महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 2022 | Mahashivratri Shubhechha In Marathi, Status, Quotes, Images, Photo, Shayari, Banner, Status Video, Best Special Rangoli 2022

महाशिवरात्री ( Mahashivratri Shubhechha In Marathi 2022 ) हा एक हिंदू सण आहे जो दरवर्षी शिव देवाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हे नाव त्या रात्रीला देखील सूचित करते जेव्हा भगवान शिव स्वर्गीय नृत्य करतात.

चंद्र-सौर हिंदू कॅलेंडरच्या प्रत्येक महिन्यात, एक शिवरात्री असते – “शिवची रात्र” – अमावस्येच्या आदल्या दिवशी. परंतु वर्षातून एकदा, हिवाळ्याच्या उत्तरार्धात आणि उन्हाळ्याच्या (फेब्रुवारी/मार्च) आगमनापूर्वी, या रात्रीला “महा शिवरात्री” – “शिवांची महान रात्र” म्हणतात. हा दिवस उत्तर भारतीय हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यात आणि दक्षिण भारतीय हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात येतो. (अमंता आणि पूर्णिमंता प्रणाली पहा).

महाशिवरात्री मुहूर्त 2022 | Mahashivratri Muhurt 2022

  • महाशिवरात्री २०२२ मुहूर्त ३ वाजून १६ मिनिटांपासून ते बुधवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत आहेत ( maha shivaratri 2022 in india )

ह्या महाशिवरात्रीला शुभेच्छा देण्यासाठी महाशिवरात्री शुभेच्छा मराठी 2022, संदेश, फोटो, विडियो, स्टेटस, इमेजेस, शायरी, कॅपशन, रांगोळी, बॅनर, कोटस, यांचा संग्रह घेऊन आलो आहोत महाशिवरात्री संदेश मराठी तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता.

Mahashivratri shubhechha In Marathi 2022

Mahashivratri shubhechha In Marathi 2022

☘️शिवाची राहो तुमच्यावर कृपा
तुमच्या नशिबाचा होवा कायापालट
तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा☘️

महाशिवरात्री शुभेच्छा मराठी २०२२ 

☘️भगवान शंकर आले तुमच्या द्वारी
आता येईल बहार तुमच्या द्वारी
ना राहो आयुष्यात कोणते दुःख
फक्त मिळो सुखच सुख!☘️

महाशिवरात्री शुभेच्छा,फोटो,स्टेटस,संदेश,कोट्स,शायरी मराठी 2022

☘️शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.☘️

महाशिवरात्री स्टेटस मराठी

☘️कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

महाशिवरात्री शुभेच्छा फोटो मराठी

☘️बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदन
दैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला!
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा!☘️

Mahashivratri status in marathi 2022

☘️पोहायचं असेल तर समुद्रात उतरा
नदी-नाल्यात काय आहे
प्रेम करायचं असेल शंकरावर करा
बाकीच्या गोष्टीत काय आहे
जय श्री महाकाल.☘️

Mahashivratri images in marathi 2022.

☘️हर हर महादेवचा होऊ दे गजर….
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा☘️

महाशिवरात्री शुभेच्छा संदेश मराठी

☘️काल पण तूच
महाकाल पण तूच
लोक ही तूच
त्रिलोकही तूच
शिव पण तूच
आणि सत्यही तूच
जय श्री महाकाल
हर हर महादेव☘️

Mahashivratri messages in marathi 2022

☘️मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा!☘️

भगवान शिव स्टेटस मराठी

☘️मी तर स्वतःला शंकराच्या चरणी ठेवले
आता मी समजलो माझं मला
जेव्हा झाली हर हर महादेवाची कृपा!☘️

महाशिवरात्री फोटो मराठी 2022

mahashivratri photo in marathi 2022

Bhagwan shiv status in marathi.

