नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी 2023 | Happy New Year Wishesh In Marathi, Quotes, Shayari, Caption, Photo, Banner, Images, Text, Messages, sms In Marathi 2023

WhatsApp Channel Follow Channel

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | Happy New Year Wishesh In Marathi 2023

नवीन वर्षाच्या निमित्ताने नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शोधत असाल तर तुम्हाला या पोस्ट मध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023, संदेश, फोटो, बॅनर, ग्रिटींग, स्टेटस, कोट्स, शायरी यांचा संग्रह घेऊन आलो आहोत. ह्या शुभेच्छा, संदेश तुम्ही तुमच्या मित्र, मैत्रिणी, बहीण, भाऊ, मामा, मामी, प्रिय बायको, प्रिय नवरा यांस शेयर करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ शकता.

New Year Wishesh In Marathi

Happy new year status marathi / नूतन वर्ष स्टेटस मराठी

✨🙏🏻नववर्षानिम्मित एक promise..
माझ्याकडून जेवढे सुख
देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले
तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.✨🙏🏻
🌹नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!🌹

New Year Wishes In Marathi

✨🙏🏻पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया🙏🏻✨
❤️नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा❤️

New Year Quotes In Marathi

✨🙏🏻ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार,
ताज्या भावना, नवीन बांधीलकी
2023 च्या नवीन अटिट्यूड सह स्वागत आहे,🙏🏻✨
❤️नवीन वर्षाच्या शुभेच्छा.❤️

Navin varshachya hardik shubhechha 2023.

✨🙏🏻पाकळी पाकळी भिजावी अलवार
त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…🙏🏻✨
❤️नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

Navin Varshachya Hardik Shubhechha In Marathi

✨🙏🏻सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा….
नवीन वर्षा च्या आपणास व आपल्या🙏🏻✨
❤️परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!❤️

New Year Status In Marathi 2023

✨🙏🏻उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा🙏🏻✨
❤️नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!❤️

इंग्रजी नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा / english new year wishes in marathi 2023.

✨🙏🏻स्वप्ने उरलेली.. या नव्या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻✨
❤️1 जानेवारी 2023.❤️

Happy New Year Messages In Marathi

✨🙏🏻2023 चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलवूया🙏🏻✨
❤️नववर्षाभिनंदन.❤️

New Year Status Banner In Marathi

Happy new year wishes banner in marathi

   Download
हॅप्पी न्यू एअर संदेश मराठी

✨🙏🏻नमस्कार!
उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..
त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,
आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,
तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..
नवीन वर्ष 2023 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,✨🙏🏻
❤️आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!❤️

New Year shubhechha marathi 2023.

✨🙏🏻आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी
स्वागत करू नववर्षाचं.🙏🏻✨
❤️!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!❤️

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

✨🙏🏻नवा बहार, नवा मोहोर,
नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षांत चला🙏🏻✨
❤️नव्या वर्षाचे स्वागत करूया.🧨🥳❤️

नवीन वर्षाच्या मराठी शुभेच्छा

✨🙏🏻गतवर्षाची गोळाबेरीज करूया,
चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा
करूया
नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया🙏🏻✨
❤️नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक
शुभेच्छा…!❤️

नवीन वर्ष शुभेच्छा संदेश

✨🙏🏻नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी, हाती
येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या
सुरवातीला मनासारखे घडेल सारे !🙏🏻✨
❤️नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!..❤️

New year messages marathi.

✨🙏🏻दाखवून गत वर्षाला पाठ चाले
भविष्याची वाट करुन नव्या
नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !
नवीन वर्ष आपणां सर्वांस सुखाचे,
समृद्धीचे, भरभराटीचे, सुरक्षित आणि
आरोग्यदायी जावो.🙏🏻✨

Navin varshachya shubhechha in marathi 2023

🙏🏻✨दु:ख सारी विसरून जाऊ…..
सुख देवाच्या चरणी वाहू ..
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…..🙏🏻✨
❤️नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.❤️

New year motivational messages marathi .

✨🙏🏻पाहता दिवस उडुन जातील तुझ्या
कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील
दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.🙏🏻✨
❤️नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !❤️

New Year Instagram Caption In Marathi

🙏🏻✨अजून एक अद्भुत वर्ष संपुष्टात येणार आहे
पण काळजी करू नका,
आणखी एक वर्ष आपल्या जीवनास
अमर्याद आनंदांनी सजावटण्याच्या मार्गावर आहे!🙏🏻✨

New Year Shayari In Marathi

🙏🏻✨नमस्कार
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात
दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या🙏🏻✨
❤️नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!❤️

New year images marathi

✨🙏🏻पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला
पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे,🙏🏻✨
🫶🏻❤️सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!❤️🫶🏻

नवीन वर्ष शुभेच्छा फोटो.

✨🙏🏻माणसं भेटत गेली, मला आवडली
आणि मी ती जोडत गेलो !!
चला..
या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस
माझ्याकडून काही चुक झाली
असल्यास क्षमस्व,🙏🏻✨
❤️आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!❤️

New Year sms In Marathi

✨🙏🏻गेलं ते वर्ष,
गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा,
घेवून आले 2023 साल…🙏🏻✨
❤️नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

New year wishes sms in marathi .

✨🙏🏻येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,✨🙏🏻
❤️नव वर्षाच्या या शुभदिनी…!❤️

नवीन वर्षाच्या संदेश मराठी 2023

✨🙏🏻जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…🙏🏻✨
❤️सन 2023 साठी हार्दीक शुभेच्छा…!❤️

हॅप्पी न्यू वर्ष मराठी स्टेट्स

✨🙏🏻मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास🙏🏻✨
❤️नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!❤️

New year messages marathi 2023 .

✨🙏🏻नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी✨🙏🏻
❤️आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!❤️

नवीन वर्षाच्या शुभेच्छा फोटो मराठी २०२३

New Year Images In Marathi 2023

   DOWNLOAD

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

✨🙏🏻प्रत्येक वर्ष कसं
पुस्तकासारखंच असतं ना!
३६५ दिवसांचं!!
जसं नवं पान पलटू
तसं नवं मिळत जातं..
कधी मनामध्ये राहिलेलं
पूर्ण होऊन जातं..
नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!✨🙏🏻
❤️या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!❤️

new year welcome 2023.

✨🙏🏻सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…🙏🏻✨
❤️नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

नवीन वर्ष शुभेच्छा 2023/

✨🙏🏻नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्री चरणी प्रार्थना…🙏🏻✨
❤️नवीन वर्षाच्या शुभेच्छा!❤️

आम्ही आशा करतो की, तुम्हाला वरील पोस्ट नक्की आवडली असेल Happy New Year Wishesh, Quotes, Shayari, Images, Photo, Banner, Caption, Status, Greeting  Messages, Sms, For Friends, Brother, Sister, Wife, Husband, Bestie, Best Friend, Girlfried, Boyfriend, Teachers यांसाठी तुम्ही Facebook, Whatsapp, Sharechat, Instagram नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, स्टेट्स, कोट्स, शायरी, फोटो, इमेजेस, बॅनर, टेक्स्ट, बॅनर, कॅपशन, फोटो फ्रेम, बायकोसाठी, बहिणीसाठी, भावासाठी, आई साठी, बाबांसाठी, आईवडील यांसाठी फॉर व्हॉटसप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेयर करू शकता, धन्यवाद..

WhatsApp Channel Follow Channel

Leave a Comment