श्रावण महिन्यातील पहिलामहत्वाचा सण नागपंचमी हा आहे. ( Nag Panchami Shubhechha In Marathi ) या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करतात. हा सण वेदकालापासून सुरू झाला.
भगवान श्रीकृष्ण कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षीत वर आले तो दिवस श्रावण शुध्द पंचमी होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळत असतात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
या पोस्ट मध्ये नागपंचमी शुभेच्छा मराठी, नागपंचमी संदेश मराठी, नागपंचमी स्टेटस मराठी, नागपंचमी sms मराठी, बघणार आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता
Nag Panchami Status In Marathi / नागपंचमी sms मराठी
देवतांचे देवता महादेव,
भगवान विष्णूचे सिंहासन,
ज्याने पृथ्वीला उंच केले,
त्या सर्प देवाला माझा नमस्कार
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami Quotes In Marathi / नागपंचमी संदेश मराठी
भगवान शिव शंकरच्या
गळ्यात सापांचा हार आहे
नाग पंचमी हा महादेवाच्या
भक्तांसाठी खास उत्सव आहे
बळीराजाचा कैवारी
नागराजाची मुर्ती पुजावी घरी
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami Messages In Marathi / नागपंचमी बॅनर मराठी
महादेवाचे लाडके नाग,
तुमची सर्व कामे आनंदात होतील,
जेव्हा तुमची भावना शुद्ध राहील
तुमच्या परिवारास
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami Wishesh In Marathi / नागपंचमी मराठी शुभेच्छा फोटो
वारुळाला जाऊया, नागोबाला पुजूया…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
Nag Panchami SMS In Marathi / नागपंचमी मेसेज इन मराठी
रक्षण करा नागाचे,
जतन करा निसर्गाचे;
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami Text Messages In Marathi / नागपंचमी संदेश दाखवा
सण आला नागपंचमीचा
मनापासून शुभेच्छा तुम्हाला
सदैव सुखी, आनंदी राहा
हीच आमची सदिच्छा
Nag Panchami Marathi Status Download / नागपंचमी मराठी स्टेटस डाऊनलोड
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाई मंजुळ गाणी,
नागपंचमीच्या शुभदिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami Banner In Marathi / नागपंचमी फोटो डाऊनलोड मराठी
सर्प देव तुमचे रक्षण करील,
त्यांना दूध द्या आपल्या घरात
संपत्ती आणि समृद्धीचा पाऊस होईल,
नाग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami Marathi Status / नागपंचमी मराठी स्टेटस
आपणा सर्वांना
नाग पंचमीच्या
हार्दिक शुभेच्छा
Nag Panchami Shubhechha In Marathi
ओम भुजंगेय विद्महे,
सर्प राजा तन्नो नागः प्रचोदयात।
हॅपी नाग पंचमी
नागपंचमी संदेश दाखवा
भगवान शिव आपल्या सर्वांना
नाग पंचमीच्या शुभ मुहूर्तावर
आशीर्वाद देवो शुभ नाग पंचमी!”
Nag Panchami Status 2022/ नागपंचमी 2022 मेसेज
नागदेवता आपल्या घराचे,
घरातील सदस्यांचे सदैव रक्षण करो
नागपंचमीच्या शुभेच्छा
Nag Panchami Photo Download In Marathi
नागपंचमीच्या दिवशी,
तुमच्यावर ईश्वराची
सदा कृपा असू दे,
आणि तुमचे आयुष्य
मंगलदायी होवो…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
Nagpanchami Marathi Quotes Sharechat
नागपंचमी!
श्रावण महिन्यातील पहिला
महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी..
कालिया नागाचा पराभव करून,
यमुना नदीच्या पात्रातून,
भगवान श्रीकृष्ण
सुरक्षित वर आले..
तो दिवस म्हणजे,
श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी…
नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
हे पण वाचा
आम्हाला आशा आहे की नागपंचमी शुभेच्छा मराठी, संदेश, स्टेटस, एसएमएस, इमेजेस, बॅनर, फोटो इन मराठी | Nag Panchami Shubhechha, Status, Wishesh, sms, Best Message, Images, Photo Download In Marathi For Whatsapp, Sharechat, Facebook and Other Social Media ही पोस्ट नक्कीच आवडली असणार आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद