महात्मा फुले जयंती मराठी शुभेच्छा | Mahatma Jyotiba Phule Jayanti Quotes, Wishesh, Status In Marathi Images For Whatsapp, Facebook

WhatsApp Group Join Group
या लेखामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्त  महात्मा ज्योतिराव फुले जयंती मराठी शुभेच्छा / Mahatma Jyotirao Fule Jayanti Wishesh In Marathi दिलेल्या आहेत तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा Whatsapp, Facebook, Sharechat आणि अन्य सोशल मीडिया वर पाठवू शकता

Mahatma phule jayanti wishesh in marathi

 

mahatma phule jayanti quotes in marathi

🙏स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो
कधी जातीचा तर कधी धर्माचा 
धर्म महत्त्वाचा नाही 
माणुसकी असली पाहिजेल🙏
 

 mahatma phule jayanti status in marathi

🙏जोपर्यंत अन्न राहणीमान संबंधांवर 
जातीय भेदवाद राहतील तोपर्यंत
 राष्ट्रवादाची भावना 
विकसित होणार नाही
 महात्मा ज्योतिबा फुले🙏
 

mahatma phule jayanti shubhechcha 

🙏ध्येय नसलेली माणसं साबणाच्या 
फेसासारखी असतात काही 
क्षणापूर्वी दिसतात आणि काही
क्षणाननंतर नाहीशी होतात🙏
 

mahatma jyotiba phule jayanti 

🙏एखादे चांगले काम पूर्ण 
कराच  पण त्याच्यावर वाईट
 उपायांचा वापर करू नका🙏
 

mahatna phule thoughts in marathi

🙏आर्थिक असमानते मुळेच
 शेतकर्‍यांचे जीवन विस्कळीत झाले आहे🙏
 

महात्मा फुले जयंती शुभेच्छा

🙏स्त्री आणि पुरुष या दोघांनाही 
शिक्षण समानतेचे आवश्यक आहे🙏
 

महात्मा फुले जयंती फोटो

🙏देव एकच आहे आणि 
आपण त्याची मुले आहेत🙏
 
 
 

महात्मा ज्योतिबा फुले सुविचार 

 

महात्मा फुले मराठी सुविचार

 

🙏दोन तुकडे करायला एक
वार फार झाला पण काही
वेळा त्याची भारी किंमत
मोजवीच लागते🙏
 

महात्मा फुले जयंती sms

🙏देव आणि भक्त 
यामध्ये मध्यस्थायी गरज नाही🙏
 

महात्मा फुले जयंती बॅनर

🙏स्वकष्ट करून  
पोट भरा🙏
 

महात्मा फुले जयंती संदेश

🙏नवीन विचार तर दररोज
येत असतात पण त्यांना
सत्यात उतरविणे हाच 
खरा संघर्ष आहे🙏
 

महात्मा ज्योतिबा फुले जयंती च्या शुभेच्छा

🙏प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच 
पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम
 असतात, ज्यांना कुठलेतरी 
ध्येय गाठायचे असते🙏
 

महात्मा ज्योतिबा फुले मराठी संदेश

🙏केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही 
धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा
 चांभाराचा धर्म नाही धंदा आहे 
तसेच पूजा पाठ करणे हा
 ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे🙏
 

महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी

🙏मांत्रिकाच्या नादी लागू नका, 
औषधोपचार करा🙏
 

mahatma fule jayanti quotes in marathi

🙏नवीन विचार तर दररोज
येत असतात पण त्यांना 
सत्यात उतरविणे 
हाच खरा संघर्ष आहे🙏
 

mahatma fule jayanti images marathi

🙏स्व:ताच्या हितासाठी काही
लोकांनी काल्पनिक देव 
निर्माण केले आणि पाखंड रचले🙏
 

mahatma jyotiba phule images download

 

 

     महात्मा ज्योतिराव फुले एसएमएस

🙏सुरु करुन शाळा हि महिला अन् मुलींसाठी
ज्योतिबा सावित्रीमाई ने साक्षर करुन दाखविले🙏
 
 
🙏मानूनी आदर्श बुद्ध ज्योती सावित्री अन् महाराजांना
होऊन बॅरिस्टर माझ्या भीमराया ने दाखविले🙏
 
