मराठी जोक्स नवीन | Marathi Jokes for Whatsapp, Facebook, Twitter, Instagram, Sharechat

WhatsApp Group Join Group

marathi jokes /मराठी जोक्स

funny jokes in marathi/ मराठी जोक्स नवीन 

 
 
 ते साखरपुडा झाल्यावर🤣
नवीन मोबाईल घेवून देणे🤣
गरजेचे आहे का?🤣
😂🤦🏻‍♂️🤷🏼‍♂️
 

marathi jokes sms/मराठी जोक्स नवीन 2021 

 
 
वधू-वर सुचक मंडळाकडे अपेक्षा आल्या🤣
“लसीकरण झालेल्या मुलासाठी लसीकरण झालेली मुलगी हवी..”🤣
मंडळाचे उत्तर-
खात्रीने मिळणार…पण  सगळ्या 60 च्या वरच्या आहेत🤣
🤦🏻‍♂️😂🤣
 

marathi jokes images/मराठी जोक्स विनोदी 

 
 
लहान पणीची सर्वात मोठी अफवा🤣
चला भूर जायचंय🤣
आयुष्याचा पार धूर झालाय पण🤣
 ते भूर कुठं आहे अजुन कळालेल नाही🤣
😄🤦🏻‍♂️😂🤣
 
 

non veg jokes marathi/मराठी जोक्स चुटकुले 

 
डॉक्टर – हा घ्या मॅडम तुमचा x-ray🙅🏼‍♀️
ती- चांगला नाही आलाय, फिल्टर लावून काढा🤣
😝🤦🏻‍♂️🙄
 

funny jokes in marathi/मराठी जोक्स वाचण्यासाठी 

 
 
जेंव्हा फ्रीज मधील थंड पाणी प्याल तेंव्हा न-विसरता पाणी भरून ठेवा🤣
नाहीतर लेक्चर पाण्याच्या बाटली पासून सुरु होईल🤣 आणि  मोबाईल , अभ्यास आणि बेरोजगारी  वर येऊन संपेल🤣
 अखिल भारतीय घरीच पडीक संघटना🤣
😂😅🤦🏻‍♂️🤣
 

navin marathi jokes/मराठी जोक्स whatsapp 

 
 
तिकडे विदेशातील hackers बसल्या बसल्या मोठ्या🤣 मोठ्या company चे नेटवर्क hack करून टाकतात🤣
आणि आपल्याकडची पोर dont touch here वरना🤣 फोन hang हो जायेगा🤣
असल्या छपरी जादु दाखवत फिरत्यात🤣
सुधरा रे…!🤣🤦🏻‍♂️🙄😂
 

puneri jokes/ पुणेकर जोक्स 

 
 
पुण्यातील नवीन वाहतूक नियम पाटी😋
वाहने सावकाश चालवा समोरून😂
मोबाईलवर व्यस्त असणारे🙄
येत आहेत🙅🏼‍♂️
😃🤦🏻‍♂️🤣🙄
 

mpsc jokes in marathi/ मराठी जोकेस sms 

 
माणसाने एक वेळेस राजकारणात😂
जायची तयारी करावी पण🤣
MPSC ची नाही😄
😝🤣😂
 
ती सध्या काय करते?😂
तीच जाऊ द्या हो मी अजुनही😂
MPSC करतो आणि 😂
ती तिच्या पोरांना शाळेत घालवायला जाते😂
🤣😃😂😁
 

marathi comedy jokes/ marathi jokes for whatsapp

 
 
पेट्रोल पण महाग दारू पण महाग🤣
ना फिरू शकत ना पिऊ शकत🤣
😄🤣😂😃
 

marathi jokes in marathi/marathi jokes text

 
 
आजचे ज्ञान🤣
मित्राला तितकेच पैसे उधार द्या🤣
जितके पैसे गेल्याचा धक्का🤣
तुम्हाला🤣
सहन होऊ शकेल🤣
🤣😂😃
 

bhayanak marathi jokes/ मराठी जोक्स वाचण्यासाठी 

 
 
मोबाईल खराब झाला असेल तर🤣
आत्ताच दुरुस्त करून घ्या🤣
एकदा लॉकडाउन लागलं तर दुसरा🤣
टाईमपास नाही🤣
तुमची काळजी ओ बाकी काही नाही🤣
🤣😃😂😁
 
नको चंद्र तारे फुलांचे पसारे🤣
कोणी मला आईस्क्रीम घेऊन यारे🤣
खूप गरम होतंय इथे🤣
😄😂🤣😃
 

marathi comedy shayari/मराठी जोक्स gf 

 
 
खरं आहे का ज्यादातर मुली 😅
फक्त hi म्हणून  भांडी घासायला जातात😄
😜😂🤣😃
 
 
 
 
 
WhatsApp Group Join Group

Leave a Comment