☘️पिऊन भांग रंग जमेल..
आयुष्य भरेल आनंदाने..
घेऊन शंकराचे नाव..
येऊ दे नसानसात उत्साह..
तुम्हा सर्वांना
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा☘️

महाशिवरात्री कोट्स इन मराठी

☘️हे हृदय तुमच्यामुळे
हे जीवन तुमच्यामुळे
तुम्हाला मी कसं विसरू
महाकाल माझं जग
जय श्री महाकाल.
Happy mahashivratri!☘️

Mahashivratri quotes in marathi 2022

☘️शिवाच्या ज्योतीने वाढेल प्रकाश..
जो येईल शिवाच्या द्वारी..
शिव सर्व संकटातून मुक्तता करी..
हर हर महादेव…
महाशिवरात्रि च्या हार्दिक शुभेच्छा☘️

महाशिवरात्री शुभेच्छा बॅनर मराठी २०२२

☘️माझ्यात कोणताही छळ नाही,
तुझं कोणतंही भविष्य नाही
मृत्यूच्या गर्भातही मी आयुष्याच्या जवळ आहे
अंधकाराचा आकार आहे,
प्रकाशाचा प्रकार आहे
मी शंकर आहे मी शंकर आहे.☘️

Mahashivratri banner in marathi 2022

☘️ज्याने घेतलं मनापासून शंकराचं
नाव त्यावर शंकराने केला
सुखांचा वर्षाव
हर हर महादेव.☘️

Mahashivratri whatsapp status in marathi

☘️मी झुकणार नाही मी शौर्याचा
अखंड भाग आहे
जो जाळेल अधर्माला तो मी,
महाकाल भक्त आहे
जय शंभो!☘️

महाकाल स्टेटस मराठी

☘️शंकराच्या ज्योतीने येईल तेज,
भक्तांच्या हृद्याला मिळेल शांतता,
शिवाच्या द्वारी जो येईल,
त्याच्यावर नक्कीच होईल देवाची कृपा…
शुभ महाशिवरात्री..
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा २०२२☘️

Mahakal status in marathi.

☘️खूप सुंदर आहे माझ्या विचारांचं जग
महाकालपासून सुरू आणि
महाकालवर समाप्त
जय महाकाल.☘️

महाशिवरात्री सुविचार मराठी

☘️वादळाला जे घाबरतात,
त्यांच्या मनात प्राण असतात
मृत्यूला बघून जे हसतात
त्यांच्या मनात महाकाल असतात!
जय महाकाल!☘️

Mahashivratri suvichar in marathi

☘️आकाशात आहे महाकाल
सगळीकडे आहे त्रिकाल
तेच आहेत माझे महाकाल.
जय महाकाल.☘️

भगवान शंकर स्टेटस मराठी

☘️शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा☘️

Bhagwan shankar status in marathi

☘️जागोजागी आहे शंकराची छाया
वर्तमान आहे शिव, भविष्य आहे शिव
तुम्हा सर्वांना महाशिवरात्रि
च्या हार्दिक शुभेच्छा!☘️

महाशिवरात्री संदेश मराठी

☘️महाकालचा लावा नारा
शत्रू पण म्हणेल पाहा
महाकाळचा भक्त आला
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा☘️

Mahashivratri sms in marathi.

☘️शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात
नेहमी आनंदच आनंद देवो…
ओम नमः शिवाय
हैप्पी महाशिवरात्री !☘️

Mahashivratri chya hardik shubhechha in marathi.

☘️असं म्हणतात की, श्वास घेतल्याने प्राण येतो
श्वास न घेतल्यास जातो प्राण
कसं सांगू श्वासाच्या साहाय्याने आहे जीवंत
कारण माझा श्वास येतो महादेवाच्या नावाने
ॐ नमः शिवाय,
☘️सर्व भक्तांना महाशिवरात्रिच्या शुभेच्छा!

Mahashivratri text in marathi language.

