दिवाळी पाडवा हार्दिक शुभेच्छा मराठी 2021 | Happy Diwali Wishesh In Marathi 2021 दीपावली पाडवा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास Quotes, Wishesh, Status, Caption, Photo, Banner, Images, Shubhechha in Marathi

Join Us on Telegram

दिवाळी अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, ( Happy Diwali Wishesh In Marathi 2021 ) तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जातो. ( Diwali padwa Whatsapp Status In Marathi )

तुमच्यासाठी या पोस्ट मध्ये दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी दिवाळी पाडवा मराठी शुभेच्छा, संदेश, कोटस, फोटो, इमेजेस, स्टेटस, शायरी happy Diwali padwa wishes in marathi,Diwali padwa status in marathi,Diwali padwa quotes in marathi,Diwali padwa images in marathi,Diwali padwa sms in marathi, Diwali padwa shubhechha in marathi,Diwali padwa greetings in marathi,Diwali padwa messages in marathi,Diwali padwa banner in marathi Diwali shubhechha in marathi etc घेऊन आलो आहोत ते तुम्ही व्हॉटसअप्प, शेअरचॅट, फेसबुक, मेटा आणि अन्य सोशल मिडियावर शेअर करू शकता

 दिवाळी शुभेच्छा मराठी २०२१ / Diwali Padwa wishes in marathi 2021.

latest Happy Diwali Wishesh In Marathi 2021

💥😊प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.😊💥
🙏🧨दिवाळीच्या खूप शुभेच्छा!🧨🙏

Diwali Padwa Shubhechha In Marathi / दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी 2021

diwali padwa shubhechha in marath

Diwali Padwa Wishesh In Marathi / हॅप्पी दिवाळी सुविचार मराठी

💥😊चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!😊💥
🧨🙏!!.दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.!!🙏🧨

Diwali Padwa Quotes In Marathi / दिवाळी कोट्स मराठी मध्ये

💥😊एक करंजी.. आनंदाने भरलेली..
एक शंकरपाळी.. चौकस विचाराची..
एक चकली.. कीर्ती विस्तारणारी..
एक लाडू.. ऐक्याने एकवटलेला..
एक मिठाई.. मनात गोडवा भरलेली..
एक दिवा.. मांगल्य भरलेला..
एक रांगोळी.. जीवनात रंग भरणारी..
एक कंदील.. यशाची भरारी घेणारा..
एक उटणे.. जीवन सुगंधित करणारे..
एक सण.. समतोल राखणारा..
अन् एक मी.. शुभेच्छा देणारा…
“तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!😊💥
🙏🧨शुभ दिपावली.🧨🙏

Diwali Padwa Shayari In Marathi / Diwali chya Hardik Shubhechha

💥😊जिवंत जोवर मानवजाती
जिवंत जोवर मंगल प्रिती
अखंड तोवर राहील तेवत
दिपावलीची मंगल पणती!💥😊
हॅपी दिवाळी.🙏🧨

Shivmay Diwali Padwa Shubhechha Video Status Download / शिवमय दिवाळी शुभेच्छा विडियो डाउनलोड

Diwali Padwa Shubhechha In Marathi / दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 2021

💥😊दिवाळीच्या नादात पाकिटाचाही करा
विचार, फालतू खर्च होणार नाही
यावर करा विचार, पण असं असलं
तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात
साजरी करूया यार,💥😊
🧨🙏हॅपी दिवाळी🙏🧨

Happy Diwali Padwa Wishesh For Brother / दिवाळीच्या शुभेच्छा 2021 नवीन

💥😊दिवाळीची लाईट, सगळ्यांना
करो डिलाईट, पकडा मस्तीची
फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट…😊💥
🧨🙏हॅपी दिवाळी🙏🧨

Happy Diwali Padwa Wishesh For Husband In Marathi / दिवाळी च्या शुभेच्छा

💥😊दीपावलीत नको फक्त फटाके,
ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे
स्वच्छता करून
पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया.😊💥
🧨🙏Diwali wishes in marathi.🙏🧨

Happy Diwali Padwa Video Status Download / दिवाळी विडियो स्टेटस डाउनलोड

Happy Diwali Padwa Messages In Marathi / diwali chya hardik shubhechha in marathi

💥😊जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी,
तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली,
जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर
कशाला हवा फटाक्यांचा पसारा.😊💥
🧨🙏Happy eco friendly diwali.🙏🧨

Diwali Padwa Pictures Instagram Caption In Marathi / लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा

