iPhone 15 Discount Offer: आयफोन 15 वर मिळत आहे 12,901 रुपयांची सूट

iPhone 15 Discount Offer:  Apple iPhone 16 येण्यापूर्वीच आयफोन 15 हा १५ हजार रुपयांपर्यंत स्वस्तात विकला जात आहे. तुम्हालाही हे मॉडेल आवडत असेल तर आयफोन 15 तुम्हाला 14,901 रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी आहे.

iPhone 15 ची किंमत

आयफोन 15 चा 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट भारतात 79,900 रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु या फोनचा 128 जीबी व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर 64,999 रुपयांना उपलब्ध आहे.

किंमतीतील फरक

फ्लिपकार्टवरील सेलमध्ये आयफोन 15 चे 128 जीबी मॉडेल लाँच किमतीपेक्षा 12,901 रुपये स्वस्तात विकले जात आहे.

फ्लिपकार्ट ऑफर्स

आयफोन 15 वर मिळत आहे 14,901 रुपयांची सूट

आयफोन 15 खरेदी करताना जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 50 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय फ्लिपकार्टला अॅक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळत आहे.

iPhone 15 ची वैशिष्ट्ये

अॅपल आयफोन 15 मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, A16 बायोनिक प्रोसेसर, 12MP सेल्फी कॅमेरा आणि 48MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

Leave a Comment