Holi Jokes In Marathi 2021 | मराठी होळी जोक्स 2021

या पोस्ट मध्ये holi jokes in marathi, holi funny jokes, happy holi jokes in hindi,holi special jokes in marathi दिलेल आहेत तुम्हाला हे जोक्स नक्की आवडतील / मराठी होळी स्टेटस 
 

holi jokes in marathi/होळीचे जोक्स 

 

 

 

मी काय म्हणतो🤔
ते Happy Holi चे मेसेज चालू🙌
करायचे का थोडं थांबायचं🤚
😂🤦🏻‍♂️🤣

holi funny jokes in marathi/ नवीन होळी जोक्स 

होळी खेळून आलेल्या नवऱ्याला बघून😂
बायको आधारकार्ड😂
दाखवा नंतरच आत या😂
मागच्यावर्षी भलत्याच😂
माणसाला आंघोळ😂
🤦🤣घातली होती मी🤣🤦

holi special jokes in marathi

रंगपंचमीला ती म्हणाली🤷🏻‍♀️
 “कलरन लावता असं काही करकि,🤦🏻‍♂️
मीलाजेने लाल झाली पाहिजे…”❤️
मग काय घेतला पट्टा..🏌️
आणि चोप-चोपचोपली..🤺
लाल काय…पारकाळी-निळी🖤💙🙅🏾‍♀️
करून टाकली🤣
🤦🏻‍♂️😂🤣

 

 

holi jokes images 

 

 

 

होळी येत आहे🙌
रंग कमी पडला तरी💥
चालेल दारु कमी नाय🍺
पडली पाहिजे🥃
होळीच्या आगाऊ शुभेच्छा😂
🤣😂🤦🏻‍♂️

Rangpanchami jokes in marathi/रंगपंचमी जोक्स मराठी 

मुलगी : रंग लावून घेण्यासाठी काय
घेशील?🤷🏻‍♀️
मुलगा : चार किस👀
मुलगी : आणि रंगाचं पाणी ओतवून
घेण्यासाठी?🍾
मुलगा:दहा किस🔟
मुलगी : जोरात आवाज देत आज्जी,
बाहेर ये,
हा तयार आहे रंग लावून घेण्यासाठी😂🤣
😂🤣🤦🏻‍♂️

holi jokes 2021/ होळी जोक्स 2021 

 

 

 

शेजारच्या वहिणींसोबत रंग खेळताना😅
 जरा संभाळून नाहीतर 😅
आपली बायको आपला गाल 😅
लाल करू शकते😅
🤣🤦🏻‍♂️

funny jokes on holi in marathi/ होळी जोक्स whatsapp 

होळी ला इतके पण जुने कपडे 🤣
नका घालू की लोक🤣
हातावर पोळी ठेवत🤣
 पुढे जा असे बोलतील🤣

holi jokes in marathi 2021/ 2021 होळी 

 

 

 

बुरा न मानो होली है🤣
असे म्हणत रंग टाकणाऱ्या🤣
लोकांवर दिवाळीत बुरा न मानो दिवाळी है🤣
असे म्हणत बॉम्ब फेकायला विसरू नका 🤣

holi special jokes in marathi/ होळी जोक्स मराठी sms 

मुलगा: प्रत्येक संडेला चेहऱ्यावर रंग का लावतेस?🤣
मुलगी : अरे मी संडेला होळी खेळते 🤣
मुलगा : पण का? 🤣
मुलगी : अरे शाळेत शिकवत नव्हते का 🤣
Sunday is Holiday🤦🏻‍♂️🤣
🤣😁😂😅
ह्या पोस्ट मध्ये holi jokes in marathi/होळीचे जोक्स /funny holi jokes वाचले आहेत तुम्हाला नक्कीच आवडले असतील तर मग आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका

Leave a Comment

x