💥😊आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा….😊💥
🧨🙏दिवाळी शुभेच्छा मराठी.🙏🧨

Diwali Padwa Instagram Caption In Marathi / दिवाळी शुभेच्छा 2021

😊💥पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा
एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला
पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या
दिवाळी आणि नववर्षाच्या💥😊
🧨🙏हार्दिक शुभेच्छा!🙏🧨

Diwali Padwyachya Hardik Shubhechha In Marathi

💥😊असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
दिवाळीच्या तुम्हा
सर्वांना😊💥
🧨🙏खूप खूप शुभेच्छा.🙏🧨

Happy Diwali Padwa Wishesh For Wife In Marathi

💥😊नवा गंध, नवा वास नव्या
रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे.😊💥
🧨🙏Happy diwali 2021.🙏🧨

Happy Diwali Padwa Poem In Marathi

😊💥सौभाग्याचे दीप उजळती,
मांगल्याची चाहूल लागली..
शब्दांचीही सुमने फुलती,
येता घरोघरी दीपावली…💥😊
🧨🙏शुभ दीपावली🙏🧨

Happy Diwali One Line Marathi

😊💥दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी,
इडा – पीडा जाऊ दे ,
बळीच राज्य येऊ दे!💥😊
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🧨

Happy Diwali Marathi Status 2021

😊💥सदा राहिलात हसतमुख तर रोजच
आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो
कधी रिकामा, मग भले येवो
कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात
राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल
माझी खरी दिवाळी.💥😊
🧨🙏हॅपी दिवाळी🙏🧨

Happy Diwali Quotes Books In Marathi

😊💥आनंदाचे दीप उजळू दे
सदैव आपल्या घरी,
तनामनावर बरसत राहो
चैतन्याच्या सरी,
सौख्य, संपदा, समृध्दीला
नुरो कदापी उणे
दिपावलीच्या लक्ष दीव्यांचे
हेच एक मागणे..😊💥
🧨🙏Happy Diwali 2021 🙏🧨

Happy Diwali Fire Status In Marathi

💥😊थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ
द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून😊💥
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🧨

Green Happy Diwali Sms In Marathi

💥😊अंगणभर पडला
उजेड पणतीचा…!
दाराला मान
फुलांच्या तोरणाचा …!
आमच्या कडून शुभेच्छा😊💥
🧨🙏दिवाळी सणाच्या .! 🙏🧨

Happy Diwali Collections In Marathi

😊💥सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे  प्रार्थना करतो,
सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला
तुम्हाला दिवाळीच्या💥😊
🧨🙏मनःपूर्वक शुभेच्छा !!!🙏🧨

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2021 / Diwali Suvichar In Marathi

💥😊नवा सण नवा प्रकाश
नव्या या दिवशी उजळू दे अकाश
नवी चाहूल नवी आशा
प्रेममय होऊ दे प्रत्येक दिशा !😊💥
🧨🙏!! शुभ दीपावली बायको !! 🙏🧨

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

💥😊दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी
मन जुळलं तर खरी दिवाळी.😊💥
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🧨

दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा कोटस मराठी

😊💥सोनेरी प्रकाशात,
पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत,
आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली.💥😊
🧨🙏Happy diwali navroba 🙏🧨

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा sms

💥😊जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…😊💥
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🧨

दिवाळीच्या नवीन हार्दिक शुभेच्छा

💥😊उजळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे,
येई दिवाळी बहरुनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पसरुदे मना-मनांत….😊💥
🧨🙏Happy Diwali 2021 🙏🧨

हॅप्पी दिवाली मराठी स्टेटस दाखवा

💥😊आली दिवाळी
उजळला देव्हारा..
अंधारात या
पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश
मनात रुजावा..
आनंदी आनंद
दिवसागणिक वाढावा…😊💥
🧨🙏दिवाळीच्या शुभेच्छा! 🙏🧨

हॅप्पी दिवाळी कविता मराठी मध्ये

😊💥अंधारवाटा उजळून निघाल्या
दीपावलीच्या या दिनी
सदैव मंगल होवो सर्वांचे
हीच कामना मनी💥😊
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🧨

दिवाळी स्टेट्स सांगा मराठी

💥😊वसंत ऋतुच्या आगमनी
कोकिळा गाई मंजुळ गाणी
दिवाळीच्या आज शुभदिनी
सुखसमृध्दी नांदो जीवनी!!!😊💥
🧨🙏Happy Diwali 🙏🧨

