mns nondani process in marathi | मनसे सभासद नोंदणी Online

मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) मनसे  सभासद नोंदणी  14 मार्च 2021 पासून मनसे नोंदणी mns nondani साठी अर्ज स्वीकारत आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ mnsnondani.in यावर  अर्ज स्वीकारले जात आहेत अर्ज भरून झाल्यावर तुम्हाला मनसे सभासद नोंदणी केलेले ओळखपत्र  भेटेल

mns nondani 2021

mns nondani in marathi / मनसे नोंदणी कशी करावी

पहिल्यांदा मनसे सभासद नोंदणीच्या official website वर mnsnondani.in या mns nondani website वर जा
त्यामध्ये आपला मोबाईल क्रमांक टाका

 

मी सहमत आहे वर टिक करा

 

आणि पुढे जा या बटनावर टॅप करा

 

 तुम्हाला mns nondani च्या website वरून एक O.T.P येईल आपण ओटीपी प्रविष्ट करा आणि सुरू बटणावर टॅप करा. नंतर आपले आडनाव, आपले नाव आणि मधले नाव दिले. जन्मतारीख देखील सादर करा.
त्यानंतर आपला कायमचा पत्ता भरा आणि आयडी कार्डसाठी आपला फोटो अपलोड करून घ्या . एकदा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मनसे आयडी कार्ड तुम्ही लगेच डाउनलोड करू शकता.

मनसे नोंदणी ओळखपत्र

mns nondani identy card sample

 

तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही मनसे सभासद नोंदणी करू शकता tumhala mnsnondani.in वर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचे प्रयत्न करू

Leave a Comment