महात्मा गांधी पुण्यतिथी संदेश, फोटो, संदेश, इमेजेस इन मराठी | Mahtama Gandhi punyatithi 2022, Caption, Status Best In Marathi

WhatsApp Group Join Group

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी  30 जानेवारी  रोजी आहे  Mahtama Gandhi punyatithi sms, mahatma Gandhi punyatithi Status In Marathi, mahatma Gandhi punyatithi Quotes In Marathi घेऊन आलो आहोत.

तुम्ही व्हॉटसप्प, फेसबुक, शेअरचॅट आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता

Mahtama Gandhi punyatithi

Mahatma Gandhi punyatithi Quotes In Marathi

इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा
तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

mahatma Gandhi punyatithi Quotes In Marathi

मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

Mahatma Gandhi punyatithi Shayari In Marathi

कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमानं जिंका
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

Gandhi punyatithi Messages In Marathi

‘सत्य’ आणि ‘अहिंसा’ हाच
माझा धर्म आहे ‘सत्य’
हा माझा देव आहे आणि
‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

Gandhi punyatithi Sms In Marathi

आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील,
नंतर तुमच्यावर हसतील,
नंतर भांडतीलही; पण
सरतेशेवटी विजय तुमचाच असेल
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

Gandhi punyatithi Caption In Marathi

चांगल्या बदलाची सुरूवात आधी
स्वत:पासून करा
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

Gandhi punyatithi Text In Marathi

माझ्यातल्या उणीवा आणि माझं
अपयश हे माझं यश आणि
माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे
मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी 2022

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर
बलवानांचे शस्त्र आहे
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी मराठी

देवाला कोणताच धर्म नसतो
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

गांधी पुण्यतिथी  मेसेज मराठी

माझ्या परवानगीशिवाय कोणीही
मला दुखावू शकत नाही
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी फोटो मराठी

आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही,
तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी  बॅनर मराठी

रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल,
पण ह्रदय हवे
ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी संदेश

एखादा देश आणि त्याची नैतिक
मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी
वागणूक देतात
त्यावरूनही कळून येते
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी शायरी मराठी मध्ये

तुम्ही मला कैद करू शकता,
माझा छळ करू शकता,
माझे शरीर नष्ट करू शकता
पण माझ्या मनाला कैद
करू शकणार नाहीत
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथीच्या  मराठी संदेश

या जगातल्या सर्व महान
धर्मांच्या मुलभूत सत्यावर
माझा विश्वास आहे
ही सगळी देवाचीच देणगी आहे
हेही मला मान्य आहे
म्हणूनच फार पूर्वी
मी एक निष्कर्ष काढलाय,
की सर्वच धर्म सत्य आहेत
आणि सर्वांमध्ये
काही ना काही चुका आहेत
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी  2022 संदेश मराठी मध्ये

तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील
हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही
पण तुम्ही काहीच केले नाहीत,
तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी स्टेटस मराठी

प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून
फार छान शिकता येते

महात्मा गांधी पुण्यतिथी मराठी स्टेटस

धीर म्हणजे स्वतःचीच परिक्षा पहाणे
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी मराठी संदेश

जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदलवा
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी  मराठी 2022 संदेश दाखवा

कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

मराठी शुभेच्छा महात्मा गांधी पुण्यतिथी 2022

माझ्या परवानगीशिवाय
मला कुणीही दुखावू शकत नाही
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

30 जानेवारी गांधी पुण्यतिथी  विशेष संदेश

कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी मराठी मध्ये

चिंतेसारखं स्वतःला जाळणारं दुसरं काहीही नाही
देवावर पूर्ण विश्वास असेल तर कशाबद्दलही
आपण चिंता का करतो याचीच लाज वाटली पाहिजे
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी मराठी फोटो

बलहीन व्यक्ती कुणालाही
क्षमा करू शकत नाही
बलवान माणूसच क्षमा करू शकतो
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी पुण्यतिथी फोटो डाउनलोड मराठीत

‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल
महात्मा गांधी पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन

महात्मा गांधी यांचा मृत्यू कधी झाला ?

1 जानेवारी 1948

महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव काय आहे?

मोहनदास करमचन्द गांधी

महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला ?

2 ऑक्टोबर 1869

आम्हाला आशा आहे की महात्मा गांधी पुण्यतिथी , संदेश, स्टेटस, बॅनर, फोटो, शायरी, इमेजेस इन मराठी / mahatma Gandhi punyatithi  Wishes, Status, shayari, Images, Banner, Photo, Caption, Video Download In Marathi For Whatsapp, sharechat, Facebook ही पोस्ट नक्कीच आवडली असेल धन्यवाद

 

WhatsApp Group Join Group