प्रसाद माने बायोग्राफी मराठी | Prasad Mane Biography In Marathi

Prasad Mane Biography In Marathi – प्रसाद माने यांची माहिती (Wiki, Age, Birth Date, Girlfriend , Family, and More)

प्रसाद माने हे (Instagram Star) आहेत. त्यांचे Instagram वर 1 लाखांपेक्षा ही जास्त फॉलोवर्स आहेत. त्यांचे Instagram वरील कॉमेडी विडियो फेमस आहेत.

या पोस्ट मध्ये Instagram Star प्रसाद माने यांची बायोग्राफी या बायोग्राफी मध्ये त्यांचे वय, जन्मदिनांक, त्यांचे पूर्ण नाव, परिवार, बहीण, भाऊ आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत.

प्रसाद माने यांचे जीवनचरित्र – Prasad Mane information in Marathi

Points  माहिती 
पूर्ण नाव (Full Name) प्रसाद संजयकुमार माने
टोपण नाव ( Nick Name )    पश्या ( Pashya )
जन्मदिनांक ( Birth Date )  26 मे 1996
जन्मठिकाण ( Birth Place )  Pune
वय ( Age )  25 वर्षे
ऊंची ( Height ) 5 Feet 8 Inches
वडिलांचे नाव ( Father Name )  संजयकुमार
आईचे नाव ( Mother Name ) मंदाकिनी
बहिणीचे नाव ( Sister Name )  पूजा ( विवाहित/married )
वैवाहिक स्थिती ( Marital Status )  अविवाहित
मूळ गांव ( Home Town )  पिंपरी चिंचवड ( Pimpri chinchwad )
शिक्षण ( Education )  Hotel Management , Electronic and Telecommunications Diploma
आवडता खेळाडू ( Favourite Player ) हार्दिक पांड्या (Hardik Pandya )
आवडती हिरोईन ( Favourite Actress ) जेनेलीया देशमुख  ( Genelia Deshmukh )
आवडता हीरो ( Favourite Actor)  SRK
आवडते गाणे ( Favourite Song/ Music)  इम्रान हसमी यांचे सर्व गाणी ( All Songs Of Imran Hashmi)

प्रसाद माने यांचे शिक्षण माहिती / Prasad Mane Education Details

प्रसाद माने यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण एम एम विध्यामंदिर ( M. M. Vidhyamandir )  येथे पूर्ण केले. तसेच पुढील उच्च माध्यमिक शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट ( Hotel Management ) हे AISSMS College Of Hotel Management या कॉलेज मधून पूर्ण केले. त्यांचा Electronic and Telecommunications Diploma चे शिक्षण घेतले आहे ते त्यांनी M M Polytechnic या कॉलेज मधून पूर्ण केले आहे

प्रसाद माने फोटो / Prasad Mane Instagram Images/ Photos

Prasad Mane Youtube Videos / प्रसाद माने यूट्यूब विडिओ

प्रसाद माने यांचे सोशल अकाऊंट लिंक्स / Prasad Mane Social Account Links

Social Media Links
Instagram @iam_prasadmane
Facebook
Youtube Prasad Mane
Snapchat @prasadmane11

Prasad Mane Biography In Marathi

प्रसाद माने यांच्या बद्दल ही माहिती जाणून घेतली आहे

प्रसाद माने यांचा जन्म ? BirthDate Prasad Mane Instagram Star ?

26 मे 1996

प्रसाद माने यांचे मूळ गांव कोणते ? Prasad Mane Hometown

Pimpri Chinchwad

प्रसाद माने यांचे पूर्ण नाव ? Prasad Mane Full Name

प्रसाद संजयकुमार माने (Prasad Sanjaykumar Mane)

Leave a Comment