पंजाबराव डख यांचा आजचा हवामान अंदाज या जिल्ह्यामध्ये पडणार धो धो पाऊस

WhatsApp Channel Follow Channel

सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे. पंजाबराव डख यांनी आजचा पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यांनी वर्तविलेले अंदाज येथे खाली नमूद केले आहेत ते वाचा.

27 सप्टेंबर पासून पूर्व विदर्भात असलेल्या 6 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. यात नागपूर, अमरावती, वर्धा यांसारख्या भगत पडणार आहे. त्याचबरोबर हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अकोला वाशिम तसेच परभणी, औरंगाबाद, जालना तसेच उस्मानाबाद, सांगली, सातारा, सोलापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे.

हा पडणारा पाऊस हा रिमजीम स्वरूपाचा असणार आहेमोठा पाऊस होणार नाही असे ही पंजाबराव डख यांनी अंदाज वर्तविला आहे. त्यांनी असेही सांगितले आहे की, जर वातावरणामध्ये काही बदल झालास तर संदेश दिला जाईल. तसेच नवरात्र आणि दसरा दरम्यान त्यांनी पावसाचा अंदाज वर्तविला आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन शेतातील कामे करावीत असेही त्यांनी सांगितले आहे

असा हा पंजाब डख यांनी हा अंदाज सांगितला आहे.

ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी Telegram Channel जॉइन करा.

Telegram Channel ला जॉइन होण्यासाठी – येथे क्लिक करा

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment