Happy Holi Wishes In Marathi Status, Images, Quotes, Shayari | होळीच्या शुभेच्छा संदेश, फोटो, शायरी, डाउनलोड, sms, शेअर चॅट, whatsapp

WhatsApp Group Join Group

Happy Holi Wishes In Marathi Status/स्टेटस, Images/फोटो , Quotes, Shayari/शायरी  2022

होळीच्या शुभेच्छा 2022

 

होळीच्या पवित्र अग्निमध्ये🔥
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो🚫
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो🙏
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
💥❤️🙏
 
होळीच्या पवित्र अग्नीत तुमची 💥
सर्व दुःख चिंता जळून जावो,💥
गोड गोड पुरणपोळीचा 💥
गोडवा तुमच्या आयुष्यात येवो आणि,💥
रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा💥
जीवन अनेक रंगानी आणि आनंद सुख,💥
शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा…💥
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा 🙏❤️💥😍
 
 

marathi holi status/होळीच्या शुभेच्छा फोटो 

 

 

 
रंगून जाऊ रंगात आता अखंड उठु दे मनी तरंग🤚
तोडून सारे बंध सारे  असे उधळुया आज हे रंग😍
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…🙏💥
 
 

holi wishes in marathi

 

 

 
होळीमिळून सारे करूया💥
दहशतवादाची होळी…💥
मग(च) साजरी करूया💥
आनंदोत्सवाची होळी…!💥
🙏❤️💥
 
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी💥
रंगामध्ये रंगून जाण्याआधी💥
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी💥
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी💥
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे💥
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏❤️💥
 

होळीच्या शुभेच्छा दाखवा 

 
मिठीत घेऊन विचारले तिने💥
कोणता रंग लावू तुला 💥
मी पण सांगितले तिला💥
मला फक्त💥
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे💥
होळीच्या तुम्हाला शुभेच्छा🙏❤️💥😍
 
“लाल”❤️ रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” 🖤रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” 💙रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” 💛रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” 💗रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद”💖 रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” 💚रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत🤝
तुमचे जीवन रंगून जावो…🙌💥
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏💥😍🤝
 
 

holi message in marathi / होळीच्या शुभेच्छा sms 

 

 
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू💥
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरु💥
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे💥
आली होळी आली रे💥
😍🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏😍
 
होळी ही दर वर्षी येते आणि सर्वांना रंगवून जाते 
ते रंग निघून जातील पण 
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच कायम राहील😍
रंगपंचमीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास रंगीत शुभेच्छा 💥❤️🙏
 
 

happy holi wishes in marathi

 

 

थंड रंगस्पर्श मनी नवहर्ष
अखंड रंगबंध जगी सर्वधुंद…
🙏😍💥होळीच्या हार्दिक शुभेच्छा 💥😍🙏
 
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना💥
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी💥
 रंगछटांबद्दल शुभेच्छा💥
होळीचा आनंद साजरा करा!💥
💥😍🙏होळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏😍💥
 

marathi holi wishes

 
 
वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा💥
आनंद लुटणे म्हणजे होळी होय!🙏
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.😍
तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!🤝
🙏😍💥🤝
 

holi shayari marathi

 
 
रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा😍
रंग नात्यांचा रंग बंधाचा,😍
रंग हर्षाचा  रंग उल्हासाचा,😍
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी   सोबत😍
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !😍
🙏❤️💥
 
होळीच्या पवित्र अग्निमध्ये💥
होळीच्या पवित्र अग्निमध्ये💥
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो💥
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो💥
होळीच्या तुुम्हाला हार्दिक शुभेच्छा…🙏❤️💥
 

 holi sms in marathi

                                            

 
रंग साठले मनी अंतरी💥
उधळू त्यांना नभी चला💥
आला आला रंगोत्सव हा आला💥
तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा 
🙏🙏🙏
 
 
 

holi marathi status

 

 

 

 
बेभान मन बेधुंद आसमंत💥
सर्वत्र आनंद सारेच व्हा💥
होळीच्या रंगात दंग🤝💥
 रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 
💥🤝😍🙏🙌
 
 
रंग न जाणती जात नी भाषा 💥
उधळण करूया चढू दे प्रेमाची नशा 💥
मैत्री अन् नात्यांचे भरलेले तळे भिजुनी फुलवूया प्रेम💥 रंगांचे मळे होळीचया रंगमय शुभेच्छा..🙏❤️💥
 

happy holi marathi sms

 
 
भिजू दे रंग अन् अंग स्वछंद 💥
अखंड उठु दे मनी रंग तरंग💥
व्हावे अवघे जीवन दंग असे 💥
उघळूया आज हे रंग…💥
तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा..🙏❤️💥
 

holika dahan wishes in marathi

 
 
आली रे आली, होळी आली💥
चला, आज पेटवूया होळी💥
नैराश्याची बांधून मोळी💥
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा💥
मारूया हाळी💥
होळी रे होळी, पुरणाची पोळी💥
करू आनंदाने साजरी होळी💥
होळीच्या हार्दिक शुभेच्छा💥
🙌🙏😍
 
एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला💥
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला💥
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि💥
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला💥
होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!💥
🙏😍💥
 
 

holi status marathi

 
 
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो💥
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो💥
होळीच्या हार्दिक शुभेच्छा💥
🙏🙌😍🤝
 
रंगपंचमीला ती म्हणाली😀❤️
“कलर न लावता… असं काही कर कि😀❤️
मी लाजेने लाल झाली पाहिजे…”😀❤️
मग काय घेतला पट्टा..😀❤️
आणि चोप-चोप चोपली😀❤️
लाल काय… पार काळी-निळी करून टाकली…😀
😀😂❤️
 
 

rang panchami quotes in marathi

 
 
 
होळी संगे केरकचरा जाळू💥
झाडे वाचवू अन् कचरा हटवू💥
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू💥
होळीच्या हार्दिक शुभेच्छा💥
💥❤️😍🙌
 
 

holi wishes marathi

 
पाणी जपुनिया💥
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा💥
होळी खेळण्यास💥💥
प्रेमाचा एक रंगच पुरेसा💥
होळीच्या हार्दिक शुभेच्छा💥
❤️😍🙏
 

happy holi msg in marathi

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना💥
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.💥
होळीचा आनंद साजरा करा!💥
होळीच्या हार्दिक शुभेच्छा💥
😍🙏💥❤️
 
 
मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता🤔 रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला❤️
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…😘
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…💥
 
 
 
 
 
 
 
सर्वांना Marathi Speaks  टीम कडून होळीच्या शुभेच्छा, धन्यवाद 
 
 
 
WhatsApp Group Join Group

Leave a Comment