लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Happy Marriage Anniversary Wishes In Marathi, Status, Images, Photo, Banner, Caption, Shayari In Marathi 2022

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आज आपण Happy Marriage Anniversary Quotes In Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

Happy Marriage Anniversary Quotes In Marathi | लग्नाच्या वाढदिवस शुभेच्छा

लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लग्नाच्या वाढदिवस संदेश मराठी, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Anniversary Status In Marathi, Happy Marriage Anniversary sms in marathi for brother, happy marriage anniversay in marathi, wedding anniversary 1st, 5th, 10th, 20th, 25th, 50th Anniversary sms In Marathi हे तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Anniversary Shayari In Marathi For Sister

Happy Wedding Anniversary Quotes In Marathi

Happy Wedding Anniversary Images In Marathi

❤️💐कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,लोक म्हणायचे
लग्नानंतर बदलतात मित्र
पण हे तुझ्याबाबतीत लागू पडलंच नाही.
हैप्पी अनिवर्सरी मित्रा💐❤️

Happy Anniversary Messages In Marathi For Friend

❤️💐माझा नवरा, माझा सोबती, प्रेमी,
सहकारी आणि मित्र, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र
आहोत, तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही.
तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐❤️

Happy Anniversary photo in marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

💐❤️मी या जगात एक भाग्यवान पत्नी आहे
जिला अशा प्रेमळ आणि जबाबदार
पतीचा आशीर्वाद मिळाला आहे.
मी तुला माझ्या आयुष्यात दिल्या
बद्दल दररोज देवाचे आभार मानते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!💐❤️

Happy Anniversary sms for wife in marathi

Happy Wedding Anniversary Status In Marathi

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

❤️💐Dear Sweet heart
Say Thank you to me
तुझ्या सारख्या पागल मुलाला
मी एवढे वर्ष handle केलं
आणि पुढे पण करायचं आहे.
Happy anniversary dear.💐❤️

Happy Anniversary Messages in marathi for husband

❤️💐कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार
नाही….
लग्राच्या वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा…💐❤️

Happy Anniversary Quotes In Marathi For Couples

❤️💐लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको…
आयुष्यातल्या चढउतारात, सुख दुःखात माझ्या मागे
खंबीरपणे उभ राहून मला साथ देणारी…! माझ्यापेक्षा
सरसचं खरंतर बायकोही एक मैत्रीण प्रेयसी,असते ती
संसार रथाच एक चाक असते. बायकोमुळे आयुष्यातील
दुःखे कमी होतात अन सुखे द्विगुणीत होतात अशीच माझी
बायको समजूतदार नेहमी पाठीशी उभी राहणारी,
घरसंसारात रमणारी जिवापाड प्रेम करणारी जिवलग
बायको मैत्रीण आणि बरच काही.
आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिम्मित खूप-खूप शुभेच्छा💐❤️

Marriage Anniversary photo frame in marathi

Wedding Anniversary Messages for Love In Marathi

Happy Marriage Anniversary My Love In Marathi

💐❤️मला सर्वात सुंदर आयुष्य देणाऱ्या
सर्वात सुंदर स्त्रीला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.❤️💐

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायकोसाठी

❤️💐आपण दोघे नेहमी सहमत असतो की नाही
हे महत्त्वाचे नसते. महत्त्वाचे म्हणजे
मी तुझ्यावर प्रेम
करतो आणि तू माझ्यावर प्रेम करतेस.
लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.💐❤️

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्यासाठी

❤️💐एक वर्ष निघून गेले, परंतु जेव्हा तु होय
म्हंटली मी माझ्या आयुष्यातील
तो क्षण कधीही विसरणार नाही.
तू माझे जीवन पूर्ण केलेस!
लग्नाच्यावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐❤️

लग्न वाढदिवस शुभेच्छा मराठी मध्ये

Happy Wedding Anniversary Messages In Marathi for husband

Happy Wedding Anniversary Photo In Marathi

❤️💐मी या जगातील काही भाग्यवान पुरुषांपैकी
एक आहे जो असे म्हणू शकतो की
माझी चांगली मैत्रीण आणि पत्नी
एक समान स्त्री आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐❤️

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बहिणीसाठी

❤️💐आपण आपल्या बर्‍याच वर्षांमध्ये खूप प्रेम आणि हास्य सामायिक केले आहे आणि
मला माहित आहे की आपल्या भविष्यात
आणखी बरेच आनंददायक क्षण असतील. तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिन
आणि येणाऱ्या प्रत्येक विवाहित
दिवशी तुम्हाला सर्व शुभेच्छा💐❤️

लग्नाच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

Happy 50th Anniversary Quotes In Marathi

50th Wedding Anniversary Status In Marathi

❤️💐लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
एक रोपट् आता सुंदर झाडाच्या
रूपाने विविध फळांनी आणि
फुलांनी
बहरून आलें,
हे झाड असेच फळा, फुलांनी बहरत
जावे हीच ईश्वरचरणी
प्रार्थना !💐❤️

lgnachya vadhdivsachya hardik shubhechha in marathi

❤️💐हाच तो मिलनाचा क्षण,
तुमची प्रेम गाठ सात
जन्मासाठी बांधली आणि
तुमच्या नवीन पती पत्नीच्या
नात्याला सुरुवात झाली
त्या क्षणाची आठवण
करून देणारा हा क्षण
तुमचं हे पवित्र नातं असच फुलत राहावं
सदैव प्रेम तुमच्यात वाढत राहावं
प्रेमबंधन.
Happy
Wedding
Anniversary.💐❤️