☘️अद्भूत आहे तुझी माया
अमरनाथमध्ये केला वास
नीळकंठाची तुझी छाया
तूच आमच्या मनात वसलास
हर हर महादेव.☘️

Mahashivratri caption in marathi.

☘️जसं हनुमानाच्या हृदयात
श्रीराम आहेत
तसंच माझ्या हृदयात बाबा
महाकाल आहेत!
जय श्री महाकाल☘️

महाशिवरात्री शायरी मराठी 

☘️बम भोले डमरूवाल्या शंकराचं
नाव आहे गोड,
भक्तांवर लक्ष असणाऱ्या हरीचं
नाव आहे गोड,
शंकराची ज्याने पूजा केली मनोभावे,
भगवान शंकराने नक्कीच
आयुष्य त्याचे सुधारले…
हॅपी महाशिवरात्री 2022.☘️

महाशिवरात्री कविता मराठी

☘️बाबाकडे प्रार्थना करत आहे
तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
बाबांचा आशिर्वाद तुमच्यावर कायम राहो
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.☘️

महाशिवरात्री चारोळ्या मराठी

☘️मला माहीत नाही मी कोण आहे आणि
मला कुठे जायचं आहे
महादेवचं माझी ध्येय आहे आणि
महाकालच माझा ठिकाणा आहे!

Mahashivratri shayari in marathi.

☘️दुःख दारिद्र्य नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
Happy Mahashivratri!☘️

महाशिवरात्री स्टेटस विडियो मराठी 2022

Mahashivratri kavita in marathi.

☘️एक पुष्प
एक बेलपत्र
एक तांब्या पाण्याची धार
करेल सर्वांचा उद्धार
जय भोले बम-बम भोले.
महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा!☘️

Mahashivratri charolya in marathi.

☘️सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ.
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
हर हर महादेव☘️

Mahashivratri Wishesh In Marathi 2022

☘️शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे,
महाशिवरात्रीच्या
तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!☘️

Mahashivratri Shubhechha In Marathi

☘️भक्तीत आहे शक्ती बंधू
शक्तीमध्ये संसार आहे
त्रिलोकात ज्याची चर्चा आहे
तो आज भगवान शंकराचा सण आहे!
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

Mahashivratri SMS In Marathi

☘️हर हर महादेव !
जय जय शिवशंकर ।
महाशिवरात्रीच्या सर्वाना
शिवमय शुभेच्छा
जय भोलेनाथ ।☘️

Mahashivratri Special Rangoli 2022

Mahashivratri Sandesh In Marathi

☘️शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

Mahashivratri Images In Marathi

☘️ॐ मध्ये आहे आस्था..
ॐ मध्ये आहे विश्वास..
ॐ मध्ये आहे शक्ती..
ॐ मध्ये आहे सर्व संसार..
ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात..
जय शिव शंकर..
महाशिवरात्रि हार्दिक शुभेच्छा☘️

हे सुद्धा नक्की वाचा :

महाशिवरात्री कधी आहे ?

महाशिवरात्री 1 मार्च 2022 रोजी आहे.

महाशिवरात्री मुहूर्त सांगा?

महाशिवरात्री २०२२ मुहूर्त ३ वाजून १६ मिनिटांपासून ते बुधवार, २ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत आहेत.

महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे?

संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे.या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.

आम्हाला अशा आहे की Mahashivratri Wishesh, Status, Quotes, Sms, Text, Messages, Mahashivratri quotes in marathi, Images, Photo, Shayari, Caption for instagram, Special Rangoli, Video Status In Marathi For Whatsapp, Sharechat, Instagram, Facebook, Twitter mahashivratri 2022 date and time, maha shivaratri 2022 in india  ही पोस्ट नक्कीच आवडली असेल, तुमच्याकडे ही असेच महाशिवरात्री संदेश मराठी असतील तर आम्हाला कॉमेंट मध्ये कॉमेंट करा आम्ही या पोस्ट मध्ये अपडेट करू, धन्यवाद…!

Leave a Comment

x