नवरात्रीचे नऊ रंग मराठी 2023 | Navratri Colors In Marathi 2023

WhatsApp Group Join Group

नवरात्र हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. (Navratri Nine day Colours 2023 / Navratri Colours 2023 Marathi) नवरात्री हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘नऊ रात्री’ असा होतो. या नऊ रात्री आणि दहा दिवसांमध्ये शक्ती/देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहावा दिवस दसरा म्हणून प्रसिद्ध आहे. नवरात्र वर्षातून चार वेळा येते. माघ, चैत्र, आषाढ आणि आश्विन महिन्यात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.

Navratri Nau Rang 2023 Marathi

Navratri Colors In Marathi 2023

नवरात्रीचे  9 नवरंग मराठी | Navratri Colours 2023 Marathi

वार  दिनांक  रंग
रविवार 15 ऑक्टोबर 2023 नारंगी
सोमवार 16 ऑक्टोबर 2023 पांढरा
मंगळवार 17 ऑक्टोबर 2023 लाल
बुधवार 18 ऑक्टोबर 2023 गडद निळा
गुरुवार 19 ऑक्टोबर 2023 पिवळा
शुक्रवार 20 ऑक्टोबर 2023 हिरवा
शनिवार 21 ऑक्टोबर 2023 करडा (राखाडी)
रविवार 22 ऑक्टोबर 2023 जांभळा
सोमवार 23 ऑक्टोबर 2023 मोरपंखी

नऊरात्री कलर्स 2023 मराठी | Navratri 9 Day Colours In Marathi 2023

नऊरात्री कलर्स 2023 मराठी

आम्हाला आशा आहे की नवरात्री रंग 2023 मराठी, नऊरात्री रंग 2023, नऊरात्र रंग मराठी 2023, नऊरात्री कलर्स मराठी मध्ये दाखवा, Navratri 9 day colours in marathi, navratri colors 2023 list in marathi, याची या पोस्ट मध्ये नक्की माहिती मिळाली असेल, तुम्ही वरील डाउनलोड बटणावर क्लिक करून माहिती डाउनलोड करू शकता.

WhatsApp Group Join Group