status in marathi

💕दुरून तुला पाहून मी खुश व्हायचो
आता तुला दुरुन नाही तर मिठीत घेऊन
मला कायमचे तुझ्यासोबत सुखी व्हायचे आहे💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Propose Day Shayari In marathi for My Lifeline

💕आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात
मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता माझ्या मनात💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Propose Day Sms In Marathi 2023

💕जे लाखातून एक असतात
असं म्हणतात अशी
लाखातील एक व्यक्ती माझ्यासाठी
फक्त तू आहेस💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Propose Day marathi status For Dear Love

💕काही पावले माझ्या सोबत चाल.
पूर्ण कहाणी मी तुला सांगेन,
नजरेतून तुला जे कळलं नाही…
त्या भावना मी शब्दातून तुझ्यासमोर मांडेन💕
🥀❤️Happy Propose Day❤️🥀

Marathi Status

💕पहिल्यांदा भेटलो तेव्हा प्रेमात पडेन असा विश्वास नव्हता.
पण आज कळलं प्रेमाची हीच जादू तर आहे💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Marathi Quotes

💕तू सोबत राहावीस म्हणून मी काहीही करीन
तुझ्यासाठी मी आतापासून कितीही वेळ काढीन💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Propose Day Marathi Quotes

💕हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

Marathi Quotes Propose Day In Marathi

💕महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात💕
🥀❤️Happy Propose Day 2023❤️🥀

Propose Day Shayari In Marathi 2023

💕प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजून सांगितलास
माझ्या आयुष्याचा खरा अर्थ तू मला उमगवून सांगितलास💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

प्रपोज डे मराठी स्टेटस 2023

💕स्पर्श तुझा व्हावा
अन् देह माझा चुरावा
हक्काने मिठीत तू घ्यावेस
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा💕

मराठी स्टेटस ऑन प्रपोज डे

💕असेन तुझा अपराधी
फक्त एकच सजा कर
मला तुझ्यात सामावून घे
बाकी सगळं वजा कर💕
❤️🥀हॅप्पी प्रपोज डे!🥀❤️

आम्हाला आशा आहे की प्रपोज डे हार्दिक शुभेच्छा, संदेश, स्टेटस, फोटो, इमेजेस, बॅनर, शायरी, एसएमएस, कॅपशन, फोटो डाउनलोड, शायरी, प्रेमी स्टेटस फॉर व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, गिर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, भाऊ, बहीण, आई, वडील, बायको, नवरा, शिक्षक इन मराठी, Happy Propose Day Wishes, Quotes, Shayari, Caption, Banner, Images, Photo, Status, sms, Messages, images download, for girlfriend, boyfriend, brother, sister, mother, father, teacher, for whatsapp, sharechat, facebook, instagram, koo app, tiktok, in marathi ही पोस्ट नक्की आवडली असेल धन्यवाद,

Leave a Comment