अरे बापरे, iPhone14 आणि iPhone14 Plus मिळतोय ६० हजार पेक्षा कमी किंमतीमध्ये, लगेच खरेदी करा

Apple iPhone 14 Price Flipkart: तुम्ही नवीन iPhone घ्यायचा ठरवत आहात तर तुमच्या साठी फ्लिपकार्ट ने iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर शानदार ऑफर दिलेली आहे. iPhone 14 आणि  iPhone 14 Plus दोन्ही फोन तुम्हाला एकाच किंमतीत खरेदी करू शकतात फ्लिपकार्ट वरुन खरेदी केले तर मिळेल हजारो रुपयांची सूट.

iPhone 14 आणि  iPhone 14 Plus ची कीमत

आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस ची किंमत फ्लिपकार्ट वर पहिली तर 58999 रुपये इतकी आहे. म्हणजे दोन्ही ही फोन ची किंमत एकच आहे. 58999 रुपयांमध्ये तुम्ही आयफोन 14 किंवा आयफोन 14 प्लस 128GB वाला फोन खरेदी करू शकता. तसेच या फोन च्या 256 आणि 512GB असणाऱ्या मॉडेल ची किंमत पण सेम झाली आहे.

फ्लिपकार्टवरून iPhone 14 (256 GB) किंवा iPhone 14 प्लस (256 GB) 68,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय आयफोन 14 (512 GB) आणि आयफोन 14 प्लस (512 GB) व्हेरियंट 88,999 रुपयांना उपलब्ध असतील.

iPhone 14 आणि iPhone 14 प्लस ऑफर

आईफोन 14 कीमत

आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस खरेदी केल्यास तुम्हाला अनेक बँक ऑफर्सचा ही फायदा मिळणार आहे. याद्वारे तुम्ही अतिरिक्त बचत करू शकता. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या ईएमआय ट्रान्झॅक्शनवर 1,250 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. कॉम्बो ऑफरअंतर्गत 2,000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे. एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून 50,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे.

आईफोन 14 प्लस कीमत

iPhone 14 आणि iPhone 14 प्लस स्पेसिफिकेशन्स

आयफोन 14 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे, तर आयफोन 14 प्लसमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. आयफोन 14 मध्ये 20 तासांची बॅटरी लाइफ असेल, तर आयफोन 14 प्लसमध्ये 26 तासांचा बॅटरी बॅकअप सपोर्ट असेल. दोन्ही आयफोन A१५ बायोनिक चिपसेटवर चालतात.

आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसमध्ये 15W वायरलेस चार्जिंग, 12MP + 12MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 12 एमपी सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच iOS17 चे अपडेट मिळणार आहे.

Leave a Comment