दिवाळी च्या नवनवीन शुभेच्छा 2021

💥😊दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या😊💥
🧨🙏परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…! 🙏🧨

प्रदूषण मुक्त दिवाळी स्टेटस मराठी

😊💥रंगीबेरंगी रोषणाई
फटाक्यांची आतिषबाजी
फराळाचा घमघमाट
पाहुण्यांची रेलचेल
म्हणजेच दिवाळी नव्हे
तर
नात्यातील सैल
झालेली वीण पुन्हा
घट्ट करणे होय.💥😊
🧨🙏Happy diwali 2021 🙏🧨

दिवाळीच्या शुभेच्छा बायको साठी

💥😊दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन💥😊
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🧨

Happy Diwali Wishesh for gf in Marathi / दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी

💥😊शुभ दिपावली..!
नवी स्वप्ने नवी क्षितिजे,
घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो,😊💥
🧨🙏ही दिवाळी 🙏🧨

Happy Diwali Wishesh For bf in marathi / दीपावली पाडवा शुभेच्छा मराठी

😊💥सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…
दिपावलीच्या💥😊
🧨🙏शिवमय भगव्या शुभेच्छा..! 🙏🧨

Happy Diwali Wishesh For Girlfriend In Marathi

💥😊दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
लक्ष्मीची करू आरती,😊💥
🧨🙏सर्वांना हॅपी दिवाळी 🙏🧨

Write Diwali Shayari In Marathi

😊💥यशाची रोशनी,
समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई,
आकर्षक आकाशकंदील,
आकाश उजळवणारे फटाके!!
दिवाळीत,
हे सगळं तुमच्यासाठी!!
दिवाळीनिमित्त सर्वांना💥😊
🧨🙏लक्ष लक्ष शुभेच्छा!! 🙏🧨

दिवाळीच्या शुभेच्छा लाडक्या बहिणीसाठी मराठी मध्ये

😊💥गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा
दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला,
हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज
त्या मांगल्याला.💥😊
🧨🙏दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…! 🙏🧨

लक्ष्मीपूजन दिवाळी शुभेच्छा मराठी मध्ये

💥😊इडा पिडा टळू दे
बळीराजाचे राज्य येवू दे..
जगाचा पोषणकर्ता
माझ्या बळीराजाला
सुखाचे दिवस येवोत
या सदिच्छेसह..
दीपावली व बलिप्रतिपदेच्या😊💥
🧨🙏हार्दिक शुभेच्छा 🙏🧨

दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा दाखवा

😊💥आनंदाचे गाणे गात दिवाळी
येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.💥😊
🧨🙏Happy Diwali 2021 🙏🧨

दिवाळीच्या शुभेच्छा आई-बाबांसाठी

💥😊औपचारिक घोषणा करायची आहे
मी दिवाळी भेटवस्तू स्वीकारायला
सुरुवात केली आहे.
रोख, धनादेश आणि
गिफ्ट्स इ
शेवटच्या दिवशीची गर्दी टाळा. आता पाठवा!
P.S: जर तुम्हाला उशीर झाला असेल तर,
काळजी करू नका
उशीरा भेटवस्तू स्वीकारले जातील.💥😊
🧨🙏Happy Diwali to you 🙏🧨

दिवाळी कविता मराठी मध्ये / Diwali Chya Shubhechha In Marathi

😊💥यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च,
फक्त करा सेव्हिंग्ज्स,
भविष्य करा साकार,
प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.💥😊
🧨🙏Happy Diwali to you 🙏🧨

Diwali Shivnmay Shubhechha in Marathi

🚩😊छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला🚩😊
🚩🙏दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🚩

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नवऱ्यासाठी मराठी मध्ये

💥😊रांगोळीच्या सप्तरंगात
सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी
घर सुख समृध्दीने भरू दे…😊💥
🧨🙏शुभ दिपावली! 🙏🧨

शुभ दिवाळी मराठी स्टेटस

💥😊उत्कर्षाची वाट उमटली
विरला कालचा गर्द
काळोख…
क्षितीजावर पहाट
उगवली,
घेऊनीया नव उत्सह
सोबत…
आपणास व आपल्या
परिवारास दिवाळीच्या😊💥
🧨🙏प्रकाशमय शुभेच्छा 🙏🧨

शुभ दीपावली मराठी 2021

😊💥रांगोळीच्या रंगांची, उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
ही दिपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची !
आपणां सर्वांना ही दिपावली आणि
नूतन वर्ष सुख समृध्दीचे,💥😊
🧨🙏संकल्पपूर्तीचे आणि आरोग्य संपन्नतेचं जावो! 🙏🧨

