Marathi Jokes | Funny Marathi Jokes For Whatsapp Facebook Twitter | Petrol Jokes in Marathi 1

WhatsApp Group Join Group

या पोस्ट मध्ये आपण मराठी नवीन जोक्स पहाणार आहोत / Marathi Jokes News ते तुम्ही Whatsapp, Sharechat, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता

Jokes In Marathi New

Marathi Jokes new

Funny Marathi Jokes Images

Petrol Jokes in Marathi/ पेट्रोल जोक्स इन मराठी

jokes in marathi

Marathi Jokes funny Images

पेट्रोल आता तेव्हाच स्वस्त
होइल जेव्हा ते
चाइना वाले काढतील……
😝🤦🏻‍♂️🙄
 
पहिले मी पेट्रोल टाकताना
अगोदर 0 बघायचो…
आणि आता रेट बघतो
😂🤣😂

 

 

आज 200 चे पेट्रोल काय
टाकलो……..
श्रीमंती वाली फिलींग आली….
🤣😂😉
 

Petrol Jokes/ पेट्रोल जोक्स

funny jokes in marathi

Best Funny Whatsapp Jokes in Marathi

 
कोणाकडे असा message आहे का??
जो ११ लोकांना पाठवल्यावर
पेट्रोल स्वस्त होईल, लईच महाग झालाय ना राव
😂🤣🙄
 
पेट्रोल कितीचे का होऊ दे ना
मला फरक नाही पडत
मी तर दरवेळी ५० चेच टाकतो …
🤣😂😃 
आज पेट्रोल पंपावर
टँकी फुल काय केली…. ..
एक काकू तिच्या नवऱ्याला म्हणाली
माझ्या नेहासाठी
ह्या मुलगा ठीक आहे ना……..
😂🤣😅
 
मी:-  तुझ्यासोबत हातात हात घालून
फिरायला आवडेल.
ती :- सरळ-सरळ सांग ना,
पेट्रोल परवडत नाहीये…. 
😂🤣🤦🏻‍♂️
 
साहेब,
तुम्ही दंड सांगा किती भरायचा….
चौघांच्या बाईक मध्ये पेट्रोल भरण्यापेक्षा ..
दंड परवडेल
😱🤣🤦🏻‍♂️😂
 
पट्रोल पंपवर जाऊन शीर्षासन करावे….
ह्याने 90 रु च्या पेट्रोल चा रेट 06 रु होईल… 
बाबा रामदेव….. 
🤦🏻‍♂️🤣😂😅
 
पेट्रोल कीती वाढू दे मी,
मोदीला च मतदान करणार
अस बोलणारी लोकं
नेहमी दुसऱ्यांच्या गाडीवर
65 मागच्या सीटवर बसलेली
दिसतात.!… 
🙄😂🤣🤦🏻‍♂️
 
पेट्रोल जोक्स/Petrol Jokes
आता ही घोषणा कोणी तयार केली
पेट्रोल-डिझेल तुम आगे बढो
LPG तुम्हारे साथ है…..
🤣😂🤦🏻‍♂️
 
मुंबई: नात्याला काळिमा फासणारी घटना😪🙄
मुलाने पहाटे ४ वाजता घरातील बाकी लोक
 गाढ झोपेत असताना धारदार 🗡️
चाकूने जराही दया न दाखवता झोपलेल्या सख्ख्या बापाच्या बाइक चा पाइप कापून 2 लिटर
 petrol काढून फरार झाल्याची घटना घडली.
😝😂🤣🤦🏻‍♂️
 

Funny Shayari In Marathi 

न्यायाधीश – तुझ्या शेजारी नवीन गाडी उभी होती
“”तर जुनी का चोरली
गण्या – माफ करा साहेब पण जुन्या गाडीत पेट्रोल टाकी फूल होती
🙄😬🤣🤦🏻‍♂️
 
मी त्याला म्हणलं २० चं टाक..
तर तो म्हणाला..
“भावा, एवढं तर पेट्रोल
पाईपलाईनच्या हँडल पर्यंतच येतं…”
😜🤣🤦🏻‍♂️ 
एक लिटर पेट्रोलला गाडी ४० किमी धावते तर
एक लिटर दुधात माणूस किती पळू शकेल ?
😂🤣😃😅
 
आजकाल पेट्रोल पंप वर
गेल्यावर…….
50 रूपये पण 50 पैशा
सारखे दिसायला लागलेत…. 
🤣😂🤦🏻‍♂️😃
 

Corona Jokes in marathi / कोरोना जोक्स इन मराठी

latest funny jokes in marathi

Funny Marathi Jokes Images

 

 

आजकाल डॉक्टर 500 रूपये
फिस घेऊन दुरूनच चेकअप
करतात……..
जर इंजेक्शन द्यायचं काम पडलं
तर काय बाण मारतील की काय…. 
😂🤣🏹💉
 
