सातबारा उतारा आणि 8अ कसा बघायचा ? | How to Download Satbara and 8A Online?

सातबारा बघणे (How to Download Satbara and 8A Online) सोपे आहे परंतु सातबारा कसा काढायचा हे माहिती नसते. या पोस्ट मध्ये सातबारा कसा काढायचा याच्या स्टेप्स नुसार माहिती दिलेली आहे.

How to Download Satbara and 8A Online

How to Download Satbara and 8A Online

सातबारा काढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी ?

  • सातबारा काढायचा आहे त्या जागेचा गट क्रमांक, मालकाचे नाव किंवा आडनाव यावरून सातबारा काढू शकता

सातबारा बघणे किंवा काढणे प्रक्रिया

STEP 1: सातबारा उतारा किंवा 8अ काढण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल किंवा PC वर कोणताही इंटरनेट ब्रावजर ओपन करा.

STEP 2: नंतर ब्रावजर मध्ये महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जावा.

STEP 3: नंतर विनास्वाक्षरीत 7/12 किंवा 8अ पाहण्यासाठी तुमच्या जिल्ह्याचा विभाग निवडा विभाग निवडल्यानंतर GO या बटनावर क्लिक करा. नंतर निवडलेल्या विभागाकडे पुनर्निर्देशित केले जाईल.

  • ( सातबारा काढणे विभाग : कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर )

STEP 4: 7/12, 8अ, किंवा मालमत्ता पत्रक यांपैकी काय काढायचे आहे ते निवडा.

STEP 5: नंतर काढायचा आहे त्याचा जिल्हा, तालुका, गाव, (खाता नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव यांपैकी एक निवडा) नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक टाका

STEP 6: सातबारा काढत असाल तर 7/12 पहा बटन येईल. 8अ काढत असाल तर 8अ काढा बटन येईल त्यावर क्लिक करा.

How to Download Satbara & 8A Online

STEP 7: नंतर CAPTCHA CODE येईल तो भरा आणि आणि SUMBIT या बटनावर क्लिक करा तुम्हाला सातबारा किंवा 8अ उतारा pdf मध्ये डाउनलोड करता येईल.

अशाच पोस्ट साठी आपल्या Telegram Channel ला जॉइन व्हा,    Join Telegram

सातबारा काढण्यासाठी लिंक कोणती आहे

http://bhulekh.mahabhumi.gov.in/

७/१२ चा उतारा म्हणजे काय?

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय

७/१२ उतारा काय दर्शवितो?

प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा उताऱ्यावरून कळू शकते. 'गाव नमुना ७' हे अधिकारपत्रक आहे व 'गाव नमुना १२' हे पीक-पाहणी पत्रक आहे. जमीन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे 'गाव नमुने' असतात. सातबारा उताऱ्याच्या अगदी वर गाव, तालुका, जिल्हा इत्यादी नमूद केलेले असते. ७/१२ हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो.

सातबारा फ्री मध्ये काढता येतो का?

हो, विनस्वाक्षरीत सातबारा फ्री मध्ये काढता येतो

हे सुद्धा वाचा

अशा प्रकारे तुम्ही सातबारा खाते उतारा, सातबारा बघणे, सातबारा उतारा ऑनलाईन, सातबारा उतारा महाराष्ट्र app, सातबारा उतारा शोधा ओंलीने, santara utara Maharashtra online, satbara utara Maharashtra rajya, satbara utara download, 8A utara online, 8a utara pdf, 8a utara download Maharashtra, 8 अ उतारा डाउनलोड, 8अ चा उतारा ओंलीने, 8 अ उतारा महाराष्ट्र राज्य, 7/12 8 अ उतारा डाउनलोड करू शकता.

 

Leave a Comment