फटाके दिवाळी शुभेच्छा 2021

💥😊दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट, उटणी,
अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ,
आकाश दिव्यांची झगमगाट!😊💥
🧨🙏दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! 🙏🧨

दिवाळी पहाट मराठी 2021

💥😊हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा,
दुःख विसरून सगळ्यांना मिठी मारा
आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.💥😊
🧨🙏Happy Diwali to you 🙏🧨

Happy Diwali to You in Marathi

💥😊नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावलीहीआली….
नवस्वप्नांची करीतपखरण,
दीपावलीही आली…
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावलीही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावलीही आली…😊💥
🧨🙏दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!🙏🧨

Happy Diwali Wishesh For Love In Marathi

😊💥लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो
ही निशा घेऊनि येवो नवी
उमेद नवी आशा,
सोबत आमच्या💥😊
🧨🙏लक्ष लक्ष शुभेच्छा!🙏🧨

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सांगा मराठीत

💥😊स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
देव दिवाळीच्या
आणि कार्तिक पौर्णिमेच्या😊💥
🧨🙏हार्दिक शुभेच्छा! 🙏🧨

दिवाळी सण मराठी शुभेच्छा 2021

💥😊दिवाळी आहे चला या दिवसाला
बनवूया खास, डाएट वगैर विसरा
आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांनो
शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.
दिवाळीच्या मनापासून😊💥
🧨🙏खूप शुभेच्छा 🙏🧨

दिवाळीच्या शुभेच्छा मित्रासाठी मराठी

💥😊दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली
सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…😊💥
🧨🙏दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🙏🧨

दिवाळीच्या शुभेच्छा लाडक्या भावसाठी इन मराठी

💥😊दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण
तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.😊💥
🧨🙏हॅप्पी दिवाळी🙏🧨

दिवाळी बॅनर मराठी

Happy Diwali Wishesh In Marathi 2021

💥😊सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी😊💥
🧨🙏लाख लाख शुभेच्छा !!!🙏🧨

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर मराठी / Diwali Wishesh in Marathi

😊💥रोषणाईच्या पर्वाचं गीत गात जाऊ,
सर्व होवो प्रकाशमान असे
दीप लावत जाऊ, गरजवंताच्या
घरी येवो समृ्द्धी,
हीच देवा चरणी प्रार्थना,💥😊
🧨🙏हॅपी दिवाली 🙏🧨

दिवाळी शुभेच्छापत्रे मराठी 2021

💥😊अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दिवाळीच्या खूप खूप😊💥
🧨🙏शुभेच्छा घेऊन🙏🧨

Happy Diwali Greeting Card In Marathi

😊💥लक्ष दिव्यांनी उजळली दिशा,
घेवून नवी उमेद, नवी आशा
हि दिवाळी तुम्हास जावो,
सुखाची हि सदिच्छा!💥😊
🧨🙏शुभ दीपावली 2021🙏🧨

Happy Diwali PNG In Marathi 2021

💥😊आहे सण रोषणाईचा, येऊ द्या
चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि
समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद,
जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळीच्या पावन दिवशी
सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार.😊💥
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🧨

Happy Diwali Unique Wishesh In Marathi / दिवाळी शुभेच्छा

😊💥दीप उजळती
येई हसत ही दिपावली
करुन अंधाराचा नाश
सुख यावो बहरूनी
दीपावलीच्या💥😊
🧨🙏हार्दिक शुभेच्छा🙏🧨

शिवमय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा / Shivmay Diwali Wishesh In Marathi

😊💥उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी,
आनंदाची लाट, नूतन वर्षाची
चाहूल दिवाळी पहाट..💥😊
🧨🙏शुभ दीपावली 🙏🧨

Diwali Padwa Wishesh In Marathi

💥😊धनाची पुजा यशाचा प्रकाश
किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन
संबंधाचा फराळ
समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या
दिपावलीच्या आपल्या
सहकुटुंब,सहपरिवरास😊💥
🧨🙏सोनेरी शुभेच्छा!!! 🙏🧨

दिवाळी पाडवा शुभेच्छा मराठी

😊💥सुखं होवोत ओव्हरफ्लो,
मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा
दीपाळीचा सण छान.💥😊
🧨🙏Happy Diwali wishes
in marathi 2021 🙏🧨

