महात्मा गांधी जयंती शुभेच्छा, संदेश, फोटो, संदेश, इमेजेस इन मराठी | Mahtama Gandhi Jayanati Wishesh 2022, Caption, Status Best In Marathi

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी आहे  Mahtama Gandhi Jayanati Wishesh त्यांच्या जयंती निमित्त Gandhi Jayanti Status In Marathi, Gandhi Jayanti Quotes In Marathi घेऊन आलो आहोत.

तुम्ही व्हॉटसप्प, फेसबुक, शेअरचॅट आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता

Mahatma Gandhi Jayanti Wishesh In Marathi

Mahtama Gandhi Jayanati Wishesh

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Gandhi Jayanti Quotes In Marathi

मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

Mahatma Gandhi Jayanti Shayari In Marathi

कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमानं जिंका
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Gandhi Jayanti Messages In Marathi

‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच
माझा धर्म आहे ‘सत्य’
हा माझा देव आहे आणि
‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Gandhi Jayanti Sms In Marathi

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील,
नंतर तुमच्यावर हसतील,
नंतर भांडतीलही; पण
सरतेशेवटी विजय तुमचाच असेल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Gandhi Jayanti Caption In Marathi

चांगल्या बदलाची सुरूवात आधी
स्वत:पासून करा
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Gandhi Jayanti Text In Marathi

माझ्यातल्या उणीवा आणि माझं
अपयश हे माझं यश आणि
माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे
मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती शुभेच्छा 2022

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर
बलवानांचे शस्त्र आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती शुभेच्छा मराठी

देवाला कोणताच धर्म नसतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती मेसेज मराठी

माझ्या परवानगीशिवाय कोणीही
मला दुखावू शकत नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महात्मा गांधी जयंती फोटो मराठी

आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही,
तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती बॅनर मराठी

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल,
पण ह्रदय हवे
ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती sms इन मराठी

एखादा देश आणि त्याची नैतिक
मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी
वागणूक देतात
त्यावरूनही कळून येते
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जंयती शायरी मराठी मध्ये

तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता
पण माझ्या मनाला कैद
करू शकणार नाहीत
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंतीच्या मराठी शुभेच्छा

या जगातल्या सर्व महान
धर्मांच्या मुलभूत सत्यावर
माझा विश्वास आहे
ही सगळी देवाचीच देणगी आहे
हेही मला मान्य आहे
म्हणूनच फार पूर्वी
मी एक निष्कर्ष काढलाय,
की सर्वच धर्म सत्य आहेत
आणि सर्वांमध्ये
काही ना काही चुका आहेत
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती 2022 संदेश मराठी मध्ये

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील
हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही
पण तुम्ही काहीच केले नाहीत,
तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महात्मा गांधी जयंती स्टेटस मराठी

प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून
फार छान शिकता येते
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती मराठी स्टेटस

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती मराठी संदेश

जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदलवा
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती मराठी 2022 संदेश दाखवा

कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मराठी शुभेच्छा गांधी जयंती 2022

माझ्या परवानगीशिवाय
मला कुणीही दुखावू शकत नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

2 ऑक्टोबर गांधी जयंती विशेष संदेश

कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

गांधी जयंती शुभेच्छा मराठी मध्ये

चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही
देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही
आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महात्मा गांधी जयंती मराठी फोटो

बलहीन व्यक्ती कुणालाही
क्षमा करू शकत नाही
बलवान माणूसच क्षमा करू शकतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महात्मा गांधी जयंती फोटो डाउनलोड मराठीत

‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

हे सुद्धा वाचा:

महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला ?

2 ऑक्टोबर 1869

महात्मा गांधी यांचा मृत्यू कधी झाला ?

1 जानेवारी 1948

महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव काय आहे

मोहनदास करमचन्द गांधी

आम्हाला आशा आहे की गांधी जयंती शुभेच्छा, संदेश, स्टेटस, बॅनर, फोटो, शायरी, इमेजेस इन मराठी / Gandhi Jayanti Wishes, Status, shayari, Images, Banner, Photo, Caption, Video Download In Marathi For Whatsapp, sharechat, Facebook ही पोस्ट नक्कीच आवडली असेल धन्यवाद,

Leave a Comment