how to link pan card with aadhar card in marathi by sms | पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कसे करायचे

WhatsApp Group Join Group
जर आपल्याला आधारकार्ड  पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करणे, आधार लिंक पैन कार्ड,पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करणे, तर खाली दिलेल्या steps नुसार आधार पॅनशी लिंक करू शकता

पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कसे करायचे / how to link pan with aadhar by sms

how to link pan with aadhar at home

Step 1 –  एक मेसेज type करा.

UIDPAN<12 Digit Aadhar> <10 Digit PAN>

वरील दिलेल्या स्वरूपात मेसेज type करा
Step 2 – वरील मेसेज हा 567678 किंवा 56161 ह्या दोन्ही पैकी एका क्रमांकावर आपल्या आधारकार्ड शी जोडलेला (Registered) मोबाईल क्रमांकावरून पाठवा.

उदाहरणार्थ, आधारकार्डला पॅनकार्ड लिंक करण्यासाठी  मेसज कसा type करायचं 

 जर तुमचा आधार क्रमांक 214365879834 असेल आणि तुमचा पॅन क्रमांक  ABCDE4321F तर तुम्हाला

UIDPAN 214365879834 ABCDE4321F 

 
वरील दिलेल्या उदाहरणासारखा मेसेज type करा आणि दिलेल्या क्रमांकावर पाठवा
पॅनकार्डधारकांसाठी पॅनकार्ड आधार लिंक करणे महत्त्वाचे आहे
आधार लिंक नसलेली सर्व पॅनकार्ड 31 मार्च 2021 नतंर Deactivate केली जाणार आहेत
तुम्हाला how to link aadhaar with pan card through sms,  how to link aadhaar with pan card using sms, how to link pan with aadhaar via sms, Link pan card to aadhar card, how to link pan card with aadhar card in marathi, पॅन कार्ड आधार कार्ड लिंक, पॅन कार्ड आधार कार्ड लिंक कसे करायचे, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक, आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक, हे कळालच असेल काही तुम्हाला या विषयी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये विचारू शकता धन्यवाद,
WhatsApp Group Join Group