दिवाळी फराळ मराठी शुभेच्छा

💥😊आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने
आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.😊💥
🧨🙏Happy Diwali 🙏🧨

Diwali Hd Images In Marathi

😊💥तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा
सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही
भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,💥😊
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🧨

Diwali Best Wishesh In Marathi

💥😊उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
उजळेल आयुष्याची वहिवाट !!,
शुभ दीपावली आणि😊💥
🧨🙏सुरक्षित दीपावली! 🙏🧨

Diwali Text In Marathi

😊💥दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं,
प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं, या दिवाळीत
तुमच्याही आयुष्यात येवो
खूप खूप आनंद, रोषणाईने उजळलेल्या
घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.💥😊
🧨🙏Happy diwali 🙏🧨

Happy Diwali Messages In Marathi

💥😊लक्ष दिव्यांचे तोरणल्याली
उटण्याचा स्पर्श सुगंधी
फराळाची लज्जत न्यारी
रंगावलीचा शालू भरजरी
आली आली दिवाळी आली
पूर्ण होवो तुमच्या साऱ्या इच्छा
आपणास दिवाळीच्या💥😊
🧨🙏हार्दिक शुभेच्छा।🙏🧨

Diwali Ukhane In Marathi / दिवाळी उखाणे मराठी

😊💥दीपावली आल्यावर काढा
रांगोळी, लावा दिवे,
फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना💥😊
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🧨

Diwali New Year Wishesh In Marathi / नवीन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

😊💥स्नेहाचा सुगंध दरवळला..
आनंदाचा सण आला..
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..💥😊
🧨🙏दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!🙏🧨

दिवाळी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

💥😊दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या😊💥
🧨🙏परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🙏🧨

Eco Friendly Diwali Quotes in Marathi

😊💥हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ ह्याच💥😊
🧨🙏मनोकामना…!🙏🧨

Diwali Charolya In Marathi / दिवाळी चारोळ्या इन मराठी

💥😊जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…😊💥
🧨🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🧨

Diwali Funny Wishesh In Marathi

😊💥घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!💥😊
🧨🙏दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !🙏🧨

Status In Marathi for Diwali

💥😊धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या😊💥
🙏🧨आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा..
शुभ दिवाळी!🧨🙏

Happy Diwali Ukhane In Marathi

😊💥नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..💥😊
🙏🧨दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!🧨🙏

दिवाळी पहिला दिवस मराठी शुभेच्छा

😊💥आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..💥😊
🙏🧨दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!🧨🙏

दिवाळी पहिली आंघोळ मराठी शुभेच्छा

😊💥गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
सरस्वतीपूजा व दीपपूजा,
दिवाळीला उधाण येवो आनंदाला,
उत्साहाला, हर्षोल्हासला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला..💥😊
🙏🧨दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा..!🧨🙏

दिवाळीच्या खास शुभेच्छा / Diwali Wishesh In Marathi

😊💥दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची,
भरभराटीची, आनंदाची जावो…💥😊
🙏🧨 शुभ दिपावली 🧨🙏

हे सुद्धा वाचा

दिवाली की शुभकामनाएं 

दिवाळी पाडवा कधी आहे 2021 ?

दिवाळी पाडवा 5 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.

दिवाळी 2021 लक्ष्मीपूजन मुहूर्त ?

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त संध्याकाळी 06:09 ते रात्री 08:20 पर्यंत आहे

अभ्यंगस्नान केव्हा कराल ?

नरकचतुर्दशी दिवशी अभ्यंगस्नान करावे

आम्हाला आशा आहे की हॅप्पी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, स्टेटस, उखाणे, कोटस, शायरी, संदेश, फोटो, बॅनर, मेसेज, शायरी, फटाके, फराळ, फॉर आई-वडील, बायकोसाठी, नवऱ्यासाठी, गर्लफ्रेंड, फ्रेंड, मित्रासाठी, भाऊसाठी, बहिणीसाठी फॉर व्हॉटसअप्प, फेसबुक, मेटा इन मराठी / Happy Diwali Wishesh, Quotes, Shayari, Suvichar, Ukhane, Message, sms, Charolya, Photo, Video Download, Banners, Images, Png, Shubhechha In Marathi For Wife, husband, Mother, father, Friend, boyfriend, Friend, Family, In Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram, Twitter, Google, In Marathi Language ही पोस्ट नक्कीच आवडली असेल.

तुमच्याकडे ही असेच दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा संदेश असतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की पाठवा,धन्यवाद

Join Us on Telegram

Leave a Comment