🙏शिक्षण हे वाघिनीचे दुध असते हे सांगून
संघटित करुन भीमराया ने दाखविले🙏
 
🙏लिहून देशाची घटना होऊन साक्षर
हे माझ्या भीमराया ने जगाला दाखविले🙏
 

mahatma phule jayanti kavita in marathi

🙏परदेशी जाऊन साहेबाने समाजासाठी खूप शिकावे
अशी साक्षरता माता रमाई ने देशाला दाखविले🙏
 
🙏लिहून देशाची घटना होऊन साक्षर
हे माझ्या भीमराया ने जगाला दाखविले🙏

 

महात्मा फुले जयंती कविता मराठी

उत्सवाचा क्षण । पुढ्यात पुस्तक । तुझेच मस्तक । कामी आले ।।१।।

वर्षानुवर्षे आम्ही कालियुगातले शुद्र म्हणून आम्हाला विद्येपासून वंचित ठेवण्यात आले होते. परिणामी ‘सेवा करणं’ एवढंच काम धर्मानं आमच्या वाट्याला दिलं. आमचं जीवन निरुत्साही करून टाकलं होतं. पण याच कलियुगात “आज आमच्यासाठी प्रत्येक क्षण उत्सव म्हणून साजरा करावा असा निर्माण झालेला आहे. कारण ज्योतिबा, तू आमच्या पुढ्यात पुस्तक आणून ठेवलं आहे. आम्हाला शिक्षण दिलं आहे. शिक्षणापासून वंचित आमच्या करपलेल्या आयुष्यात प्रत्येक क्षण उत्सवाचा म्हणत साजरा करण्यासाठी शेवटी ‘तुझंच मस्तक’ कामी आलं.” तुझ्यामुळे आली । हातात लेखणी । जीवने देखणी । किती झाली ! ।।२।।

आज तुझ्याच मुळं तर आमच्या हातात लेखणी आली. या लेखणीमुळं कितीतरी जणांची आयुष्ये सुंदर आणि लोकांनी पाहात राहावी, अशी देखणी झाली. जिच्यावर होता । अविद्येचा लेप । बुद्धीची त्या झेप । आता नभीं ।।३।।

 अविद्येच्या पांघरुनाखाली ‘असूनही व्यक्त न करता आलेल्या’ ज्ञानाची बुद्धी, आज ज्योतिबानं दिलेल्या शिक्षणामुळं आकाशात झेप घेत आहे. तुझ्यामुळे झाला । समाज विशुद्ध । मने स्नेहबद्ध । कोटी कोटी ।।४।।

तुझ्याचमुळे आज समाज निर्मळ झाला आहे. आणि म्हणूनच तर कोटीच्याकोटी मने एकमेकांच्या प्रेमात बांधली गेली आहेत. घडण्या हे सारे । तुझे द्रष्टेपण । तुझे समर्पण । कारण बा ।।५।।

आणि हे सगळं घडण्याला कारण. आमच्या ‘बा’, भविष्याला वेधून घेणारी तुझी दूरदृष्टी व तूझं आयुष्य समाजहितासाठी वाहून घेण्याचा केलेला त्याग. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या या काव्याला आणि म. फुलेंच्या कार्याला विनम्र अभिवादन करून, आपल्या सर्वांना ‘जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा’.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे

१ .महात्मा फुले यांनी कोणते पत्र सुरू केले?

उत्तर : महात्मा फुले यांनी दिनबंधु पत्र सुरू केले

२. महात्मा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

उत्तर : शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहला.

३. महात्मा फुले यांचे मूळ गाव कोणते?

उत्तर : जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते

४. महात्मा फुले यांनी कोणते नाटक लिहिले आहे?

उत्तर: महात्मा फुले यांनी तृतीयरत्न नाटक लिहिले आहे?

५. महात्मा फुले यांचा मृत्यू कधी झाला?

उत्तर : २८ नोव्हेंबर १८९० रोजी महात्मा फुले यांचा मृत्यू झाला

तुम्हाला महात्मा फुले जयंती शुभेच्छा मराठी / mahatma phule jayanti shubhechcha in marathi ही पोस्ट जर आवडली असेल तर आपल्या मित्रांना Whatsapp, Facebook, Sharechat वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद,

WhatsApp Group Join Group
x