Godaddy वरुन स्वस्तात डोमेन कसा घेता येईल? | How To Buy .com and .in Domain at Cheap Price In Godaddy Promo Code Today

WhatsApp Group Join Group

जर तुम्हाला तुमचा स्वतःचा नवीन ब्लॉग सुरू करायचा असेल तर तुम्हाला Domain हा पाहिजे तर Domain घेण्यासाठी Godaddy वेबसाईट वरून स्वस्तात .com आणि .in Domain (how to get cheap premium domains)  कसा घ्यायचा ह्या शोधात असाल तर नक्कीच बरोबर ठिकाणी आलेला आहात. 

या पोस्ट मध्ये तुम्हाला .com आणि .in Domain स्वस्त मध्ये कसा घेऊ शकता हे सांगणार आहोत 
 

 

 

Table Of Content

मित्रांनो जर तुमच्याकडे Credit Card असेल तर ही ट्रिक काम करेल (how to get an expensive domain for cheap)

99 Rs domain GoDaddy promo code

 

cheap .com domain india

 

Step-1 : Godadday च्या वेबसाईट वर जावा 
Step-2 : वेबसाईट वर गेल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर INR दिसेल त्या जागी USD करायचे आहे 
Step-3 :  त्या नंतर जो Domain घ्यायचा आहे तो  domain Godaddy वर शोधा  जर तो उपलब्ध असेल तर Add to Cart करा 
Step-4 : Add to cart केल्यानंतर त्यामध्ये जास्तीचे Plan add केलेले असतील ते No Thanks वर क्लिक करून जास्तीचे दिलेले Plan वगळू शकता आता येथे Domain ची 2 yrs Registration असेल त्या जागी 1 yrs रजिस्ट्रेशन करा तेव्हाच .com Domain फक्त 73 रुपयांमध्ये मिळेल 
Step-5 : Domain ची किंमत $11 दाखवत असेल  खाली Have a Promo Code वाला Option दिसेल त्यात GDD99COM1 Promo code टाकायचा आहे  तेव्हा Domain ची किंमत $0.99 होईल म्हणजे ₹73 रुपयां पर्यंत Domain मिळेल 
Step-6 : Bill Payment डिटेल्स भरा आणि पेमेंट करा परंतु हे Bill Payment करताना फक्त credit Card ने करावे लागेल 
 
 

मित्रांनो जर तुमच्या कडे Credit Card नसेल तर पुढील Promo Code वापरून Domain 499 रुपयांना घेऊ शकता 

499 Rs .com domain GoDaddy promo code

how to buy cheapest domain godaddy

 

Step-1 : जो Domain घ्यायचा आहे तो  domain Godaddy वर शोधा जर तो उपलब्ध असेल तर Add to Cart करा 
Step-2 : Add to cart केल्यानंतर त्यामध्ये जास्तीचे Plan add केलेले असतील ते No Thanks वर क्लिक करून जास्तीचे दिलेले Plan वगळू शकता (how to get cheap domain name) 
Step-3 : आता येथे Domain ची 2 yrs Registration असेल त्या जागी 1 yrs रजिस्ट्रेशन करा तेव्हाच .com Domain 499 रुपयांमध्ये मिळेल  Domain ची किंमत 889 दाखवत असेल 
Step-4 : खाली Have a Promo Code वाला Option दिसेल त्यात GOFIGIN01 टाकायचा आहे  तेव्हा Domain ची किंमत 499 होईल  (today offer of godaddy)
Step-5 : Bill Payment डिटेल्स भरा आणि पेमेंट करा हे पेमेंट कोणत्या पध्द्तीने करू शकता 
 
 

मित्रांनो जर .in डोमेन घ्यायचा असेल तर हा खलील प्रोमो कोड वापरा

199 Rs .in domain GoDaddy promo code / .com cheap domain registration

cheap .in domain india

 

Step-1 : जो Domain घ्यायचा आहे तो  domain Godaddy वर शोधा (how to buy domain cheap)
जर तो उपलब्ध असेल तर Add to Cart करा  (cheap .in domain india)
Step-2 : Add to cart केल्यानंतर त्यामध्ये जास्तीचे Plan add केलेले असतील ते No Thanks वर क्लिक करून जास्तीचे दिलेले Plan वगळू शकता 
Step-3 : आता येथे Domain ची 2 yrs Registration असेल त्या जागी 1 yrs रजिस्ट्रेशन करा तेव्हाच .in Domain फक्त 199 रुपयांमध्ये मिळेल Domain ची किंमत 449 दाखवत असेल 
Step-4 : खाली Have a Promo Code वाला Option दिसेल त्यात CJCGRABIN टाकायचा आहे ( godaddy promo code today)  तेव्हा Domain ची किंमत 199 होईल 
Bill Payment डिटेल्स भरा आणि पेमेंट करा याला देखील कोणतेही पेमेंट मेथड वापरु शकता
 
 

Godaddy Promo Code Lists Today

 

डोमेन प्रोमो कोड
. com ( $0.99 ) GDD99COM1
.com ( Rs.499 ) GOFIGIN01
.in ( Rs. 199) CJCGRABIN


मित्रांनो तुम्हाला स्वस्तात डोमेन कोठे मिळेल? godaddy वर स्वस्त डोमेन कसा घ्यायचा, How to Get Cheap Domain In India, How to Buy A Cheap Domain From Godaddy, promocode for godaddy today, godaddy var .com domain cheap madhe kasa gheycha, हे नक्कीच कळले असेल.

 
तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की कळवा , धन्यवाद
WhatsApp Group Join Group
x