मी दुनियेबरोबर “लढु” शकतो 
पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर”
मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !! ….
😅🤣🔥🤘
 
मी काय म्हणतो…….
ते लग्नाचे सिझन चालू झालेच
की कोरोना कसा काय बरं
वाढायला लागला…. 
🤣😅🤦🏻‍♂️😃
 
आपल्याकडे लोक सल्ला
दिल्यानंतर आणि कान भरणी
केल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की
बोलतात
बाकी तुझी मर्जी माझा
सांगायचं काम होतं…. 
😂🤦🏻‍♂️😂🤣
 

latest marathi jokes  In Marathi

तुला बघून माझा मनात गिटार
नाही वाजत.
मंगलाष्टक वाजतात (आत्ता सावधान) वाजनत्री वाजवा,
जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही हा
😄😂🤣
 

मराठी विनोद दाखवा

 
बाळा भाऊ बँकेत कॅशिअर पदासाठी इंटरव्ह्यूव साठी जातो… 
इंटरव्ह्यूव घेणारा :- तुम्हाला काही अनुभव आहे का…
बाळाभाऊ :- गावाकडे सगळ्या लग्नात आहेर लिहायला मीच असतो…
😂🤣😅
 
मला कपडे धुताना पाहून आमच्या शेजारची काकू म्हणाली
आमच्या स्वीटीला सुद्धा असाच मुलाची गरज आहे…. 
मी ऑफर समजू का अपमान…
अनुभवी लोक सल्ला द्यावा…
😆🤣😂

नवरा बायको जोक्स मराठी /Navra Bayko Jokes In Marathi 

new trending jokes in marathi

jokes in marathi new 2021 

 
नवरा आणि बायकोची 2 तास तू तू मै मै झाली.. 
पण बायकोने एका वाक्यात सगळं भांडण संपवलं… 
तुम्हांला जिंकायचं आहे की, सुखी राहायचं आहे
🤦🏻‍♂️😂🤣😅
 
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.
😂😅🤔🤣
 

मराठी जोक्स नवीन

बायकोवरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी- 
 I love you पेक्षाही *परिणामकारक* वाक्य आहे-
  “दे, आज *मी* घर झाडतो”😀    
 तोपर्यंत *तू* whatappबघ 
😅🤣😂🤦🏻‍♂️
 
बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.
नवरा: एक ना एक दिवस त्याला
त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !
🤣😂😅
 
नवरा : अगं, ऐकलस का ,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय..
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर
अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं..
😂😅🤣
 
नवरा- देवाने तुला सुंदरता दिली आहे पण बुद्धी नाही दिली.
बायको- कारण स्पष्ट आहे  सुंदरता दिली म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केलंत
आणि बुद्धी नाही दिली कारण मी तुमच्याशी लग्न करावं म्हणून.
 😜😜🤦🏻‍♂️🤣😂

Marathi Jokes for Whatsapp

लग्नानंतर बायका आपल्या नवऱ्याला कश्या हाका मारतात बघा…
पहिले वर्ष: अहो…!
दुसरे वर्ष: अहो ऐकलंत का?
तिसरे वर्ष: अहो… बंटीचे बाबा..!
चौथे वर्ष: अहो बहीरे झालात काय?
पाचवे वर्ष: कान फुटलेत की काय तुमचे!
सहावे वर्ष: इकडे येताय की मी येऊ तिकडे?
सातवे वर्ष: कुठे उलथलाय हा माणूस देव जाणे!
🤦🏻‍♂️😅🤣😂🤣
 
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
Channel वर म्हैस दिसते.
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक..
बायको: अय्या ..
सासूबाई !
🤣😂😅🤔🤦🏻‍♂️
 
संपूर्ण LIFE बदलवण्यासाठी एक
WIFE पर्याप्त आहे.. पण एका WIFE ला
बदलविण्याचे, असल्यास संपूर्ण **LIFE**
सुद्धा अपूर्ण आहे…
🙄🤣🤪🤪😂😂😂😂😂😂
 
बायको – ऐका, माझ्या तोंडात डास गेला आहे
आता काय करायचं …?
नवरा – पगली ऑल आऊट पी…
सहा सेकंदात काम सुरू… 
😬😬😬🤪🤪😄😂😜😂😂🙏🙏🙏
 
 
शॉपिंग करतानाच्या टाइमिंगला…..
इतर देश:-खूप महाग आहे !!!
आपल्या देशात :-हे इथंच राहुद्यात,
मी येतो थोड्यावेळाने…… 
😜🤣😂🤦🏻‍♂️
 

मराठी जोक्स पहा

 
स्नॅकस् पुरवून खा रे!
अजून क्वार्टर शिल्लक आहे.
 काटकसरीचे किती महत्व आहे या शब्दात🙂🙂🙂
😂🤣😅
 