Happy Wedding Anniversary Text in marathi

happy wedding anniversary my best couples in marathi

Wedding anniversary for best couples in marathi

❤️💐नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जिवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगत बांधलेली!
Happy Wedding Anniversary!💐❤️

Happy Wedding Anniversary In Marathi

❤️💐तुमची जोडी राहो अशी सदा
कायम जीवनात असो भरपूर
प्रेम कायम,प्रत्येक दिवस
असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप-खूप
शुभेच्छा.💐❤️

लग्न वाढदिवस हार्दिक शुभेच्छा मराठी स्टेटस

❤️💐सात सप्तपदींनी बांधलेलं
हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही
लग्नदिवसाची घडी कायम
!!लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!💐❤️

लग्नाच्या वाढदिवस मराठी कोटस

happy wedding anniversary messages in marathi

❤️💐प्रेम व विश्वास याने तुमचे नाते
समृद्ध, संपन्न आणि संपूर्ण
होवो..
लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐❤️

लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी बॅनर

❤️💐हे बंध रेषमाचे एका
नात्यात गुंफलेले
लग्न,संसार आणि
जबाबदारीने फुललेले
आनंदाने नांदो संसार
तुमचा …लग्नाच्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐❤️

लग्नाच्या वाढदिवसाच्या मराठी संदेश

lagnachya vadhdivsachya hardik shubhechha

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा मामीला

❤️💐विश्वासाचं नातं हे कधीही
तुटू नये,
प्रेमाच धागा हा सुटू नये
वर्षांवर्षाचे नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.💐❤️

Happy Wedding Anniversary text in marathi

❤️💐साथीदार जेव्हा सोबत असतो
तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीचा
साक्षीदार असलेला
हा दिवस अविस्मरणीय
राहो,
आनंदाचा हा क्षण तुम्हाला वारंवार
जगता येवो.
लग्राच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.💐❤️

Marathi Status on Wedding Anniversary

wedding anniversary wishes in marathi for brother and duct

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ आणि वहिनी

❤️💐तुमच्या प्रेमाला
अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला
भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या
तुम्हाला
हार्दिक शुभेच्छा.💐❤️

Happy Anniversary Dear Bayko In Marathi

❤️💐देवाने दिलेला आशीर्वाद म्हणजे आपली
जोडी ज्यात आपल्या कडे पैसे असो वा
नसो पण प्रेम मात्र खूप आहे.
Happy Anniversary Dear.💐❤️

लग्नाच्या वाढदिवस संदेश मराठी नवरोबा

❤️💐सुख-दुखांच्या वेलीवर
फूल आनंदाचे उमलू दे,
फुलपाखरांसारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे.
नाते तुम्हा दोघांचे
विश्वासाचे जन्मो जन्मी
सुरक्षित राहू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐🙏🏻

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

happy anniversary wishes for sister and jiju

Happy Anniversary Quotes In Marathi For lovely wife

❤️💐Dear Sweet heart
Say Thank you to me
तुझ्या सारख्या पागल मुलाला
मी एवढे वर्ष handle केलं
आणि पुढे पण करायचं आहे.
Happy anniversary dear.💐❤️

Happy anniversary dear aaho

❤️💐माझा नवरा, माझा सोबती, प्रेमी,
सहकारी आणि मित्र, तू माझ्यासाठी खूप काही आहेस. जरी आपण फक्त काही वर्षे झाली एकत्र
आहोत, तरीही मी तुमच्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही.
तुला आपल्या दोघाच्या लग्नाच्या
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐❤️

लग्नाची वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

❤️💐तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात,
कोठे आहात हे तुमच्यासाठी महत्वाचे नाही.
वेळ आणि अंतर यांमुळे तुमचे प्रेम
कधीही कमी झाले नाही.
तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चे
उत्तम उदाहरण आहात
हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यु.लव्ह यू.💐❤️

ही सुध्दा वाचा :

आम्हाला आशा आहे की लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, संदेश, फोटो, बॅनर, कॅपशन, स्टेटस, इमेजेस, कोटस, शायरी, टेक्स्ट, इन मराठी फॉर बायकोसाठी, नवऱ्यासाठी, आई-बाबासाठी, बहिणीसाठी, भावासाठी, मित्रासाठी, मैत्रिणीसाठी ते  व्हॉटसअप्प, शेअरचॅट फेसबुक | Happy Wedding Anniversary Messages, sms, status, text, quotes, photo, images, banner, video, for wife, husband, brother, sister, queen, friend, bestie, best friend, mother, father in whatsapp, sharechat, facebook, twitter, instagram in marathi हा मराठी संग्रह नक्कीच आवडला असेल, धन्यवाद..!

WhatsApp Group Join Group
x