नवरात्रीचे नऊ रंग मराठी 2022 | Navratri Colours 2022 Marathi

नवरात्र हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. (Navratri Nine day Colours 2022 / Navratri Colours 2022 Marathi) नवरात्री हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्र वर्षातून चार वेळा येते. माघ, चैत्र, आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.

Navratri Nau Rang 2022 Marathi

Navratri Colours 2022 Marathi

नवरात्रीचे  9 नवरंग मराठी | Navratri Colours 2022 Marathi

वार  दिनांक  रंग
सोमवार 26 सप्टेंबर 2022 पांढरा
मंगळवार 27 सप्टेंबर 2022 लाल
बुधवार 28 सप्टेंबर 2022 निळा
गुरुवार 29 सप्टेंबर 2022 पिवळा
शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 हिरवा
शनिवार 1 ऑक्टोबर 2022 करडा (राखाडी)
रविवार 2 ऑक्टोबर 2022 नारिंगी
सोमवार 3 ऑक्टोबर 2022 गुलाबी
मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 जांभळा

नऊरात्री कलर्स 2022 मराठी | Navratri 9 Day Colours In Marathi 2022

Navratri 9 Day Colours In Marathi 2022

DOWNLOAD NAVRATRI COLOURS 2022

आम्हाला आशा आहे की नवरात्री रंग 2022 मराठी, नऊरात्री रंग 2022, नऊरात्र रंग मराठी 2022, नऊरात्री कलर्स मराठी मध्ये दाखवा, Navratri 9 day colours in marathi, navratri colors 2022 list in marathi, याची या पोस्ट मध्ये नक्की माहिती मिळाली असेल, तुम्ही वरील डाउनलोड बटणावर क्लिक करून माहिती डाउनलोड करू शकता.

अशाच पोस्ट चे ताजे अपडेट मिळवण्यासाठी आपले Telegram Channel जॉइन करा.

Telegram चॅनल जॉइन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment