how to link pan card to aadhar card in mobile | पॅनकार्ड आधार कार्डला लिंक कसे करावे | आधार कार्डला पॅनकार्ड कसे लिंक करावे

 

पॅनकार्डला आधार कार्डा सोबत जोडणे खूप सोपे आहे how to link pan with aadhaar step by step, पॅनकार्डला आधार कार्ड कसे लिंक करायचे,आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे, आधार कार्ड पॅन कार्ड लिंक,आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसे करायचे, आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस,आधार लिंक पैन कार्ड, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक, आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक, पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक करणे आणि सरकारने त्यासाठी विविध पद्धती उपलब्ध करुन दिल्या आहेत. पॅनला आधार कार्डाशी जोडण्याची अंतिम मुदत ही 31 मार्च 2021 आहे. या पोस्ट मध्ये कार्ड पॅन कार्ड आधार सोबत ऑनलाइन कसे लिंक करायचे  याबद्दल अधिक जाणून घ्या.

how to link pan to aadhar card online

 

 

how to link pan to aadhaar in income tax portal

खाली दिलेल्या Steps वापरुन  तुम्ही तुमचे  पॅनकार्ड  आणि आधारकार्ड  ऑनलाइन ( how to link pan card to aadhar card in mobile )  लिंक करू शकतात:

 

Step-1:   पहिल्यांदा Income Tax E-filling वेबसाइटला भेट द्या आणि खालील ऑप्शन मध्ये ‘Link Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा.

how to link pan card to aadhar card in marathi

 

 

Step-2:  आपला पॅन आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा

Step-3: आपल्या आधार कार्डमध्ये असलेले नाव प्रविष्ट करा

Step-4: जर तुमच्या  आधार कार्डवर जर फक्त जन्मदिनांकचे वर्ष  असेल तर तुम्ही ‘I have only year of birth in Aadhaar card’ च्या पूढील ऑप्शन मध्ये टिक करा 

Step-5: पुढे  ‘I agree to validate my Aadhaar Details with UIDAI’ या वर टिक मार्क करा

 

how to link pan and aadhar in marathi

 

 

Step-6: आता Verification साठी तुम्हाला फोटो मध्ये दिसत असलेला  ‘Captcha Code’ प्रविष्ट करावा लागेल.

(टीप: तुम्ही आधार कार्डला जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP साठी  करु शकतात जे Captcha Code ऐवजी नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP पाठविला जाईल.)

 

how to link pan card with aadhar card by mobile

 

how to link pan with aadhar last date

 

 

Step-7: Captcha Code भरल्यानंतर ‘Link Aadhaar’ बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे

 

how to link pan with aadhaar online in marathi

 

how to pan and aadhar card link in marathi

 

Step-8:  तुम्हाला एक successfully linked Aadhaar with PAN Card असा पॉप-अप Message आपल्याल येईल 

अशा प्रकारे तुम्ही Income Tax E-filling वेबसाइटवर आधार कार्ड पानकार्ड शी ( how to link aadhar card with pan, how to link pan with aadhaar without mobile number, how to link pan to aadhar number, जोडू शकता

 

 

Leave a Comment