जेवलीस का?
विचारणारे खूप आहेत
आता भांडी घासू का?
हे विचारणारा पाहिजे….
मार्केट मध्ये नवीन मागणी आली आहे म्हणे
🙄🤣😅😂
 

दारू जोक्स मराठी / Daru Jokes Marathi

new marathi jokes in marathi 2021 2022

marathi jokes images 

 

 

डॉक्टर:-
तुमच्या आजाराच नेमकं कारण माझ्या
लक्षात येत नाहीय…कदाचित दारू
प्यायल्यामुळे हे होत असावं…….!!
पेशंट :- हरकत नाही…
तुमची उतरल्यानंतर येतो
मी परत…!.
🤔😃😝
 

Funny jokes in Marathi

 
दुधाने
फक्त हाडे मजबूत होतात
तर चहाने मैत्री आणि प्रेम
अन् दारूने तर जन्मोजन्मीचे
बंधन मजबूत होतात….
🤣😂😅🤦🏻‍♂️
 
आजकाल  पोलिसाला बघून लोक
मास्क असा नीट करतात जसे जुन्या
काळातील बायका सासऱ्याला बघून
डोक्यावर चा पदर नीट करायच्या
😜😜😂
 
पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड
चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड
पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.
😂🤣😅🤦🏻‍♂️

Best Funny Whatsapp Jokes in Marathi

 
बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका .. पाहत रहा ABP माझा.
😂🤦🏻‍♂️😅🤔
 
तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए..! 
ती म्हणाली, “ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते, 
तू ये जिन्याने..!”
😂🤣😅🤦🏻‍♂️
 

Marathi Jokes Comedy

 
गणा पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
गणा : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू !!
😅🤦🏻‍♂️🤣😂
 
चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !
🤣😅😂🤔🤙
 

गुरुजी जोक्स मराठी / Guruji jokes Marathi

नवीन मराठी जोक्स दाखवा

school jokes in marathi 

 
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा..
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर
फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
😅😂🤣🤔
 
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?
गुरुजींनी कोरड्या विहिरीत उडी मारली
🤔😅🤣😂
 
आई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!
चिंटु :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला
🤔😅😂🤣🤦🏻‍♂️
 
गुरुजी :-गण्या, मी तुला कानफटीत मारली
ह्याचा भविष्यकाळ सांग बघू?
गण्या – जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार!
🤣😂😅🤦🏻‍♂️
 

Marathi Chutkule / मराठी चुटकुले

एका मैत्रिणीने Hi पाठवलं..
मी पण रीप्लाय दिला
Hi म्हणून..
तिने विचारलं काय चालु आहे..
मी रीप्लाय दिला..
२ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही..
१ मोबाइल अणि तु..
डायरेक्ट ब्लॉक केलं ना… राव!
🤦🏻‍♂️🤔😂🤣😅
 
बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडे बघ,
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..
चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !
🤣😂😅🤦🏻‍♂️
 

Marathi vinod Navin 

 
मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!
😅😂🤣🤔
 
मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!
🤣🤔😂😅 

Bhannat marathi jokes In Marathi

 
काळीमिरी 1000 रुपये किलो!
विचार करा गोरी असती तर…
किती महाग असती
😂😅😅🤣🤣
 
काल नेट बंद होते म्हणून रात्री 8 वाजता जेवण
झाल्यावर लगेच झोप आली घरच्यांनी उचलत
दवाखान्यात नेले म्हने
आमचा पोरगा रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतो
आज बेशुद्ध का झाला?
🤣😂🤦🏻‍♂️😅
 

Doctor patient marathi funny jokes

 
डॉक्टर : घाबरू नका देशपांडे खूप छोटे ऑपरेशन आहे
पेशंट : Thankyou डॉक्टर पण माझे नाव देशपांडे नाही! डॉक्टर : मला माहित आहे….
 देशपांडे माझे नाव आहे!
😂🤔😅
 
पेशंट : डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही दिलेल्या
या गोळ्या जेवणाआधी की जेवणानंतर घ्यायच्या?
डॉक्टर : जेवणायेवजी घ्यायच्या!
😂😅🤣🤦🏻‍♂️
 
आई : बबड्या एक ग्लास पाणी दे रे
बबड्या : देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे आम्ही काही गुलाम नाही आहोत
आई : नालायक तू चहा माग मग सांगते

हे पण वाचा

शुभ सकाळ मराठी शुभेच्छा 

 
 
आम्हाला आशा आहे की Funny Marathi jokes images, funny whatsapp marathi jokes with images,Marathi jokes for whatsapp, latest funny jokes in marathi, whatsapp jokes in marathi language,funny shayri in marathi, funny marathi jokes in whatsapp status, best funny whatsapp jokes in marathi,  ही पोस्ट नक्की आवडली असेल धन्यवाद 
 
WhatsApp Group Join Group
x